क्यामबोगो क्रिकेट ओव्हल

क्यामबोगो क्रिकेट ओव्हल हे युगांडाच्या कम्पाला शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

क्यामबोगो क्रिकेट ओव्हल
मैदान माहिती
स्थान कम्पाला, युगांडा

प्रथम २०-२० २० मे २०१९:
केन्या Flag of केन्या वि. नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
अंतिम २०-२० २३ मे २०१९:
युगांडा Flag of युगांडा वि. घानाचा ध्वज घाना
शेवटचा बदल १७ जून २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)


२८ ऑगस्ट २०२० रोजी केन्या आणि नायजेरिया या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.