खुंटी हा भारताच्या झारखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. १२ सप्टेंबर २००७ रोजी रांची जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून खुंटी जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा झारखंडच्या दक्षिण भागात स्थित असून तो नक्षलवादी क्षेत्रात आहे. भारतामधील सर्वात अविकसित २५० जिल्ह्यांपैकी खुंटी एक असून केंद्र सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या झारखंडमधील २१ जिल्ह्यांपैकी तो एक आहे.

खुंटी जिल्हा
झारखंड राज्यातील जिल्हा
खुंटी जिल्हा चे स्थान
खुंटी जिल्हा चे स्थान
झारखंड मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य झारखंड
मुख्यालय खुंटी
 - एकूण रुपांतरण त्रूटी: किंमत हवी
लोकसंख्या
-एकूण ५,२९,८८२ (२०११)
-साक्षरता दर ६७.६३%
-लिंग गुणोत्तर ९९४ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ खुंटी

बाह्य दुवे

संपादन