पश्चिम सिंगभूम जिल्हा
पश्चिम सिंगभूम हा भारताच्या झारखंड राज्यातील जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र चैबासा येथे आहे.
१९९०मध्ये पूर्वीच्या सिंगभूम जिल्ह्याचे विभाजन झाल्यावर हा जिल्हा अस्तित्त्वात आला.