डुमका जिल्हा

झारखंडचा जिल्हा
(डुम्का जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

डुमका हा भारताच्या झारखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा झारखंडच्या ईशान्य भागात स्थित असून डुमका हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. भारतामधील सर्वात अविकसित २५० जिल्ह्यांपैकी डुमका एक असून केंद्र सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या झारखंडमधील २१ जिल्ह्यांपैकी तो एक आहे.

डुमका जिल्हा
झारखंड राज्याचा जिल्हा

२४° १६′ ००.१२″ N, ८७° १५′ ००″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य झारखंड
मुख्यालय डुमका
क्षेत्रफळ ३,७१६ चौरस किमी (१,४३५ चौ. मैल)
लोकसंख्या १३,२१,४४२ (२०११)
लोकसंख्या घनता ३५५.६ प्रति चौरस किमी (९२१ /चौ. मैल)
साक्षरता दर ६१%
लिंग गुणोत्तर ९७७ /
लोकसभा मतदारसंघ डुमका

बाह्य दुवेसंपादन करा