न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८०-८१

न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९८० मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. न्यू झीलंडने ऑस्ट्रेलियात कसोटीसह ऑस्ट्रेलिया आणि भारतासोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला ज्यात न्यू झीलंड संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला होता.

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८०-८१
ऑस्ट्रेलिया
न्यू झीलंड
तारीख २८ नोव्हेंबर – ३० डिसेंबर १९८०
संघनायक ग्रेग चॅपल जॉफ हॉवर्थ (१ली,३री कसोटी)
माइक बर्गीस (२री कसोटी)
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली

कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

२८-३० नोव्हेंबर १९८०
धावफलक
वि
२२५ (७०.१ षटके)
जॉफ हॉवर्थ ६५ (११९)
जिम हिग्ग्स ४/५९ (१६.१ षटके)
३०५ (११५.५ षटके)
ग्रेम वूड १११ (२२९‌)
लान्स केर्न्स ५/८७ (३८.५ षटके)
१४२ (४१.१ षटके)
रिचर्ड हॅडली ५१* (५७)
डेनिस लिली ६/५३ (१५ षटके)
६३/० (२१.३ षटके)
ग्रेम वूड ३२* (६५)
ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: ग्रेम वूड (ऑस्ट्रेलिया)

२री कसोटी संपादन

१२-१४ डिसेंबर १९८०
धावफलक
वि
१९६ (७३.५ षटके)
जेरेमी कोनी ७१ (१६५)
डेनिस लिली ५/६३ (२३.५ षटके)
२६५ (८१.१ षटके)
रॉडनी मार्श ९१ (१६१‌)
रिचर्ड हॅडली ५/८७ (२७ षटके)
१२१ (४८.१ षटके)
वॉरेन लीस २५* (५५)
जिम हिग्ग्स ४/२५ (८ षटके)
५५/२ (२२.१ षटके)
जॉन डायसन २५* (७५)
रिचर्ड हॅडली २/२० (११.१ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: रॉडनी मार्श (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी संपादन

२६-३० डिसेंबर १९८०
धावफलक
वि
३२१ (१२१.३ षटके)
डग वॉल्टर्स १०७ (२०६)
जेरेमी कोनी ३/२८ (१२.३ षटके)
३१७ (१०८.२ षटके)
जॉफ हॉवर्थ ६५ (१२४‌)
रॉडनी हॉग ४/६० (२६.२ षटके)
१८८ (८७.२ षटके)
ग्रेग चॅपल ७८ (२२१)
रिचर्ड हॅडली ६/५७ (२७.२ षटके)
१२८/६ (५४ षटके)
जॉन राइट ४४ (११५)
ग्रेग चॅपल २/७ (७ षटके)
सामना अनिर्णित.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: रिचर्ड हॅडली (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.