अलेक्झांडर मॅककेन्झी ॲलेक्स मॉईर (१७ जुलै, १९१९:ड्युनेडिन, न्यूझीलंड - १७ जून, २०००:ड्युनेडिन, न्यूझीलंड) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९५१ ते १९५९ दरम्यान १७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.