एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे पूर्ण सभासद असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ आणि एकदिवसीय दर्जा प्राप्त अग्रमानांकित चार असोसिएट संघांदरम्यान खेळला जाणारा क्रिकेट सामन्यांचा प्रकार आहे.[] एकदिवसीय क्रिकेटच्या एका डावात मर्यादित षटके असतात, पूर्वी ५५ ते ६० षटके असणारे सामने आता प्रत्येकी ५० षटकांचे खेळविण्यात येतात.[] एकदिवसीय क्रिकेट हे लिस्ट – अ क्रिकेट असल्याने, एकदिवसीय सामन्यांतील आकडेवारी ही लिस्ट-अ विक्रमांमध्ये ग्राह्य धरली जाते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान जानेवारी १९७१ मध्ये खेळवला गेलेला सामना सर्वात सुरुवातीचा एकदिवसीय सामना समजला जातो;[] तेव्हा पासून आजवर २६ देशांदरम्यान ४००० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. काही अंशी एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या देशांच्या संख्येत वाढ होण्यामुळे आणि त्या देशांच्या क्रिकेट मंडळांनी क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेसह आपली महसूल वाढवण्याचा प्रयत्न केल्यामुळे, सामन्यांची संख्या वाढली आहे.[]

सचिन तेंडुलकर हा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारा तसेच दुसरा सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज आहे
मुथिया मुरलीधरन
मुथिया मुरलीधरन हा एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे

विजयांच्या टक्केवारीचा विचार करता दक्षिण आफ्रिकेचा संघ (आशिया XI क्रिकेट संघ सोडून, ज्यांचे फक्त सात सामने झाले आहेत) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी संघ आहे. २०१७ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाला मागे टाकले, आणि १९ जून २०१९ पर्यंत त्यांची विजयी टक्केवारी ६३.८७ इतकी होती.[] याच्या विरुद्ध, तीन संघ असेही आहेत जे आजवर एकही विजय मिळवू शकले नाहीत: पूर्व आफ्रिका, ओमान, आणि युएसए,[] ह्या सर्व संघांचे मिळून केवळ सातच सामने झाले आहेत.

भारतीय क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत सर्वाधिक १८,४२६ धावा केल्या आहेत, तर ५३४ बळींसह सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम सध्या श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथिया मुरलीधरनच्या नावावर आहे. यष्टीरक्षण करताना सर्वाधिक ४८२ गडी बाद करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संघकाराच्या नावावर आहे. तर सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्याच महेला जयवर्धने ह्याने केला आहे.

याद्यांचे मापदंड

संपादन

सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रकाराच्या यादीमध्ये पहिल्या पाच विक्रमांचा समावेश आहे. (पाचपैकी शेवटच्या स्थानासाठी बरोबरी असलेले आणि असे सर्व विक्रम नोंद केलेले असल्यास अशी यादी वगळून).

यादी संकेत

संपादन

संघ संकेत

  • (३००-३) असे दर्शवितात की संघाने ३ फलंदाज गमावून ३०० धावा केल्या आणि षटके टाकून संपल्यामुळे किंवा उर्वरित षटके टाकता न आल्याने किंवा धावांचा यशस्वी पाठलाग केल्यामुळे संघाचा डाव संपुष्टात आला आहे.
  • (३००) असे दर्शवितात की संघाने ३०० धावा केल्या आणि सर्व फलंदाज बाद झाले, किंवा एक अथवा एकापेक्षा जास्त फलंदाज फलंदाजी करू शकले नाहीत व इतर सर्व गडी बाद झाले.

फलंदाजी संकेत

  • (१००*) असे दर्शवितात की फलंदाजाने १०० धावा केल्या आणि तो नाबाद राहीला.
  • (१७५) असे दर्शवितात की फलंदाजाने १७५ धावा केल्या आणि त्यानंतर तो बाद झाला.

गोलंदाजी संकेत

  • (५-४०) दर्शवितात की फलंदाजाने ४० धावा देऊन ५ गडी बाद केले.
  • (४९.५ षटके) दर्शवितात की (प्रत्येकी ६ चेंडूंची) ४९ षटके पूर्ण झाली आणि एक षटक केवळ ५ चेंडू टाकून अपूरे राहीले.

सध्या खेळणारे खेळाडू

  • सध्या एकदिवसीय क्रिकेट खेळणारे विक्रमवीर खेळाडू ‡ ह्या चिन्हाने दर्शविले आहेत (म्हणजे त्यांचे विक्रम बदलू शकतात).

मोसम

  • बहुतेक देशांमध्ये उन्हाळ्याच्या मोसमात क्रिकेट खेळले जाते. ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज मध्ये त्यामुळे हा मोसम दोन कॅलेंडर वर्षांत विभागला जातो, आणि त्यामुळे रुढीनुसार असा मोसम (उदा.) "२००८-०९" असा दाखवला जातो. इंग्लंडमधील क्रिकेट मोसम एकेरी वर्ष कालावधी म्हणून दाखवला जातो. उदा. "२००९". आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका किंवा स्पर्धा ह्या कमी कालावधी मध्ये खेळवल्या जातात, आणि क्रिकइन्फो, "मे ते सप्टेंबर मध्ये सुरू झालेल्या स्पर्धा ह्या संबंधित एका वर्षात तर ऑक्टोबर ते एप्रिल मध्ये खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धा त्यावेळच्या दुहेरीवर्ष मोसमानुसार दाखवतात".[] विक्रमांच्या यादीत, दोन वर्षांचा कालावधी असे दर्शवितो की सदर विक्रम वरती नमूद केलेल्या देशांमधील स्थानिक मोसमात केला गेला आहे.

