हेन्री बटलर हॅरी केव्ह (१० ऑक्टोबर, १९२२ - १५ सप्टेंबर, १९८९) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९४९ ते १९५८ दरम्यान एकोणीस कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. याने नऊ कसोटी सामन्यांत न्यू झीलँड चे नेतृत्व केले.[१][२]

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Houghton's Hyderabad heroics". ESPN Cricinfo. 15 October 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Harry Cave". CricketArchive. 8 November 2021 रोजी पाहिले.