ट्रेव्हर जॉर्ज मॅकमॅहोन (८ नोव्हेंबर, १९२९:वेलिंग्टन, न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९५५ ते १९५६ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षण आणि उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.