सांघिक विक्रम

संपादन

सांघिक विजय, पराभव, बरोबरी आणि अनिर्णित सामने

संपादन
संघ पहिला ए.दि. सामना सामने विजय पराभव बरोबरी अनिर्णित विजयी टक्केवारी
  अफगाणिस्तान १९ एप्रिल २००९ १४१ ७० ६६ ५१.४५
  अमेरिका १० सप्टेंबर २००४ ४० १८ २० ३४.७५
आफ्रिका XI १७ ऑगस्ट २००५ २०.००
  आयर्लंड १३ जून २००६ १७९ ७४ ९२ १० ४४.६७
आयसीसी विश्व XI १० जानेवारी २००५ २५.००
आशिया XI १० जानेवारी २००५ ६६.६६
  इंग्लंड ५ जानेवारी १९७१ ७७३ ३८९ ३४५ ३० ५२.९६
  ऑस्ट्रेलिया ५ जानेवारी १९७१ ९७५ ५९२ ३४० ३४ ६३.३९
  ओमान २७ एप्रिल २०१९ ३७ २१ १४ ५९.७२
  कॅनडा ९ जून १९७९ ७७ १७ ५८ २२.६६
  केन्या १८ फेब्रुवारी १९९६ १५४ ४२ १०७ २८.१८
  झिम्बाब्वे ९ जून १९८३ ५५३ १४३ ३९० १२ २७.१७
  दक्षिण आफ्रिका १० नोव्हेंबर १९९१ ६४७ ३९४ २२६ २१ ६३.४१
  नामिबिया १० फेब्रुवारी २००३ ३७ १९ १७ ५२.७७
  नेदरलँड्स १७ फेब्रुवारी १९९६ १०१ ३४ ६२ ३५.५६
  नेपाळ १ ऑगस्ट २०१८ ३६ १५ १९ ४४.२८
  न्यूझीलंड ११ फेब्रुवारी १९७३ ७९४ ३६६ ३७९ ४२ ४९.१३
  पाकिस्तान ११ फेब्रुवारी १९७३ ९८४ ४९९ ४२० २० ५४.२५
  पापुआ न्यू गिनी ८ नोव्हेंबर २०१४ ५३ ११ ४१ २१.६९
पूर्व आफ्रिका ७ जून १९७५ ०.००
  बर्म्युडा १७ मे २००६ ३५ २८ २०.००
  बांगलादेश ३१ मार्च १९८६ ४०३ १४६ २५० ३६.८६
  भारत १३ जुलै १९७४ १,०२३ ५३५ ४३६ ४३ ५५.०५
  वेस्ट इंडीज ५ सप्टेंबर १९७३ ८५२ ४१० ४०२ १० ३० ५०.४८
  श्रीलंका ७ जून १९७५ ८८१ ३९९ ४३८ ३९ ४७.६८
  संयुक्त अरब अमिराती १३ एप्रिल १९९४ ८२ २८ ५३ ३४.७५
  स्कॉटलंड १६ मे १९९९ १४१ ६० ७३ ४५.१४
  हाँग काँग १६ जुलै २००४ २६ १६ ३६.००

शेवटचे अद्यतन: १५ जानेवारी २०२३[]
विजयी टक्केवारीमध्ये अनिर्णित सामने विचारात घेतले गेले नाहीत; बरोबरी झाल्यास अर्धा विजय मोजला गेला आहे.

निकाल विक्रम

संपादन

सर्वात मोठा विजय (धावांनी)

संपादन
अंतर संघ स्थळ दिनांक धावफलक
३१७ धावा   भारत (३९०–५) विजयी वि.   श्रीलंका (७३) ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतपुरम १५ जानेवारी २०२३ धावफलक[permanent dead link]
२९० धावा   न्यूझीलंड (४०२–२) विजयी वि.   आयर्लंड (११२) मॅनोफिल्ड पार्क, अ‍ॅबर्डीन १ जुलै २००८ धावफलक[permanent dead link]
२७५ धावा   ऑस्ट्रेलिया (४१७–६) विजयी वि.   अफगाणिस्तान (१४२) वाका, पर्थ ४ मार्च २०१५ धावफलक[permanent dead link]
२७२ धावा   दक्षिण आफ्रिका (३९९–६) विजयी वि.   झिम्बाब्वे (१२७) विलोमूर पार्क, बेनोनी २२ ऑक्टोबर २०१० धावफलक[permanent dead link]
२५८ धावा   दक्षिण आफ्रिका (३०१–८) विजयी वि.   श्रीलंका (४३) बोलंड पार्क, पार्ल ११ जानेवारी २०१२ धावफलक[permanent dead link]

शेवटचे अद्यतन: १५ जानेवारी २०२३[]

सर्वात मोठा विजय (उरलेले चेंडू)

संपादन
अंतर संघ स्थळ दिनांक धावफलक
२७७ चेंडू†   इंग्लंड (४६–२) विजयी वि.   कॅनडा (४५) ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर १३ जून १९७९ धावफलक[permanent dead link]
२७४ चेंडू   श्रीलंका (४०–१) विजयी वि.   झिम्बाब्वे (३८) सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो ८ डिसेंबर २००१ धावफलक[permanent dead link]
२७२ चेंडू   श्रीलंका (३७–१) विजयी वि.   कॅनडा (३६) बोलंड बँक पार्क, पार्ल १९ फेब्रुवारी २००३ धावफलक[permanent dead link]
२६८ चेंडू   नेपाळ (३६–२) विजयी वि.   अमेरिका (३५) त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर १२ फेब्रुवारी २०२० धावफलक[permanent dead link]
२६४ चेंडू   न्यूझीलंड (९५–०) विजयी वि.   बांगलादेश (९३) क्विन्सटाऊन, न्यू झीलंड ३१ डिसेंबर २००७ धावफलक[permanent dead link]

शेवटचे अद्यतन: १५ जानेवारी २०२३[]
†हा सामना प्रत्येकी ६० षटकांचा खेळवला गेला होता

सर्वाधिक विजयाचे अंतर (नाबाद गडी)

संपादन

पाठलाग करणाऱ्या संघांनी ५७ वेळा १० गडी राखून विजय मिळवला आहे, ज्यात वेस्ट इंडीजने १० वेळा या फरकाने विजय मिळवला आहे.[१०]

धावांचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग

संपादन
धावसंख्या संघ विरोधी संघ मैदान दिनांक धावफलक
४३८–९ (४९.५ षटके)   दक्षिण आफ्रिका   ऑस्ट्रेलिया जोहान्सबर्ग १२ मार्च २००६ धावफलक[permanent dead link]
३७२–६ (४९.२ षटके)   दक्षिण आफ्रिका   ऑस्ट्रेलिया दरबान ५ ऑक्टोबर २०१६ धावफलक[permanent dead link]
३६४–४ (४८.४ षटके)   इंग्लंड   वेस्ट इंडीज ब्रिजटाउन २० फेब्रुवारी २०१९ धावफलक[permanent dead link]
३६२–१ (४३.३ षटके)   भारत   ऑस्ट्रेलिया जयपूर १६ ऑक्टोबर २०१३ धावफलक[permanent dead link]
३५९–६ (४७.५ षटके)   ऑस्ट्रेलिया   भारत मोहाली १० मार्च २०१९ धावफलक[permanent dead link]

शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९[११]

