न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९५५-५६
न्यू झीलंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९५५ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. न्यू झीलंड क्रिकेट संघाने प्रथमच पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने २-० अशी जिंकली. पाहुण्या न्यू झीलंडचे नेतृत्व हॅरी केव्ह यांनी केले. पाकिस्तानने घरच्या मैदानावर प्रथम कसोटी मालिका जिंकली. या दौऱ्यानंतर लगेचच पाच कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंड संघ भारतासाठी रवाना झाला.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९५५-५६ | |||||
पाकिस्तान | न्यू झीलंड | ||||
तारीख | १३ ऑक्टोबर – १२ नोव्हेंबर १९५५ | ||||
संघनायक | अब्दुल कारदार | हॅरी केव्ह | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन१३-१७ ऑक्टोबर १९५५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- जॅक अलाबास्टर,झिन हॅरिस आणि ट्रेव्हर मॅकमॅहोन (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन२६-३१ ऑक्टोबर १९५५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- नोएल हारफर्ड आणि एरिक पेट्री (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
संपादन७-१२ नोव्हेंबर १९५५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- अघा सादत अली आणि वॉलिस मथियास (पाक) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.