जामताडा जिल्हा

झरखंडचा एक जिल्हा

जामताडा हा भारताच्या झारखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. २६ एप्रिल २००१ रोजी डुमका जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून जामताडा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा झारखंडच्या ईशान्य भागात स्थित आहे. भारतामधील सर्वात अविकसित २५० जिल्ह्यांपैकी जामताडा एक असून केंद्र सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या झारखंडमधील २१ जिल्ह्यांपैकी तो एक आहे.

जामताडा जिल्हा
झारखंड राज्याचा जिल्हा

२३° ५७′ ३६″ N, ८६° ४८′ ००″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य झारखंड
मुख्यालय जामताडा
क्षेत्रफळ १,८०२ चौरस किमी (६९६ चौ. मैल)
लोकसंख्या ७,९१,०४२ (२०११)
लोकसंख्या घनता ४३९ प्रति चौरस किमी (१,१४० /चौ. मैल)
साक्षरता दर ६३.७३%
लिंग गुणोत्तर ९५४ /
लोकसभा मतदारसंघ डुमका

बाह्य दुवेसंपादन करा