सर्वात कमी विजयाचे अंतर (धावांनी)

संपादन

प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांद्वारे विजयाचा सर्वात कमी फरक म्हणजे एक धाव, जी ३३ एकदिवसीय सामन्यांमध्ये गाठली गेली आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक सहा वेळा या एका धावेच्या फरकाने सामने जिंकले आहेत.[१२]

सर्वात कमी विजयाचे अंतर (उरलेले चेंडू)

संपादन

दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघांनी त्यांच्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर ३७ वेळा विजय मिळवला असून, दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे सर्वाधिक ७ वेळा विजय मिळवला आहे. [१३]

सर्वात कमी विजयाचे अंतर (नाबाद गडी)

संपादन

१ गडी राखून विजय हा विजयाचा सर्वात कमी फरक आहे, ज्याने ६६ एकदिवसीय सामने निकाली काढले आहेत. वेस्ट इंडीज सर्वाधिक १२ वेळा असा विजय नोंदवला आहे. [१४]

सर्वात कमी धावांचा यशस्वी बचाव

संपादन
धावसंख्या बचाव करणारा संघ विरोधी संघ स्थळ दिनांक धावफलक
१२५   भारत   पाकिस्तान (८७, ३२.५ षटके) शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा २ मार्च १९८५ धावफलक[permanent dead link]
१२७   इंग्लंड   वेस्ट इंडीज (१२५, ४८.२ षटके) अर्नोस वेल मैदान, किंग्सटाउन ४ फेब्रुवारी १९८१ धावफलक[permanent dead link]
१२९   झिम्बाब्वे   अफगाणिस्तान (१२६, २९.३ षटके) हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे २१ फेब्रुवारी २०१७ धावफलक[permanent dead link]
  दक्षिण आफ्रिका   इंग्लंड (११५, ४३.४ षटके) बफेलो पार्क, ईस्ट लंडन १९ जानेवारी १९९६ धावफलक[permanent dead link]
१३१   अफगाणिस्तान   झिम्बाब्वे (८२, ३०.५ षटके) शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा २५ डिसेंबर २०१५ धावफलक[permanent dead link]
पात्रता: ज्या सामन्यांमध्ये षटके कमी झाली नाहीत अशा केवळ पूर्ण झालेल्या डावांचा समावेश. शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[१५]

सर्वाधिक सलग विजय

संपादन
विजय संघ पहिला विजय शेवटचा विजय
२१   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड होबार्ट येथे, ११ जानेवारी २००३   वेस्ट इंडीज पोर्ट ऑफ स्पेन येथे, २४ मे २००३
१२   दक्षिण आफ्रिका[अ]   इंग्लंड सेंच्युरियन येथे, १३ फेब्रुवारी २००५   न्यूझीलंड पोर्ट एलिझाबेथ येथे, ३० ऑक्टोबर २००५
  पाकिस्तान   भारत जयपूर येथे, १८ नोव्हेंबर २००७   बांगलादेश ढाका येथे, ८ जून २००८
  दक्षिण आफ्रिका   आयर्लंड बेनोनी येथे, २५ सप्टेंबर २०१६   न्यूझीलंड हॅमिल्टन येथे, १९ फेब्रुवारी २०१७
११   वेस्ट इंडीज   इंग्लंड लॉर्ड्स येथे, ४ जून १९८४   श्रीलंका पर्थ येथे, २ फेब्रुवारी १९८५
  ऑस्ट्रेलिया[ब]   स्कॉटलंड बासेतेरे येथे, १४ मार्च २००७   श्रीलंका ब्रिजटाऊन येथे, २८ एप्रिल २००७
वरील तक्त्यामध्ये अनिर्णित सामने हे पराभव आणि बरोबरी प्रमाणे ग्राह्य धरले आहेत. शेवटचे अद्यतन: २० जून २०१९[१६]

नोंदी:

  • ^[अ] ही शृंखला अनिर्णित सामन्यानंतर सुरुवात झाली आणि अनिर्णित सामन्याने संपली. इंग्लंड विरुद्धच्या सात सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या ७व्या सामन्यात मिळवलेला विजय हा पहिला होता. ६वा एकदिवसीय सामना (आं.ए.दि. २२२५) अनिर्णितावस्थेत संपला, त्याआधी दक्षिण आफ्रिकेने ३रा (आं.ए.दि. २२२१), ४था (आं.ए.दि. २२२३), आणि ५वा (आं.ए.दि. २२२४) एकदिवसीय सामना जिंकला होता. अनिर्णित सामने वगळल्यास सदर शृंखला १५ सामन्यांपर्यंत अबाधित होती.[१७] शेवटचा विजय हा न्यू झीलंड विरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेतील ३ऱ्या सामन्यात (आं.ए.दि. २२८९) मिळविलेला होता. ४था सामना (आ.ए.दि. २२९२) अनिर्णित राहिला आणि त्यानंतरचा ५वा सामना (आं.ए.दि. २२९३) तसेच भारताविरुद्धच्या पुढील मालिकेमधील १ला सामना (आं.ए.दि. २२९७) दक्षिण आफ्रिकेने जिंकला, त्यानंतरचा २रा सामन्यात (आं.ए.दि. २२९८) त्यांना पराभव पत्करावा लागला. हे अनिर्णित सामने वगळल्यास दक्षिण आफ्रिकेची विजय शृंखला १७ सामन्यांपर्यंत जाते.[१८]
  • ^[ब] ही शृंखला अनिर्णित सामन्याने संपली. शेवटचा विजय हा २००७ विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील (आं.ए.दि. २५८१) होता. ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना हा (आं.ए.दि. २६२१) भारताविरुद्धच्या सात सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना होता; जो अनिर्णित राहिला. त्यानंतरचे मालिकेतील दोन सामने (आं.ए.दि. २६२३ आणि २६२५) ऑस्ट्रेलियाने जिंकले आणि ४थ्या सामन्यात (आं.ए.दि. २६२७) त्यांचा पराभव झाला. अनिर्णित सामना वगळल्यास, ऑस्ट्रेलियावी विजयी शृंखला १३ सामन्यांची होते.[१९]

