२०२२ जर्सी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब
२०२२ जर्सी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब ही लिस्ट - अ सामने असलेली लीग स्पर्धा ४ ते १४ ऑगस्ट २०२२ दरम्यान जर्सीमध्ये खेळविण्यात आली. सदर स्पर्धा २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या पात्रता स्पर्धेचा एक भाग होती. क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगच्या ब गटातील ही तृतीय व अखेरची फेरी होती. नियोजनानुसार फेरी सप्टेंबर २०२१ मध्ये होणार होते. परंतु कोव्हिड-१९च्या प्रसारामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. सरतेशेवटी स्पर्धा ऑगस्ट २०२२ मध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
२०२२ जर्सी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती | ||
क्रिकेट प्रकार | लिस्ट - अ सामने | ||
स्पर्धा प्रकार | साखळी सामने | ||
यजमान | जर्सी | ||
सहभाग | ६ | ||
सामने | १५ | ||
|
पात्रतेच्या पुढील टप्प्यासाठी पात्र होण्यासाठी जर्सी, केन्या आणि युगांडा या तीन देशांमध्ये चुरस होती. जर्सीने सरासरी धावगतीच्या जोरावर युगांडाला मागे टाकले आणि संघ २०२३ क्रिकेट विश्वचषक पात्रता प्ले-ऑफ स्पर्धेसाठी पात्र ठरला व आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा प्राप्त केला.
संघ
संपादनबर्म्युडा | हाँग काँग | इटली | जर्सी | केन्या | युगांडा |
---|---|---|---|---|---|
सामने
संपादनवि
|
||
- नाणेफेक : इटली, फलंदाजी.
- रास सोलोमन बरोज, खिरे फर्बर्ट, झेरी टॉमलिन्सन (ब), अली हसन, हॅरी मनेंटी, अँथनी मोस्का, जस्टिन मोस्का, अहमद निसार, निम्ना पावथुवादुरा आणि दिनुका समरविक्रमा (इ) या सर्वांनी लिस्ट-अ पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : केन्या, क्षेत्ररक्षण.
- अमन गांधी, सुखदीप सिंग आणि यश तलाटी (के) या सर्वांनी लिस्ट-अ पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : बर्म्युडा, क्षेत्ररक्षण.
वि
|
||
- नाणेफेक : युगांडा, क्षेत्ररक्षण.
वि
|
||
- नाणेफेक : हाँग काँग, फलंदाजी.
वि
|
||
- नाणेफेक : बर्म्युडा, फलंदाजी.
वि
|
||
- नाणेफेक : युगांडा, फलंदाजी.
वि
|
||
- नाणेफेक : जर्सी, फलंदाजी.
वि
|
||
- नाणेफेक : युगांडा, फलंदाजी.