२०२२ सौदी अरेबियन ग्रांप्री


२०२२ सौदी अरेबियन ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन एस.टी.सी. सौदी अरेबियन ग्रांप्री २०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ९ मार्च २०२२ रोजी जेद्दा येथील जेद्दा कॉर्निश सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची दुसरी शर्यत आहे.

सौदी अरेबिया २०२२ सौदी अरेबियन ग्रांप्री
फॉर्म्युला वन एस.टी.सी. सौदी अरेबियन ग्रांप्री २०२२
२०२२ फॉर्म्युला वन हंगामातील, २२[टीप १] पैकी २री शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
जेद्दा कॉर्निश सर्किट
दिनांक मार्च ९, इ.स. २०२२
अधिकृत नाव फॉर्म्युला वन एस.टी.सी. सौदी अरेबियन ग्रांप्री २०२२
शर्यतीचे_ठिकाण जेद्दा कॉर्निश सर्किट
जेद्दा, सौदी अरेबिया
सर्किटचे प्रकार व अंतर स्ट्रीट सर्किट
६.१७४ कि.मी. (३.८३६ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५० फेर्‍या, ३०८.४५० कि.मी. (१९१.६६२ मैल)
पोल
चालक मेक्सिको सर्गिओ पेरेझ
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ १:२८.२००
जलद फेरी
चालक मोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ४८ फेरीवर, १:३१.६३४
विजेते
पहिला नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरा मोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरा स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर
(स्कुदेरिआ फेरारी)
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०२२ बहरैन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
सौदी अरेबियन ग्रांप्री
मागील शर्यत २०२१ सौदी अरेबियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२३ सौदी अरेबियन ग्रांप्री

५० फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. शार्ल लक्लेर ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारी साठी ही शर्यत जिंकली व कार्लोस सायेन्स जुनियर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारी साठी ही शर्यत जिंकली.


निकाल

संपादन

पात्रता फेरी

संपादन
निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
११   सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:२९.७०५ १:२८.९२४ १:२८.२००
१६   शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:२९.०३९ १:२८.७८० १:२८.२२५
५५   कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:२८.८५५ १:२८.६८६ १:२८.४०२
  मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:२८.९२८ १:२८.९४५ १:२८.४६१
३१   एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:३०.०९३ १:२९.५८४ १:२९.०६८
६३   जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:२९.६८० १:२९.६१८ १:२९.१०४
१४   फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:२९.९७८ १:२९.२९५ १:२९.१४७
७७   वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:२९.६८३ १:२९.४०४ १:२९.१८३
१०   पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:२९.८९१ १:२९.४१८ १:२९.२५४
१० २०   केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२९.८३१ १:२९.५४६ १:२९.५८८ १०
११   लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:२९.९५७ १:२९.६५१ - ११
१२   डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:३०.००९ १:२९.७७३ - १४
१३ २४   जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:२९.९७८ १:२९.८१९ - १२
१४ ४७   मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:३०.१६७ १:२९.९२० -
१५ १८   लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:३०.२५६ १:३१.००९ - १३
१६ ४४   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३०.३४३ - - १५
१७ २३   अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:३०.४९२ - - १६
१८ २७   निको हल्केनबर्ग अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:३०.५४३ - - १७
१९   निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:३१.८१७ - - १८
१०७% वेळ: १:३५.०७४
२२   युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. वेळ नोंदवली नाही. - - १९
संदर्भ:[][]
तळटिपा


मुख्य शर्यत

संपादन
निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवात स्थान
गुण
  मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५० १:२४:१९.२९३ २५
१६   शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी ५० +०.५४९ १९
५५   कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी ५० +८.०९७ १५
११   सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५० +१०.८०० १२
६३   जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ ५० +३२.७३२ १०
३१   एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५० +५६.०१७
  लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५० +५६.१२४ ११
१०   पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ५० +१:०२.९४६
२०   केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५० +१:०४.३०८ १०
१० ४४   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५० +१:१३.९४८ १५
११ २४   जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ५० +१:२२.२१५ १२
१२ २७   निको हल्केनबर्ग अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ५० +१:३१.७४२ १७
१३ १८   लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ४९ +१ फेरी १३
१४ २३   अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ४७ टक्कर १६
मा. ७७   वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ३६ गाडी खराब झाली
मा. १४   फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ३५ गाडी खराब झाली
मा.   डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ३५ गियरबॉक्स खराब झाले १४
मा.   निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १४ आपघात १८
सु.ना. २२   युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. गाडी खराब झाली
स.ना. ४७   मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी आपघात
सर्वात जलद फेरी:   शार्ल लक्लेर (स्कुदेरिआ फेरारी) - १:३१.६३४ (फेरी ४८)
संदर्भ:[][][]

तळटिपा


निकालानंतर गुणतालिका

संपादन

चालक अजिंक्यपद गुणतालिका

संपादन
निकालातील
स्थान
चालक गुण
  शार्ल लक्लेर ४५
  कार्लोस सायेन्स जुनियर ३३
  मॅक्स व्हर्सटॅपन २५
  जॉर्ज रसल २२
  लुइस हॅमिल्टन १६
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

संपादन
निकालातील
स्थान
चालक गुण
  स्कुदेरिआ फेरारी ७८
  मर्सिडीज-बेंझ ३८
  रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ३७
  अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १६
  हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १२
संदर्भ:[]

हेसुद्धा पाहा

संपादन
  1. फॉर्म्युला वन
  2. सौदी अरेबियन ग्रांप्री
  3. २०२२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

संपादन
  1. ^ "FIA announces वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील decisions". ९ एप्रिल २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "फॉर्म्युला वन STC सौदी अरेबियन ग्रांप्री २०२२ - पात्रता फेरी निकाल". ७ एप्रिल २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ a b c "फॉर्म्युला वन STC सौदी अरेबियन ग्रांप्री २०२२ - शर्यत सुरवातील स्थान". २६ मार्च २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "Ricciardo penalised three grid places after impeding Ocon in qualifying". २६ मार्च २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ a b "Schumacher ruled out of सौदी अरेबियन Grand Prix after qualifying crash". २६ मार्च २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ a b c "फॉर्म्युला वन STC सौदी अरेबियन ग्रांप्री २०२२ - निकाल". २६ मार्च २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ a b "फॉर्म्युला वन STC सौदी अरेबियन ग्रांप्री २०२२ - Fastest फेऱ्या". २७ मार्च २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ a b "सौदी अरेबिया २०२२ - निकाल". २२ एप्रिल २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० एप्रिल २०२२ रोजी पाहिले.

तळटीप

संपादन
  1. ^ At the time of the event फॉर्म्युला वन planned to hold twenty-three साचा:Not a typo.[]

बाह्य दुवे

संपादन
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२२ बहरैन ग्रांप्री
२०२२ हंगाम पुढील शर्यत:
२०२२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२१ सौदी अरेबियन ग्रांप्री
सौदी अरेबियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०२३ सौदी अरेबियन ग्रांप्री