सर्वाधिक सलग पराभव

संपादन
पराभव संघ पहिला पराभव शेवटचा पराभव
२३   बांगलादेश[अ]   वेस्ट इंडीज ढाका येथे, ८ ऑक्टोबर १९९९   दक्षिण आफ्रिका किंबर्ले येथे, ९ ऑक्टोबर २००२
२२   बांगलादेश   पाकिस्तान मोराटुवा येथे, ३१ मार्च १९८६   भारत मोहाली येथे, १४ मे १९९८
१८   झिम्बाब्वे   भारत लेस्टर येथे, ११ जून १९८३   ऑस्ट्रेलिया होबार्ट येथे, १४ मार्च १९९२
  बांगलादेश[अ]   दक्षिण आफ्रिका ब्लुमफॉंटेन येथे, २२ सप्टेंबर २००३   इंग्लंड ढाका येथे, १२ नोव्हेंबर २००३
  पापुआ न्यू गिनी   ओमान अबरदीन येथे, १४ ऑगस्ट २०१९   नेपाळ शारजा येथे, १६ मार्च २०२२
वरील तक्त्यामध्ये अनिर्णित सामने विजय आणि बरोबरीप्रमाणे ग्राह्य धरले गेले आहेत. शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[२०]
नोंदी:
  • ^[अ] २३-सामन्यांच्या श्रृंखला अनिर्णित सामन्याने (आं.ए.दि. १९०४) संपली. त्यानंतर पुन्हा सलग चार पराभव आणि एक सामना अनिर्णित राहीला (आं.ए.दि.१९५६), आणि त्यानंतर बांगलादेशला पुन्हा सलग १८ सामन्यांमध्ये पराभव सहन करावा लागला. अनिर्णित सामने वगळले तर त्यांची पराभवाची श्रृंखला ४५ सामने सुरूच राहीली.[२१]

सांघिक धावांचे विक्रम

संपादन

डावातील सर्वाधिक धावा

संपादन
धावसंख्या संघ विरोधी संघ स्थळ दिनांक धावफलक
४९८–४ (५० षटके)   इंग्लंड   नेदरलँड्स ॲम्स्टलवीन १७ जून २०२२ धावफलक[permanent dead link]
४८१–६ (५० षटके)   ऑस्ट्रेलिया नॉटिंगहॅम १९ जून २०१८ धावफलक[permanent dead link]
४४४–३ (५० षटके)   पाकिस्तान नॉटिंगहॅम ३० ऑगस्ट २०१६ धावफलक[permanent dead link]
४४३–९ (५० षटके)   श्रीलंका   नेदरलँड्स ॲम्स्टलवीन ४ जुलै २००६ धावफलक[permanent dead link]
४३९–२ (५० षटके)   दक्षिण आफ्रिका   वेस्ट इंडीज जोहान्सबर्ग १८ जानेवारी २०१५ धावफलक[permanent dead link]
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[२२]

दुसऱ्या डावातील सर्वाधिक धावसंख्या

संपादन
धावसंख्या संघ विरोधी संघ स्थळ दिनांक धावफलक
४३८–९ (४९.५ षटके)   दक्षिण आफ्रिका   ऑस्ट्रेलिया जोहान्सबर्ग १२ मार्च २००६ धावफलक[permanent dead link]
४११–८ (५० षटके)   श्रीलंका   भारत राजकोट १५ डिसेंबर २००९ धावफलक[permanent dead link]
३८९ (४८ षटके)   वेस्ट इंडीज   इंग्लंड सेंट जॉर्जेस २७ फेब्रुवारी २०१९ धावफलक[permanent dead link]
३७२–६ (४९.२ षटके)   दक्षिण आफ्रिका   ऑस्ट्रेलिया डर्बन ५ ऑक्टोबर २०१६ धावफलक[permanent dead link]
३६६–८ (५०.० षटके)   इंग्लंड   भारत कटक १९ जानेवारी २०१७ धावफलक[permanent dead link]
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[२३]

सामन्यातील सर्वाधिक एकूण धावा

संपादन
धावसंख्या संघ स्थळ दिनांक धावफलक
८७२–१३ (९९.५ षटके)   ऑस्ट्रेलिया (४३४–४) वि   दक्षिण आफ्रिका (४३८–९) जोहान्सबर्ग १२ मार्च २००६ धावफलक[permanent dead link]
८२५–१५ (१०० षटके)   भारत (४१४–७) वि   श्रीलंका (४११–८) राजकोट १५ डिसेंबर २००९ धावफलक[permanent dead link]
८०७–१६ (९८.० षटके)   इंग्लंड (४१८–६) वि   वेस्ट इंडीज (३८९) सेंट जॉर्जेस २७ फेब्रुवारी २०१९ धावफलक[permanent dead link]
७६३–१४ (९६.० षटके)   न्यूझीलंड (३९८–५) वि   इंग्लंड (३६५–९) द ओव्हल १२ जून २०१५ धावफलक[permanent dead link]
७४७–१४ (१०० षटके)   भारत (३८१–६) वि   इंग्लंड (३६६-८) कटक १९ जानेवारी २०१७ धावफलक[permanent dead link]

शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९[२४]

सर्वात लहान धावसंख्या

संपादन
धावसंख्या संघ विरोधी संघ मैदान दिनांक धावफलक
३५ (१२ षटके)   अमेरिका   नेपाळ किर्तीपूर १२ फेब्रुवारी २०२० धावफलक[permanent dead link]
३५ (१८ षटके)   झिम्बाब्वे   श्रीलंका हरारे २५ एप्रिल २००४ धावफलक[permanent dead link]
३६ (१८.४ षटके)   कॅनडा पार्ल १९ फेब्रुवारी २००३ धावफलक[permanent dead link]
३८ (१५.५ षटके)   झिम्बाब्वे कोलंबो ८ डिसेंबर २००१ धावफलक[permanent dead link]
४३ (१९.५ षटके)   पाकिस्तान   वेस्ट इंडीज केपटाऊन २५ फेब्रुवारी १९९३ धावफलक[permanent dead link]
४३ (२०.१ षटके)   श्रीलंका   दक्षिण आफ्रिका पार्ल ११ जानेवारी २०१२ धावफलक[permanent dead link]
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[२५]

सर्वात लहान पूर्ण डाव (चेंडूंनुसार)

संपादन
धावसंख्या चेंडू संघ विरोधी संघ मैदान दिनांक धावफलक
३५ ७२   अमेरिका   नेपाळ किर्तीपूर १२ फेब्रुवारी २०२० धावफलक[permanent dead link]
५४ ८३   झिम्बाब्वे   अफगाणिस्तान हरारे २६ फेब्रुवारी २०१७ धावफलक[permanent dead link]
४५ ८४   नामिबिया   ऑस्ट्रेलिया पॉचेफस्ट्रूम २७ फेब्रुवारी २००३ धावफलक[permanent dead link]
९२ ८९   कॅनडा   केन्या नैरोबी (जाफ) ५ फेब्रुवारी २००७ धावफलक[permanent dead link]
३८ ९४   झिम्बाब्वे   श्रीलंका कोलंबो ८ डिसेंबर २००१ धावफलक[permanent dead link]
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[२६]

