स्कॉट मॅकेचनी
स्कॉट मॅकेचनी (६ ऑगस्ट, १९९१:सालफोर्ड, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडमध्ये जन्मलेला पण हाँग काँगच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो व यष्टीरक्षक आहे.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण - पापुआ न्यू गिनी विरुद्ध ६ डिसेंबर २०१७ रोजी दुबई येथे.