आर्नोल्ड ओटवानी (१९ सप्टेंबर, १९९५:युगांडा - हयात) हा युगांडाचा ध्वज युगांडाच्या क्रिकेट संघाकडून २०१० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.