एका डावातील सर्वाधिक षट्कार

संपादन
षट्कार संघ विरोधी संघ मैदान सामना दिनांक धावफलक
२६   इंग्लंड   नेदरलँड्स ॲम्स्टलवीन १७ जून २०२२ धावफलक[permanent dead link]
२५   अफगाणिस्तान मॅंचेस्टर १८ जून २०१९ धावफलक[permanent dead link]
२४   वेस्ट इंडीज सेंट जॉर्जेस २७ फेब्रुवारी २०१९ धावफलक[permanent dead link]
२३   वेस्ट इंडीज   इंग्लंड ब्रिजटाऊन २० फेब्रुवारी २०१९ धावफलक[permanent dead link]
२२   न्यूझीलंड   वेस्ट इंडीज क्विन्सटाऊन १ जानेवारी २०१४ धावफलक[permanent dead link]
  वेस्ट इंडीज   इंग्लंड सेंट जॉर्जेस २७ फेब्रुवारी २०१९ धावफलक[permanent dead link]
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[२७]

एका डावातील सर्वाधिक चौकार

संपादन
चौकार संघ विरोधी संघ मैदान सामना दिनांक धावफलक
५६   श्रीलंका   नेदरलँड्स ॲम्स्टलवीन ४ जुलै २००६ धावफलक[permanent dead link]
४८   भारत   वेस्ट इंडीज इंदूर ८ डिसेंबर २०११ धावफलक[permanent dead link]
४७   श्रीलंका कोलकता १३ नोव्हेंबर २०१४ धावफलक[permanent dead link]
४५   स्कॉटलंड   इंग्लंड एडिनबर्ग १० जून २०१८ धावफलक[permanent dead link]
४४   इंग्लंड   बांगलादेश नॉटिंगहॅम २१ जून २००५ धावफलक[permanent dead link]
  दक्षिण आफ्रिका   ऑस्ट्रेलिया जोहान्सबर्ग १२ मार्च २००६ धावफलक[permanent dead link]
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[२८]

वैयक्तिक विक्रम (फलंदाजी)

संपादन

कारकिर्दीतील सर्वाधिक धावा

संपादन
धावा डाव खेळाडू कालावधी
१८,४२६ ४५२   सचिन तेंडुलकर १९८९–२०१२
१४,२३४ ४०४   कुमार संघकारा २०००–२०१५
१३,७०४ ३६५   रिकी पाँटिंग १९९५–२०१२
१३,४३० ४३३   सनथ जयसुर्या १९८९–२०११
१२,६५० ४१८   महेला जयवर्धने १९९८–२०१५
शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९[२९]

कारकिर्दीतील सर्वाधिक धावा – विक्रम प्रगती

संपादन

[ संदर्भ हवा ]

धावा खेळाडू विक्रम ह्या दिनांकापर्यंत अबाधित विक्रम कालावधी
८२   जॉन एडरिक २४ ऑगस्ट १९७२ १ वर्ष, २३२ दिवस
११३   ग्रेग चॅपेल २६ ऑगस्ट १९७२ २ दिवस
१४४   इयान चॅपेल २८ ऑगस्ट १९७२ २ दिवस
३०२   डेनिस अमिस ३१ मार्च १९७४ १ वर्ष, २१५ दिवस
३१६   इयान चॅपेल १३ जुलै १९७४ १०४ दिवस
३२२   डेनिस अमिस १५ जुलै १९७४ २ दिवस
४००   किथ फ्लेचर ५ जून १९७५ ३२५ दिवस
५०९   डेनिस अमिस ११ जून १९७५ ६ दिवस
५९९   किथ फ्लेचर १४ जून १९७५ ३ दिवस
८५९   डेनिस अमिस[अ] २१ डिसेंबर १९७९ ४ वर्षे, १९० दिवस
८६७   ग्रेग चॅपेल २३ डिसेंबर १९७९ २ दिवस
८८३   व्हिव्हियन रिचर्ड्स २६ डिसेंबर १९७९ ३ दिवस
९५३   ग्रेग चॅपेल १६ जानेवारी १९८० २१ दिवस
१,०५९   व्हिव्हियन रिचर्ड्स २८ मे १९८० १३३ दिवस
१,१३३   गॉर्डन ग्रीनीज २५ नोव्हेंबर १९८० १८१ दिवस
१,१५४   ग्रेग चॅपेल ५ डिसेंबर १९८० ११ दिवस
१,२११   व्हिव्हियन रिचर्ड्स ७ डिसेंबर १९८० २ दिवस
२,३३१   ग्रेग चॅपेल[ब] ७ डिसेंबर १९८३ ३ दिवस
६,५०१   व्हिव्हियन रिचर्ड्स ९ नोव्हेंबर १९९० ६ वर्षे, ३३७ दिवस
८,६४८   डेस्मंड हेन्स[क] ८ नोव्हेंबर १९९६ ५ वर्षे, ३६५ दिवस
९,३७८   मोहम्मद अझरुद्दीन[ड] १५ ऑक्टोबर २००० ३ वर्षे, ३४२ दिवस
१८,४२६   सचिन तेंडुलकर[इ] सद्य &0000000000000024.000000२४ वर्षे, &0000000000000066.000000६६ दिवस
शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९
नोंदी:
  • ^[अ] डेनिस अमिस ने कारकिर्दीत ८५९ धावा केल्या
  • ^[ब] ग्रेग चॅपेल ने कारकिर्दीत २,३३१ धावा केल्या
  • ^[क] डेस्मंड हेन्स ने कारकिर्दीत ८,६४८ धावा केल्या
  • ^[ड] मोहम्मद अझरुद्दीन ने कारकिर्दीत ९,३७८ धावा केल्या
  • ^[इ] सचिन तेंडुलकर ने कारकिर्दीत १८,४२६ धावा केल्या

