लातेहार जिल्हा

झारखंडचा एक जिल्हा

लातेहार हा भारताच्या झारखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. ४ एप्रिल २००१ रोजी पलामू जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून लातेहार जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा झारखंडच्या पश्चिम भागात आहे. हा भूभाग नक्षलवादी क्षेत्रात आहे. भारतामधील सर्वात अविकसित २५० जिल्ह्यांपैकी लातेहार एक असून केंद्र सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या झारखंडमधील २१ जिल्ह्यांपैकी तो एक आहे.

लातेहार जिल्हा
झारखंड राज्याचा जिल्हा

२३° ४३′ ४८″ N, ८४° २८′ १२″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य झारखंड
मुख्यालय लातेहार
क्षेत्रफळ ३,६५१.६ चौरस किमी (१,४०९.९ चौ. मैल)
लोकसंख्या ७,२६,९७८ (२०११)
साक्षरता दर ५९.५१%
लिंग गुणोत्तर ९६७ /
लोकसभा मतदारसंघ चत्रा
राष्ट्रीय महामार्ग रामा ७५, रामा ९९

बाह्य दुवेसंपादन करा