झुल्फिकार अहमद (२२ नोव्हेंबर, १९२६:लाहोर, ब्रिटिश भारत - ३ ऑक्टोबर, २००८:लाहोर, पाकिस्तान) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९५२ ते १९५६ दरम्यान ९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.