प्रत्येक फलंदाजी क्रमासाठी सर्वाधिक धावा

संपादन
फलंदाजी क्रम खेळाडू धावा त्या क्रमांकावर सरासरी
सलामीवीर   सचिन तेंडुलकर १५,३१० ४८.३०
क्रमांक ३   रिकी पॉंटिंग १२,६६२ ४२.४९
क्रमांक ४   रॉस टेलर ७,३०९ ५२.५८
क्रमांक ५   अर्जुन रणतुंगा ४,६७५ ३८.६४
क्रमांक ६   महेंद्रसिंग धोणी ४,०३१ ४६.३३
क्रमांक ७   ख्रिस हॅरिस २,१३० ३१.३२
क्रमांक ८   वसिम अक्रम १,२०८ १७.०१
क्रमांक ९   मशरफे मोर्तझा ६९३ ११.९५
क्रमांक १०   वकार युनिस ४७८ ११.१२
क्रमांक ११   मुथिया मुरलीधरन १७० ५.४८

शेवटचे अद्यतन: २५ जून २०१९[३०]

सर्वोत्कृष्ट वैयक्तिक धावसंख्या

संपादन
धावा खेळाडू सामना मैदान दिनांक धावफलक
२६४   रोहित शर्मा   भारत v   श्रीलंका कोलकाता १३ नोव्हेंबर २०१४ धावफलक[permanent dead link]
२३७*   मार्टिन गुप्टिल   न्यूझीलंड v   वेस्ट इंडीज वेलिंग्टन २१ मार्च २०१५ धावफलक[permanent dead link]
२१९   विरेंद्र सेहवाग   भारत v   वेस्ट इंडीज इंदूर ८ डिसेंबर २०११ धावफलक[permanent dead link]
२१५   ख्रिस गेल   वेस्ट इंडीज v   झिम्बाब्वे कॅनबेरा २४ फेब्रुवारी २०१५ धावफलक[permanent dead link]
२१०*   फखार झमान   पाकिस्तान v   झिम्बाब्वे बुलावायो २० जुलै २०१८ धावफलक[permanent dead link]
शेवटचे अद्यतन: २५ जून २०१९[३१]

तारखेप्रमाणे सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या (प्रोग्रेसिव्ह रेकॉर्ड)

संपादन
धावा दिनांक खेळाडू धावफलक विरोधी संघ नोंदी
८२ ५ जानेवारी १९७१   जॉन एडरिच धावफलक[permanent dead link]   ऑस्ट्रेलिया
  • सर्वात पहिले अर्धशतक
  • संघ पराभूत
१०३ २४ ऑगस्ट १९७२   डेनिस अमिस धावफलक[permanent dead link]   ऑस्ट्रेलिया
  • सर्वात पहिले शतक
  • धावांचा पाठलाग करताना केलेल्या धावा
१०५ ७ सप्टेंबर १९७३   रॉय फ्रेडरिक्स धावफलक[permanent dead link]   इंग्लंड
  • धावांचा पाठलाग करताना केलेल्या धावा
११६* ३१ ऑगस्ट १९७४   डेव्हिड लॉईड धावफलक[permanent dead link]   पाकिस्तान
  • सामना गमावला
१३७ ७ जून १९७५   डेनिस अमिस धावफलक[permanent dead link]   भारत
  • विश्वचषक सामना
  • पुन्हा विक्रम करणारा एकमेव खेळाडू
१७१* ७ जून १९७५   ग्लेन टर्नर धावफलक[permanent dead link] पूर्व आफ्रिका
  • विश्वचषक
  • एकदिवसीय सामन्यातील पहिले दिडशतक
  • सर्वाधिक चेंडूंचा सामना (२०१)
१७५* १८ जून १९८३   कपिल देव धावफलक[permanent dead link]   झिम्बाब्वे
  • विश्वचषक
  • ह्या तारखेपर्यंत सर्वात जलद शतक (१८ जून १९८३)
१८९* ३१ मे १९८४   व्हिव्हियन रिचर्ड्स धावफलक[permanent dead link]   इंग्लंड
  • शेवटच्या गड्यासाठी शतकी भागीदारी
१९४ २१ मे १९९७   सईद अन्वर धावफलक[permanent dead link]   भारत
१९४* १६ ऑगस्ट २००९   चार्ल्स कोव्हेन्ट्री धावफलक[permanent dead link]   बांगलादेश
  • विक्रमाशी बरोबरी परंतु नाबाद खेळी.
  • सामना पराभूत
२००* २४ फेब्रुवारी २०१०   सचिन तेंडुलकर धावफलक[permanent dead link]   दक्षिण आफ्रिका
  • पहिले एकदिवसीय द्विशतक
२१९ ८ डिसेंबर २०११   विरेंद्र सेहवाग धावफलक[permanent dead link]   वेस्ट इंडीज
२६४ १३ नोव्हेंबर २०१४   रोहित शर्मा धावफलक[permanent dead link]   श्रीलंका
  • एकदिवसीय सामन्यात सर्वात पहिल्या २५० धावा
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन द्विशतके करणारा पहिलाच फलंदाज
शेवटचे अद्यतन: २६ जून २०१९[३२]

फलंदाजी क्रमानुसार सर्वोत्कृष्ट वैयक्तिक धावसंख्या

संपादन
फलंदाजी क्रमवारी खेळाडू धावसंख्या विरोधी संघ मैदान दिनांक
क्रमांक १   मार्टिन गुप्टिल २३७*   वेस्ट इंडीज वेस्टपॅक मैदान २१ मार्च २०१५
क्रमांक २   रोहित शर्मा २६४   श्रीलंका इडन गार्डन्स १३ November २०१४
क्रमांक ३   चार्ली कोव्हेन्ट्री १९४*   बांगलादेश क्विन्स स्पोर्ट्स क्लब १६ ऑगस्ट २००९
क्रमांक ४   व्हिव्हियन रिचर्ड्स १८९*   इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड ३१ मे १९८४
क्रमांक ५   ए.बी. डी व्हिलियर्स १६२*   वेस्ट इंडीज सिडनी क्रिकेट मैदान २७ फेब्रुवारी २०१५
क्रमांक ६   कपिल देव १७५*   झिम्बाब्वे नेव्हील मैदान १८ जून १९८३
क्रमांक ७   लुक रोंची १७०*   श्रीलंका युनिव्हर्सिटी ओव्हल २३ जानेवारी २०१५
क्रमांक ८   ख्रिस वोक्स ९५*   श्रीलंका ट्रेंट ब्रिज २१ जून २०१६
क्रमांक ९   आंद्रे रसेल ९२*   भारत सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम ११ जून २०११
क्रमांक १०   रवी रामपॉल ८६*   भारत एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान २ डिसेंबर २०११
क्रमांक ११   मोहम्मद आमीर ५८   इंग्लंड ट्रेंट ब्रिज ३० ऑगस्ट २०१६

