२०२२ युगांडा क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब

(२०२० युगांडा क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब या पानावरून पुनर्निर्देशित)

२०२२ युगांडा क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब ही लिस्ट - अ सामने असलेली लीग स्पर्धा १७ ते २७ जून २०२२ दरम्यान युगांडामध्ये खेळविण्यात आली. सदर स्पर्धा २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या पात्रता स्पर्धेचा एक भाग होती. क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगच्या ब गटातील ही दुसरी फेरी होती.

२०२२ युगांडा क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार लिस्ट - अ सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने
यजमान युगांडा युगांडा
सहभाग
सामने १५
२०१९ (आधी) (नंतर) २०२२

ऑक्टोबर २०१९ मध्ये आयसीसीने द्वितीय फेरीचे यजमानपद युगांडाला दिले. नियोजनानुसार फेरी ३ ते १३ ऑगस्ट २०२० मध्ये होणार होते. परंतु कोव्हिड-१९च्या प्रसारामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. सरतेशेवटी स्पर्धा जून २०२२ मध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.


जर्सीने पाचही सामने जिंकत पात्रतेचा पुढील टप्पा गाठण्यासाठी आव्हान कायम राखले. तर बर्म्युडाने सर्व पाच सामने हारत २०२३ क्रिकेट विश्वचषक पात्रता प्ले-ऑफ फेरी गाठण्यास अपयशी ठरले. अखेरच्या फेरीचे जरी बर्म्युडाने पाच सामने जिंकले तरी ते पुढील टप्पा गाठू शकत नाहीत.

  बर्म्युडा   हाँग काँग   इटली   जर्सी   केन्या   युगांडा

सामने

संपादन
१७ जून २०२२
१०:००
धावफलक
जर्सी  
२५५/६ (५० षटके)
वि
  युगांडा
१९३ (४५.२ षटके)
निक ग्रीनवूड ८० (९३)
जुमा मियाजी १/२२ (८ षटके)
रोनक पटेल ६४ (९५)
डॉमिनिक ब्लॅपाईड ५/१८ (५.२ षटके)
जर्सी ६२ धावांनी विजयी.
लुगोगो स्टेडियम, कम्पाला
पंच: अँड्रु लोव (ना) आणि डेव्हिड ओढियांबो (के)
सामनावीर: डॉमिनिक ब्लॅपाईड (जर्सी)

१८ जून २०२२
१०:००
धावफलक
हाँग काँग  
२८३ (४९.५ षटके)
वि
  इटली
२२५ (४४.१ षटके)
किंचित शाह १०२ (९७)
गॅरेथ बर्ग ५/५१ (१० षटके)
जसप्रीत सिंग ८१ (६०)
एजाज खान ३/३३ (६.१ षटके)
हाँग काँग ५८ धावांनी विजयी.
लुगोगो स्टेडियम, कम्पाला
पंच: रॉकी डि'मेल्लो (के) आणि पॅट्रीक मकुंबी (यु)
सामनावीर: किंचित शाह (हाँग काँग)

१८ जून २०२२
१०:००
धावफलक
बर्म्युडा  
१०७ (२७ षटके)
वि
  केन्या
१०९/४ (१९ षटके)
रुषभ पटेल ४९* (५१)
मलाची जोन्स १/१० (४ षटके)
केन्या ६ गडी राखून विजयी.
क्यामबोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि क्लॉ शुमाकर (ना)
सामनावीर: इलायजाह ओटियेनो (केन्या)

२० जून २०२२
१०:००
धावफलक
जर्सी  
२७५ (५० षटके)
वि
  केन्या
१७९ (४१ षटके)
निक ग्रीनवूड ६६ (४८)
शेम न्गोचे ३/५९ (१० षटके)
राकेप पटेल ८६ (८९)
अँथनी हॉकिन्स-के ५/१८ (७ षटके)
जर्सी ९६ धावांनी विजयी.
लुगोगो स्टेडियम, कम्पाला
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि पॅट्रीक मकुंबी (यु)
सामनावीर: अँथनी हॉकिन्स-के (जर्सी)
  • नाणेफेक : जर्सी, फलंदाजी.

२० जून २०२२
१०:००
धावफलक
युगांडा  
९४ (३३.२ षटके)
वि
  हाँग काँग
९६/४ (२१.५ षटके)
रोनक पटेल ३५ (६०)
एहसान खान ४/१७ (६.२ षटके)
हाँग काँग ६ गडी राखून विजयी.
क्यामबोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला
पंच: डेव्हिड ओढियांबो (के) आणि क्लॉ शुमाकर (ना)
सामनावीर: यासिम मुर्तझा (हाँग काँग)
  • नाणेफेक : युगांडा, फलंदाजी.

