इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०११

(इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०११-१२ या पानावरून पुनर्निर्देशित)

इंग्लिश क्रिकेट संघ १४ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर पर्यंत भारताचा दौरा करणार आहे. दौऱ्या दरम्यान इंग्लंड संघ ५ एकदिवसीय तर १ २०-२० सामना खेळणार आहे.[]

इंग्लिश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०११
भारत
इंग्लंड
तारीख १४ ऑक्टोबर २०११ – २९ ऑक्टोबर २०११
संघनायक महेंद्रसिंग धोणी ऍलेस्टर कूक
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावा विराट कोहली (२७०) जोनाथन ट्रॉट (२०२)
सर्वाधिक बळी रविंद्र जडेजा (११) स्टीव फिन (८)
मालिकावीर महेंद्रसिंग धोणी
२०-२० मालिका
निकाल इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा सुरेश रैना (३९) रविंद्र जडेजा (१)
सर्वाधिक बळी केविन पीटरसन (५३) स्टीव फिन (३)
एकदिवसीय सामने २०-२० सामने
  भारत   इंग्लंड   भारत   इंग्लंड

सराव सामने

संपादन

हैद्राबाद क्रिकेट एकादश वि इंग्लंड एकादश

संपादन
८ ऑक्टोबर
धावफलक
इंग्लंड  
२१९ (४७.२ षटके)
वि
हैद्राबाद क्रिकेट एकादश
१६३ (३६.५ षटके)
रवी बोपारा ७३ (८२)
सईद कादरी ३/२५ (६ षटके)
अर्जुन यादव ४७ (७४)
स्टीव फिन ४/२८ (७.५ षटके)
इंग्लंड एकादश ५६ धावांनी विजयी
बॉम्बे जिमखाना, हैदराबाद
पंच: नंद किशोर आणि शमसुद्दीन
  • नाणेफेक : इंग्लंड एकादश - फलंदाजी


हैद्राबाद क्रिकेट एकादश वि इंग्लंड एकादश

संपादन
११ ऑक्टोबर
धावफलक
इंग्लंड  
३६७/४ (५० षटके)
वि
हैद्राबाद क्रिकेट एकादश
११४ (३५.३ षटके)
जॉनी बेर्स्टोव १०४* (५३)
मेधी हसन ३/६३ (१० षटके)
अक्षत रेड्डी ३७ (५३)
स्कॉत बोर्थविक ५/३१ (१० षटके)
इंग्लंड एकादश २५३ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: कुशा प्रकाश आणि नंद किशोर
  • नाणेफेक : इंग्लंड एकादश - फलंदाजी


एकदिवसीय मालिका

संपादन

पहिला एकदिवसीय सामना

संपादन
१४ ऑक्टोबर (दि/रा)
धावफलक
भारत  
३००/७ (५० षटके)
वि
  इंग्लंड
१७४ (३६.१ षटके)
ऍलेस्टर कूक ६० (६३)
रविंद्र जडेजा ३/३४ (७ षटके)
  • नाणेफेक : भारत - फलंदाजी


दुसरा एकदिवसीय सामना

संपादन
१७ ऑक्टोबर (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
२३७ (४८.२ षटके)
वि
  भारत
२३८/२ (३६.४ षटके)
केविन पीटरसन ४६ (५५)
विनय कुमार (४/३०) (९ षटके)
भारत ८ गडी राखुन विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: बिली बाउडेन (NZ) आणि शविर तारापोर (IND)
सामनावीर: विराट कोहली(IND)
  • नाणेफेक : इंग्लंड - फलंदाजी


तिसरा एकदिवसीय सामना

संपादन
२० ऑक्टोबर (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
२९८/४ (५० षटके)
वि
  भारत
३००/५ (४९.२ षटके)
जोनाथन ट्रॉट ९८* (११६)
विराट कोहली १/२० (३ षटके)
अजिंक्य रहाणे ९१ (१०४)
स्टीव फिन २/४४ (१० षटके)
  • नाणेफेक : इंग्लंड - फलंदाजी


चौथा एकदिवसीय सामना

संपादन
२३ ऑक्टोबर (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
२२० (४६.१ षटके)
वि
  भारत
२२३/४ (४०.१ षटके)
टिम ब्रेस्नन ४५ (४५)
वरूण आरोन ३/२४ (६.१ षटके)
विराट कोहली ८६* (९९)
स्टीव फिन ३/४५ (१० षटके)
भारत ६ गडी राखुन विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: सुधिर असनानी (IND) & बिली बाउडेन (NZ)
सामनावीर: सुरेश रैना (IND)
  • नाणेफेक : इंग्लंड - फलंदाजी


पाचवा एकदिवसीय सामना

संपादन
२५ ऑक्टोबर (दि/रा)
धावफलक
भारत  
२७१/८ (५० ष)
वि
  इंग्लंड
१७६ (३७ ष)
भारत ९५ धावांवी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: सुधिर असनानी आणि बिली बाउडेन
सामनावीर: रविंद्र जडेजा
  • नाणेफेक : इंग्लंड - गोलंदाजी


२०-२० मालिका

संपादन

केवळ २०-२० आंतरराष्ट्रीय सामना

संपादन
२९ ऑक्टोबर (दि/रा)
धावफलक
भारत  
१२०/९ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१२१/४ (१८.४ षटके)
सुरेश रैना ३९ (२९)
स्टीव फिन ३/२२ (४ षटके)
इंग्लंड ६ गडी राखुन विजयी
ईडन गार्डन्स, कोलकाता
पंच: सुधिर असनानीएस. रवी
सामनावीर: केविन पीटरसन (इंग्लंड)
  • नाणेफेक : भारत - फलंदाजी


संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ "Future series/tournaments". Cricinfo. 2010-03-31 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन


इंग्लंड क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९२६-२७ | १९३३-३४ | १९५१-५२ | १९६१-६२ | १९६३-६४ | १९७२-७३ | १९७६-७७ | १९७९-८० | १९८१-८२ | १९८४-८५ | १९९२-९३ | २००१-०२ | २००५-०६ | २००८-०९ | २०११ | २०१२-१३ | २०१६-१७