आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९६

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२३ मे १९९६   इंग्लंड   भारत १-० [३] २-० [३]
२५ जुलै १९९६   इंग्लंड   पाकिस्तान ०-२ [३] २-१ [३]
११ सप्टेंबर १९९५   श्रीलंका   झिम्बाब्वे २-० [२]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२६ ऑगस्ट १९९६   १९९६ सिंगर विश्वमालिका   श्रीलंका
१६ सप्टेंबर १९९६   १९९६ भारत-पाकिस्तान मैत्री चषक   पाकिस्तान
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१३ जून १९९६   इंग्लंड   न्यूझीलंड ०-० [३] ०-३ [३]
१८ जुलै १९९६   आयर्लंड   न्यूझीलंड ०-२ [३]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते

भारताचा इंग्लंड दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २३-२४ मे मायकेल आथरटन मोहम्मद अझहरुद्दीन द ओव्हल, लंडन अनिर्णित
२रा ए.दि. २५ मे मायकेल आथरटन मोहम्मद अझहरुद्दीन हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २६-२७ मे मायकेल आथरटन मोहम्मद अझहरुद्दीन ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर   इंग्लंड ४ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ६-९ जून मायकेल आथरटन मोहम्मद अझहरुद्दीन एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड ८ गडी राखून विजयी
२री कसोटी २०-२४ जून मायकेल आथरटन मोहम्मद अझहरुद्दीन लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी ४-९ जुलै मायकेल आथरटन मोहम्मद अझहरुद्दीन ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित

न्यू झीलंड महिलांचा इंग्लंड दौरा

संपादन
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. १३ जून कॅरेन स्मिथीस साराह इलिंगवर्थ लॉर्ड्स, लंडन   न्यूझीलंड ८ गडी राखून विजयी
२रा म.ए.दि. १६ जून कॅरेन स्मिथीस साराह इलिंगवर्थ ग्रेस रोड, लेस्टर   न्यूझीलंड ५६ धावांनी विजयी
३रा म.ए.दि. १८ जून कॅरेन स्मिथीस साराह इलिंगवर्थ रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ली-स्ट्रीट   न्यूझीलंड २५ धावांनी विजयी
महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी २४-२७ जून कॅरेन स्मिथीस साराह इलिंगवर्थ उत्तर मरीन रोड मैदान, स्कारबोरो सामना अनिर्णित
२री म.कसोटी ४-७ जुलै कॅरेन स्मिथीस साराह इलिंगवर्थ न्यू रोड, वूस्टरशायर सामना अनिर्णित
३री म.कसोटी १२-१५ जुलै कॅरेन स्मिथीस साराह इलिंगवर्थ वूडब्रिज रोड, गुईलफोर्ड सामना अनिर्णित

न्यू झीलंड महिलांचा आयर्लंड दौरा

संपादन
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. १८ जुलै मिरियम ग्रीली साराह इलिंगवर्थ कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन   न्यूझीलंड ९७ धावांनी विजयी
२रा म.ए.दि. १९ जुलै मिरियम ग्रीली साराह इलिंगवर्थ पेमब्रोक क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   न्यूझीलंड १४३ धावांनी विजयी
३रा म.ए.दि. २१ जुलै मिरियम ग्रीली साराह इलिंगवर्थ कार्लिस्ले क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन अनिर्णित

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २५-२९ जुलै मायकेल आथरटन वसिम अक्रम लॉर्ड्स, लंडन   पाकिस्तान १६४ धावांनी विजयी
२री कसोटी ८-१२ ऑगस्ट मायकेल आथरटन वसिम अक्रम हेडिंग्ले, लीड्स सामना अनिर्णित
३री कसोटी २२-२६ ऑगस्ट मायकेल आथरटन वसिम अक्रम द ओव्हल, लंडन   पाकिस्तान ९ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २२-२६ ऑगस्ट मायकेल आथरटन वसिम अक्रम ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर   इंग्लंड ५ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ३१ ऑगस्ट मायकेल आथरटन वसिम अक्रम एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड १०७ धावांनी विजयी
३रा ए.दि. १ सप्टेंबर मायकेल आथरटन वसिम अक्रम ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   पाकिस्तान २ गडी राखून विजयी

ऑगस्ट

संपादन

सिंगर विश्वमालिका

संपादन

साचा:१९९६ सिंगर विश्वमालिका

१९९६ सिंगर विश्वमालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. २६ ऑगस्ट   ऑस्ट्रेलिया इयान हीली   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कँपबेल रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   ऑस्ट्रेलिया १२५ धावांनी विजयी
२रा ए.दि. २८ ऑगस्ट   श्रीलंका अर्जुन रणतुंगा   भारत सचिन तेंडुलकर रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   श्रीलंका ९ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ३० ऑगस्ट   श्रीलंका अर्जुन रणतुंगा   ऑस्ट्रेलिया इयान हीली रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   श्रीलंका ४ गडी राखून विजयी
४था ए.दि. १ सप्टेंबर   भारत सचिन तेंडुलकर   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कँपबेल रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत ७ गडी राखून विजयी
५वा ए.दि. ३ सप्टेंबर   श्रीलंका अर्जुन रणतुंगा   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कँपबेल रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   श्रीलंका ४ गडी राखून विजयी
६वा ए.दि. ६ सप्टेंबर   ऑस्ट्रेलिया इयान हीली   भारत सचिन तेंडुलकर रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
१९९६ सिंगर विश्वमालिका - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा ए.दि. ७ सप्टेंबर   श्रीलंका अर्जुन रणतुंगा   ऑस्ट्रेलिया इयान हीली रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   श्रीलंका ५० धावांनी विजयी

सप्टेंबर

संपादन

झिम्बाब्वेचा श्रीलंका दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ११-१४ सप्टेंबर अर्जुन रणतुंगा ॲलिस्टेर कँपबेल रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   श्रीलंका १ डाव आणि ७७ धावांनी विजयी
२री कसोटी १८-२१ सप्टेंबर अर्जुन रणतुंगा ॲलिस्टेर कँपबेल सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   श्रीलंका १० गडी राखून विजयी

मैत्री चषक

संपादन
१९९६ भारत-पाकिस्तान मैत्री चषक - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १६ सप्टेंबर   भारत सचिन तेंडुलकर   पाकिस्तान वसिम अक्रम टोराँटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग मैदान, टोराँटो   भारत ८ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १७ सप्टेंबर   भारत सचिन तेंडुलकर   पाकिस्तान वसिम अक्रम टोराँटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग मैदान, टोराँटो   पाकिस्तान २ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १८ सप्टेंबर   भारत सचिन तेंडुलकर   पाकिस्तान वसिम अक्रम टोराँटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग मैदान, टोराँटो   भारत ५५ धावांनी विजयी
४था ए.दि. २१ सप्टेंबर   भारत सचिन तेंडुलकर   पाकिस्तान वसिम अक्रम टोराँटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग मैदान, टोराँटो   पाकिस्तान ९७ धावांनी विजयी
५वा ए.दि. २३ सप्टेंबर   भारत सचिन तेंडुलकर   पाकिस्तान वसिम अक्रम टोराँटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग मैदान, टोराँटो   पाकिस्तान ५२ धावांनी विजयी