आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५५-५६

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१३ ऑक्टोबर १९५५   पाकिस्तान   न्यूझीलंड २-० [३]
१९ नोव्हेंबर १९५५   भारत   न्यूझीलंड २-० [५]
३ फेब्रुवारी १९५६   न्यूझीलंड   वेस्ट इंडीज ३-१ [४]

ऑक्टोबर

संपादन

न्यू झीलंडचा पाकिस्तान दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १३-१७ ऑक्टोबर अब्दुल कारदार हॅरी केव्ह नॅशनल स्टेडियम, कराची   पाकिस्तान १ डाव आणि १ धावेनी विजयी
२री कसोटी २६-३१ ऑक्टोबर अब्दुल कारदार हॅरी केव्ह बाग-ए-जीना, लाहोर   पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
३री कसोटी ७-१२ नोव्हेंबर अब्दुल कारदार हॅरी केव्ह डाक्का मैदान, डाक्का, पूर्व पाकिस्तान सामना अनिर्णित

नोव्हेंबर

संपादन

न्यू झीलंडचा भारत दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १९-२४ नोव्हेंबर गुलाम अहमद हॅरी केव्ह फतेह मैदान, हैदराबाद सामना अनिर्णित
२री कसोटी २-७ डिसेंबर पॉली उम्रीगर हॅरी केव्ह ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे   भारत १ डाव आणि २७ धावांनी विजयी
३री कसोटी १६-२१ डिसेंबर पॉली उम्रीगर हॅरी केव्ह फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली सामना अनिर्णित
४थी कसोटी २८ डिसेंबर - २ जानेवारी पॉली उम्रीगर हॅरी केव्ह इडन गार्डन्स, कॅलकटा सामना अनिर्णित
५वी कसोटी ६-११ जानेवारी पॉली उम्रीगर हॅरी केव्ह महानगरपालिका मैदान, मद्रास   भारत १ डाव आणि १०९ धावांनी विजयी

फेब्रुवारी

संपादन

वेस्ट इंडीजचा न्यू झीलंड दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३-६ फेब्रुवारी हॅरी केव्ह डेनिस ॲटकिन्सन कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन   वेस्ट इंडीज १ डाव आणि ७१ धावांनी विजयी
२री कसोटी १८-२१ फेब्रुवारी जॉन रिचर्ड रीड डेनिस ॲटकिन्सन ए.एम.आय. स्टेडियम, क्राइस्टचर्च   वेस्ट इंडीज १ डाव आणि ६४ धावांनी विजयी
३री कसोटी ३-७ मार्च जॉन रिचर्ड रीड डेनिस ॲटकिन्सन बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
४थी कसोटी ९-१३ मार्च जॉन रिचर्ड रीड डेनिस ॲटकिन्सन ईडन पार्क, ऑकलंड   न्यूझीलंड १९० धावांनी विजयी