आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९८०-८१

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२१ नोव्हेंबर १९८०   पाकिस्तान   वेस्ट इंडीज ०-१ [४] ०-३ [३]
२९ नोव्हेंबर १९८०   ऑस्ट्रेलिया   न्यूझीलंड २-० [३]
२ जानेवारी १९८१   ऑस्ट्रेलिया   भारत १-१ [३]
४ फेब्रुवारी १९८१   वेस्ट इंडीज   इंग्लंड २-० [५] २-० [२]
१४ फेब्रुवारी १९८१   न्यूझीलंड   भारत १-० [३] २-० [२]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२३ नोव्हेंबर १९८०   १९८०-८१ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   ऑस्ट्रेलिया

नोव्हेंबर

संपादन

वेस्ट इंडीजचा पाकिस्तान दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २१ नोव्हेंबर जावेद मियांदाद क्लाइव्ह लॉईड नॅशनल स्टेडियम, कराची   वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ५ डिसेंबर जावेद मियांदाद क्लाइव्ह लॉईड जिन्ना स्टेडियम, सियालकोट   वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १९ डिसेंबर जावेद मियांदाद क्लाइव्ह लॉईड गद्दाफी मैदान, लाहोर   वेस्ट इंडीज ७ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २४-२९ नोव्हेंबर जावेद मियांदाद क्लाइव्ह लॉईड गद्दाफी मैदान, लाहोर सामना अनिर्णित
२री कसोटी ८-१२ डिसेंबर जावेद मियांदाद क्लाइव्ह लॉईड इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद   वेस्ट इंडीज १५६ धावांनी विजयी
३री कसोटी २२-२७ डिसेंबर जावेद मियांदाद क्लाइव्ह लॉईड नॅशनल स्टेडियम, कराची सामना अनिर्णित
४थी कसोटी ३० डिसेंबर - ४ जानेवारी जावेद मियांदाद क्लाइव्ह लॉईड इब्न-ए-कासीम बाग स्टेडियम, मुलतान सामना अनिर्णित

ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

संपादन
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  ऑस्ट्रेलिया १० १३ ०.००० अंतिम फेरीत बढती
  न्यूझीलंड १० १३ ०.०००
  भारत १० ०.०००
१९८०-८१ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. २३ नोव्हेंबर   ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   न्यूझीलंड ३ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २५ नोव्हेंबर   ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ९४ धावांनी विजयी
३रा ए.दि. ६ डिसेंबर   ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल   भारत सुनील गावसकर मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   भारत ६६ धावांनी विजयी
४था ए.दि. ७ डिसेंबर   ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल   न्यूझीलंड माइक बर्गीस मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी
५वा ए.दि. ९ डिसेंबर   भारत सुनील गावसकर   न्यूझीलंड माइक बर्गीस वाका मैदान, पर्थ   भारत ५ धावांनी विजयी
६वा ए.दि. १८ डिसेंबर   ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल   भारत सुनील गावसकर सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
७वा ए.दि. २१ डिसेंबर   भारत सुनील गावसकर   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ द गॅब्बा, ब्रिस्बेन   न्यूझीलंड ३ गडी राखून विजयी
८वा ए.दि. २३ डिसेंबर   भारत सुनील गावसकर   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   भारत ६ धावांनी विजयी
९वा ए.दि. ८ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल   भारत सुनील गावसकर सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
१०वा ए.दि. १० जानेवारी   भारत सुनील गावसकर   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   न्यूझीलंड १० गडी राखून विजयी
११वा ए.दि. ११ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल   भारत सुनील गावसकर मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
१२वा ए.दि. १३ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   न्यूझीलंड १ धावेनी विजयी
१३वा ए.दि. १५ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल   भारत सुनील गावसकर सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया २७ धावांनी विजयी
१४वा ए.दि. १८ जानेवारी   भारत सुनील गावसकर   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ द गॅब्बा, ब्रिस्बेन   न्यूझीलंड २२ धावांनी विजयी
१५वा ए.दि. २१ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी अनिर्णित
१९८०-८१ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - अंतिम फेरी (सर्वोत्तम पाच अंतिम सामने)
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१६वा ए.दि. २९ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   न्यूझीलंड ७८ धावांनी विजयी
१७वा ए.दि. ३१ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
१८वा ए.दि. १ फेब्रुवारी   ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ६ धावांनी विजयी
१९वा ए.दि. ३ फेब्रुवारी   ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी

न्यू झीलंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २८-३० नोव्हेंबर ग्रेग चॅपल जॉफ हॉवर्थ द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
२री कसोटी १२-१४ डिसेंबर ग्रेग चॅपल माइक बर्गीस वाका मैदान, पर्थ   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
३री कसोटी २६-३० डिसेंबर ग्रेग चॅपल जॉफ हॉवर्थ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित

जानेवारी

संपादन

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २-४ जानेवारी ग्रेग चॅपल सुनील गावसकर सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ४ धावांनी विजयी
२री कसोटी २३-२७ जानेवारी ग्रेग चॅपल सुनील गावसकर ॲडलेड ओव्हल, ॲडलेड सामना अनिर्णित
३री कसोटी ७-११ फेब्रुवारी ग्रेग चॅपल सुनील गावसकर मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   भारत ५९ धावांनी विजयी

फेब्रुवारी

संपादन

इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ४ फेब्रुवारी क्लाइव्ह लॉईड इयान बॉथम अर्नोस वेल मैदान, किंग्सटाउन   वेस्ट इंडीज २ धावांनी विजयी
२रा ए.दि. २६ फेब्रुवारी क्लाइव्ह लॉईड इयान बॉथम अल्बियन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, गयाना   वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
विस्डेन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १३-१८ फेब्रुवारी क्लाइव्ह लॉईड इयान बॉथम क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   वेस्ट इंडीज १ डाव आणि ७९ धावांनी विजयी
२री कसोटी २८ फेब्रुवारी - ५ मार्च क्लाइव्ह लॉईड इयान बॉथम बाउर्डा, गयाना सामना रद्द
३री कसोटी १३-१८ मार्च क्लाइव्ह लॉईड इयान बॉथम केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   वेस्ट इंडीज २९८ धावांनी विजयी
४थी कसोटी २७ मार्च - १ एप्रिल क्लाइव्ह लॉईड इयान बॉथम अँटिगा रिक्रिएशन मैदान, अँटिगा सामना अनिर्णित
५वी कसोटी १०-१५ एप्रिल क्लाइव्ह लॉईड इयान बॉथम सबिना पार्क, जमैका सामना अनिर्णित

भारताचा न्यू झीलंड दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १४ फेब्रुवारी जॉफ हॉवर्थ सुनील गावसकर इडन पार्क, ऑकलंड   न्यूझीलंड ७८ धावांनी विजयी
२रा ए.दि. १५ फेब्रुवारी जॉफ हॉवर्थ गुंडप्पा विश्वनाथ सेडन पार्क, हॅमिल्टन   न्यूझीलंड ५७ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २१-२५ फेब्रुवारी जॉफ हॉवर्थ सुनील गावसकर बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   न्यूझीलंड ६२ धावांनी विजयी
२री कसोटी ६-११ मार्च जॉफ हॉवर्थ सुनील गावसकर लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च सामना अनिर्णित
३री कसोटी १३-१८ मार्च जॉफ हॉवर्थ सुनील गावसकर इडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित