रांची जिल्हा
हा लेख रांची जिल्ह्याविषयी आहे. रांची शहराबद्दलचा लेख रांची आहे.
रांची हा भारताच्या झारखंड राज्यातील जिल्हा आहे. या जिल्याची रचना १८९९मध्ये झाली[१]
याचे प्रशासकीय केंद्र रांची येथे आहे.
चतुःसीमा
संपादनतालुके
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "District Census 2011". Census2011.co.in. 2011. 30 September 2011 रोजी पाहिले.