शेवटचे अद्यतन: २९ जून २०१९[३३]

कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट सरासरी

संपादन
सरासरी डाव धावा खेळाडू कालावधी
६७.०० ३२ १,५४१   रॉयन टेन डोशेटे २००६–२०११
५९.६७ २२४ ११,१५९   विराट कोहली २००८–सद्य
५३.५८ १९६ ६,९१२   मायकेल बेव्हन १९९४–२००४
५३.५० २२८ ९,५७७   ए.बी. डी व्हिलियर्स २००५-२०१८
५३.०६ ३५ १,५९२   इमाम उल हक २०१७–सद्य
पात्रता: २० डाव

शेवटचे अद्यतन: २९ जून २०१९[३४]

सर्वोत्कृष्ट स्ट्राईक रेट

संपादन
स्ट्राईक रेट धावा सामना केलेले चेंडू खेळाडू कालावधी
१३०.२२ १०३४ ७९४   आंद्रे रसेल २०११–सद्य
१२४.१५ २,८४२ २,२८९   ग्लेन मॅक्सवेल २०१२–सद्य
१२०.०८ ८७३ ७२७   हार्दिक पंड्या २०१६–सद्य
१२०.०१ ३,७५३ ३,१२७   जोस बटलर २०१२–सद्य
११७.०६ ५९० ५०४   लायोनेल कॅन २००६–२००९
पात्रता: कमीत कमी ५०० चेंडूंचा सामना

शेवटचे अद्यतन: २९ जून २०१९[३५]

कारकिर्दीतील सर्वाधिक शतके

संपादन
शतके डाव खेळाडू कालावधी
५० २९५  विराट कोहली २००८ - सद्य
४९ ४५२   सचिन तेंडूलकर १९८९ - २०१२
३० ३६५   रिकी पोंटिंग १९९५ - २०१२
२८ ४३३   सनथ जयसुर्या १९८९ - २०११
२७ १७१   हाशिम आमला २००८ - सद्य
स्रोत: [१][permanent dead link]". शेवटचे अद्यतन: १९ जून २०१९.

कारकिर्दीतील सर्वाधिक अर्धशतके

संपादन
अर्धशतके डाव खेळाडू कालावधी
९६ ४५२   सचिन तेंडुलकर १९८९–२०१२
९३ ३८०   कुमार संघकारा २०००–२०१५
८६ ३१४   जॅक कॅलिस १९९६–२०१४
८३ ३१८   राहुल द्रविड १९९६–२०११
३५०   इंझमाम-उल-हक १९९१–२००७

शेवटचे अद्यतन: २९ जून २०१९[३६]

एका डावात सर्वाधिक षट्कार

संपादन
षट्कार धावा खेळाडू विरोधी संघ स्थळ सामना दिनांक धावफलक
१७ १४८   आयॉन मॉर्गन   अफगाणिस्तान मॅंचेस्टर १८ जून २०१९ धावफलक[permanent dead link]
१६ २०९   रोहित शर्मा   ऑस्ट्रेलिया बंगळूर २ नोव्हेंबर २०१३ धावफलक[permanent dead link]
१४९   ए.बी. डी व्हिलियर्स   वेस्ट इंडीज जोहन्सबर्ग १८ जानेवारी २०१५ धावफलक[permanent dead link]
२१५   ख्रिस गेल   झिम्बाब्वे कॅनबेरा २४ फेब्रुवारी २०१५ धावफलक[permanent dead link]
१५ १८५*   शेन वॉटसन   बांगलादेश ढाका ११ एप्रिल २०११ धावफलक[permanent dead link]

वैयक्तिक विक्रम (गोलंदाजी)

संपादन

सामन्यातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी

संपादन
Rank Bowling Player Match Venue Season
८-१९   चमिंडा वास   श्रीलंका v Zimbabwe कोलंबो २००१-०२
७-१५   ग्लेन मॅकग्रा Australia v Namibia Potchefstroom २००२-०३
७-२०   अँडी बिकेल Australia v England Port Elizabeth २००२-०३
७-३०   मुथिया मुरलीधरन   श्रीलंका v India Sharjah २०००-०१
७-३६   वकार युनिस Pakistan v England Leeds २००१
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: ऑक्टोबर ११ इ.स. २००७.

कारकिर्दीतील सर्वाधिक बळी

संपादन
Rank Wickets Player Period
५०२ (३५६ सामने) वासिम अक्रम (PAK) १९८४ - २००३
४५५ (२९७ सामने) मुथिया मुरलीधरन (SL/ASIA/ICC) १९९३ -
४१६ (२६२ सामने) वकार युनिस (PAK) १९८९ - २००३
३८७ (३०४ सामने) चमिंडा वास (SL/ASIA) १९९४ -
३८४ (२९२ सामने) शॉन पोलॉक (SA/AFR/ICC) १९९६ -
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: ऑक्टोबर २१, इ.स. २००७.

यष्टिरक्षण

संपादन

कारकीर्दीतील सर्वाधिक बळी

संपादन
Rank Dismissals Player Matches
४५३ (४०० c. ५३ st.) ॲडम गिलक्रिस्ट (AUS/ICC) in २७५ matches
३६९ (३५१ c. १८ st.) मार्क बाउचर (SA/AFRICA) in २५० matches
२८७ (२१४ c. ७३ st.) मोइन खान (PAK) in २१९ matches
२३३ (१९४ c. ३९ st.) इयान हीली (AUS) in १६८ matches
२२० (१८२ c. ३८ st.) रशीद लतीफ (PAK/ASIA/ICC) in १६६ matches
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: ऑक्टोबर ११ इ.स. २००७.

इतर वैयक्तिक विक्रम

संपादन

सर्वाधिक सामने

संपादन
Rank Matches Player Period
४०७   सचिन तेंडुलकर from १९८९ to -
४०३  /ASIA सनाथ जयसुर्या from १९८९ to -
३७८  /ASIA इंझमाम-उल-हक from १९९१ to २००७
३५६   वासिम अक्रम from १९८४ to २००३
३३४   मोहम्मद अझरुद्दीन from १९८५ to २०००
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: नोव्हेंबर १३, इ.स. २००७.