२१ जून २०२२
१०:००
धावफलक
बर्म्युडा  
९५ (२८.५ षटके)
वि
  युगांडा
९९/२ (१७.५ षटके)
सायमन सेसेझी ५०* (५३)
जबारी डॅरेल १/१६ (४ षटके)
युगांडा ८ गडी राखून विजयी.
लुगोगो स्टेडियम, कम्पाला
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि अँड्रु लोव (ना)
सामनावीर: सायमन सेसेझी (युगांडा)

२१ जून २०२२
१०:००
धावफलक
जर्सी  
२२३/९ (५० षटके)
वि
  इटली
१३५ (३६.३ षटके)
जॉश लॉरेनसन १०२* (१२९)
गॅरेथ बर्ग ४/२५ (१० षटके)
जियान मीड ४२ (५२)
ज्युलियस सुमेररोर ६/३२ (७.३ षटके)
जर्सी ८८ धावांनी विजयी.
क्यामबोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला
पंच: रॉकी डि'मेलो (के) आणि डेव्हिड ओढियांबो (के)
सामनावीर: ज्युलियस सुमेररोर (जर्सी)

२३ जून २०२२
१०:००
धावफलक
केन्या  
३४०/९ (५० षटके)
वि
  इटली
२०६ (३८.१ षटके)
एलेक्स ओबान्डा ११५ (८३)
गॅरेथ बर्ग ३/३३ (१० षटके)
केन्या १३४ धावांनी विजयी.
लुगोगो स्टेडियम, कम्पाला
पंच: पॅट्रीक मकुंबी (यु) आणि क्लॉ शुमाकर (ना)
सामनावीर: एलेक्स ओबान्डा (केन्या)

२३ जून २०२२
१०:००
धावफलक
हाँग काँग  
३१३/९ (५० षटके)
वि
  बर्म्युडा
११९ (२५.१ षटके)
बाबर हयात १३५ (१०२)
कमाउ लेवेरॉक ४/६२ (९ षटके)
डॉमिनिक साबिर ३४ (२७)
एहसान खान ४/२० (४.१ षटके)
हाँग काँग १९४ धावांनी विजयी.
क्यामबोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला
पंच: रॉकी डि'मेलो (के) आणि अँड्रु लोव (ना)
सामनावीर: बाबर हयात (हाँग काँग)

२४ जून २०२२
१०:००
धावफलक
जर्सी  
२८९/८ (५० षटके)
वि
  हाँग काँग
२३४ (४७ षटके)
जाँटी जेनर ७० (४८)
आयुष शुक्ला २/४७ (७ षटके)
एजाज खान ३९ (३७)
ज्युलियस सुमेररोर ३/३६ (८.२ षटके)
जर्सी ५५ धावांनी विजयी.
लुगोगो स्टेडियम, कम्पाला
पंच: रॉकी डि'मेलो (के) आणि शॉन जॉर्ज (द.आ.)
सामनावीर: जाँटी जेनर (जर्सी)
  • नाणेफेक : जर्सी, फलंदाजी.

२४ जून २०२२
१०:००
धावफलक
इटली  
१२० (३६.३ षटके)
वि
  युगांडा
१२१/३ (२४.२ षटके)
केनेथ वैसवा ३५* (५५)
गॅरेथ बर्ग २/६ (५ षटके)
युगांडा ७ गडी राखून विजयी.
क्यामबोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला
पंच: अँड्रु लोव (ना) आणि डेव्हिड ओढियांबो (के)
सामनावीर: दिनेश नाकराणी (युगांडा)
  • नाणेफेक : इटली, फलंदाजी.
  • दामिथ कोसला (इ) याने लिस्ट-अ पदार्पण केले.

२६ जून २०२२
१०:००
धावफलक
केन्या  
२२० (४७.१ षटके)
वि
  युगांडा
२२४/३ (४५.१ षटके)
राकेप पटेल ७२ (७२)
कॉसमॉस क्येवुटा ३/२२ (८.१ षटके)
सायमन सेसेझी ८७* (११२)
यूजीन ओचिएंग ३/३७ (७.५ षटके)
युगांडा ७ गडी राखून विजयी.
लुगोगो स्टेडियम, कम्पाला
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि क्लॉ शुमाकर (ना)
सामनावीर: सायमन सेसेझी (युगांडा)
  • नाणेफेक : केन्या, फलंदाजी.

२६ जून २०२२
१०:००
धावफलक
जर्सी  
३७१/८ (५० षटके)
वि
  बर्म्युडा
८० (१७.५ षटके)
जर्सी २९१ धावांनी विजयी.
क्यामबोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला
पंच: पॅट्रीक मकुंबी (यु) आणि डेव्हिड ओढियांबो (के)
सामनावीर: हॅरिसन कार्ल्यॉन (जर्सी)
  • नाणेफेक : जर्सी, फलंदाजी.

२७ जून २०२२
१०:००
धावफलक
बर्म्युडा  
१२० (२७.४ षटके)
वि
  इटली
१२४/० (१२.२ षटके)
इटली १० गडी राखून विजयी.
लुगोगो स्टेडियम, कम्पाला
पंच: रॉकी डि'मेलो (के) आणि पॅट्रीक मकुंबी (यु)
सामनावीर: मार्कस कॅम्पोपियानो (इटली)
  • नाणेफेक : बर्म्युडा, फलंदाजी.

२७ जून २०२२
१०:००
धावफलक
केन्या  
१३५ (३८.३ षटके)
वि
  हाँग काँग
१३७/५ (३४ षटके)
इरफान करीम ५९* (९४)
यासिम मुर्तझा ४/२६ (८.३ षटके)
एजाज खान ५९* (७६)
शेम न्गोचे ३/२९ (१० षटके)
हाँग काँग ५ गडी राखून विजयी.
क्यामबोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला
पंच: अँड्रु लोव (ना) आणि क्लॉ शुमाकर (ना)
सामनावीर: यासिम मुर्तझा (हाँग काँग)
  • नाणेफेक : केन्या, फलंदाजी.