कॅमेरॉन ऑस्टिन विल्यम जेफर्स (२७ ऑगस्ट, २०००:बर्म्युडा - हयात) हा बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडाच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने २१ जून २०२२ रोजी युगांडाविरुद्ध लिस्ट-अ पदार्पण केले.