भागीदारी विक्रम

संपादन

प्रत्येक विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी

संपादन
Partnership धावा Players Opposition Venue Season
१st विकेट २८६   सनाथ जयसुर्या & उपुल तरंगा v England Leeds २००६
२nd विकेट ३३१   राहुल द्रविड & सचिन तेंडुलकर v New Zealand Hyderabad १९९९-००
३rd विकेट २३७*   राहुल द्रविड & सचिन तेंडुलकर v Kenya Bristol १९९९
२७५*   मोहम्मद अझरुद्दीन & अजय जडेजा v Zimbabwe Cuttack १९९७-९८
२२३   मोहम्मद अझरुद्दीन & अजय जडेजा v Sri Lanka कोलंबो १९९७
२१८ ASIA माहेला जयवर्दने & महेंद्रसिंग धोणी v Africa Chennai २००६-०७
१३०   हीथ स्ट्रीक & अँडी फ्लॉवर v England Harare २००१-०२
१३८*   जस्टिन केम्प & अँड्रु हॉल v India Cape Town २००६-०७
१२६*   कपिल देव & सैयद किरमाणी v Zimbabwe Tunbridge Wells १९८३
१० १०६*   विव्ह रिचर्ड्स & मायकेल होल्डिंग v England Manchester १९८४
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: ऑक्टोबर ११ इ.स. २००७

सर्वोच्च भागीदारी

संपादन
Rank Runs Players Opposition Venue Season
३३१ (२nd विकेट)   राहुल द्रविड & सचिन तेंडुलकर v New Zealand Hyderabad १९९९-००
३१८ (२nd विकेट)   राहुल द्रविड & सौरव गांगुली v Sri Lanka Taunton १९९९
२८६ (१st विकेट)   सनत जयसूर्या & उपुल तरंगा v England Headingley २००६
२७५* (४)   मोहम्मद अझरुद्दीन & अजय जडेजा v Zimbabwe Cuttack १९९७-९८
२६३ (२nd विकेट)   आमिर सोहेल & इंझमाम-उल-हक v New Zealand शारजाह १९९२-९३
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: ऑक्टोबर ११ इ.स. २००७.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "अधिकृत क्रिकेटचे प्रकार" (PDF). 19 जून 2019 रोजी मूळ पान (पीडीएफ) पासून संग्रहित. 12 ऑगस्ट 2009 रोजी पाहिले.
  2. ^ "कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील फरक". 2006-09-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ जून २०१९ रोजी पाहिले.
  3. ^ "एकमेव एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. १९ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. ^ मार्टिन-जेन्किन्स, ख्रिस्तोफर. "क्राइंग आऊट फॉर लेस" Check |दुवा= value (सहाय्य). विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅक]]. १९ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  5. ^ a b "विक्रम – आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने – सांघिक नोंदी – निकाल – इएसपीएन क्रिकइन्फो" Check |दुवा= value (सहाय्य). १९ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  6. ^ "सामना/मलिका आर्काईव्ह" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २० जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  7. ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक नोंदी–निकाल" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २० जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  8. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–सर्वात मोठा विजय (धावांनी)" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २० जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  9. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–सर्वात मोठा विजय (उरलेले चेंडू)" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. १९ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  10. ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विक्रम – सर्वात मोठ्या फरकाने विजय (गडी राखून)" Check |url= value (सहाय्य). ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  11. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–दुसऱ्या डावात फलंदाजी करताना सर्वोच्च धावसंख्या" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २१ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  12. ^ "विक्रम - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय - सर्वात लहान विजय (धावांनी)" Check |url= value (सहाय्य). ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  13. ^ "विक्रम - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय - सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर जिंकणे" Check |url= value (सहाय्य). ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  14. ^ "विक्रम - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय - सर्वात लहान विजय (गडी राखून)" Check |url= value (सहाय्य). ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  15. ^ "आंतरराष्ट्रीय क्रिकेट - पहिल्या डावात कमी धावसंख्येनंतर विजय". www.howstat.com. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  16. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–सर्वाधिक सलग विजय" Check |दुवा= value (सहाय्य). १९ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  17. ^ "इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००४–०५" Check |दुवा= value (सहाय्य). ६ जानेवारी २०१३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  18. ^ "स्टॅट्सगुरू–दक्षिण आफ्रिका–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विश्लेषण" Check |दुवा= value (सहाय्य). ६ जानेवारी २०१३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  19. ^ "स्टॅट्सगुरू–ऑस्ट्रेलिया–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विश्लेषण" Check |दुवा= value (सहाय्य). ६ जानेवारी २०१३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  20. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–सर्वाधिक सलग पराभव" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २० जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  21. ^ "स्टॅट्सगुरू–बांगलादेश–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विश्लेषण" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २० जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  22. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–डावातील सर्वाधिक धावा" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २० जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  23. ^ "नोंदी–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–दुसऱ्या डावातील सर्वाधिक धावा" Check |url= value (सहाय्य). क्रिकइन्फो. ईएसपीएन. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  24. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम– सामन्यातील सर्वाधिक एकूण धावा" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २१ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  25. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–सर्वात लहान धावसंख्या" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २१ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  26. ^ "नोंदी–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक नोंदी–सर्वात लहान पूर्ण केलेले डाव (चेंडूंद्वारे)" Check |url= value (सहाय्य). क्रिकइन्फो. ईएसपीएन. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  27. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम– सामन्यातील सर्वाधिक एकूण धावा" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २१ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  28. ^ "नोंदी-आंतरराष्ट्रीय एकदिवसीय-सांघिक नोंदी-सर्वोच्च सामने एकत्रित" Check |url= value (सहाय्य). क्रिकइन्फो. ईएसपीएन. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  29. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–फलंदाजी विक्रम–कारकीर्दीतील सर्वाधिक धावा" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २१ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  30. ^ "प्रत्येक फलंदाजी क्रमासाठी सर्वाधिक धावा". हाउस्टॅट टेस्ट क्रिकेट. २५ जून २०१९ रोजी पाहिले.
  31. ^ "विक्रम – आंतरराष्ट्रीय एकदिवसीय – फलंदाजी विक्रम – एका डावात सर्वाधिक धावा" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २५ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  32. ^ "एका डावात सर्वाधिक धावा (प्रोग्रेसिव्ह रेकॉर्ड होल्डर)" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २८ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  33. ^ "हाऊस्टॅट! एकदिवसीय क्रिकेट – प्रत्येक फलंदाजी क्रमांकानुसार सर्वोत्कृष्ट धावा". २९ जून २०१९ रोजी पाहिले.
  34. ^ "एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजी सरासरी" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २९ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  35. ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट स्ट्राईक रेट" Check |दुवा= value (सहाय्य). २९ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  36. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–फलंदाजी विक्रम–कारकीर्दीतील सर्वाधिक अर्धशतके" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २९ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]

बाह्यदुवे

संपादन