२०१६ विंबल्डन स्पर्धा
(२०१६ विंबल्डन या पानावरून पुनर्निर्देशित)
२०१६ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १३० वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २७ जून ते १० जुलै, इ.स. २०१६ दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.
२०१६ विंबल्डन स्पर्धा | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | २७ जून - १० जुलै | |||||
वर्ष: | १३० | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
अँडी मरे | ||||||
महिला एकेरी | ||||||
सेरेना विल्यम्स | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
पियेर-युगे एर्बर्त / निकोलास महुत | ||||||
महिला दुहेरी | ||||||
सेरेना विल्यम्स / व्हीनस विल्यम्स | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
हेन्री कोंटिनेन / हेदर वॉटसन | ||||||
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
| ||||||
२०१६ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
विजेते
संपादनपुरूष एकेरी
संपादन- अँडी मरे ने मिलोस राओनिचला, 6–4, 7–6(7–3), 7–6(7–2) असे हरवले.
महिला एकेरी
संपादन- सेरेना विल्यम्स ने अँजेलिक कर्बर, 7–5, 6–3 असे हरवले.
पुरूष दुहेरी
संपादन- पियेर-युगे एर्बर्त / निकोलास महुत ह्यांनी युलियें बेनेतो / एद्वार रोजे-व्हासलें, 6–4, 7–6(7–1), 6–3 ह्यांना 7–5, 6–4, 6–4 असे हरवले.
महिला दुहेरी
संपादन- सेरेना विल्यम्स / व्हीनस विल्यम्स ह्यांनी तिमेआ बाबोस / यारोस्लावा श्वेदोव्हा ह्यांना 6–3, 6–4 असे हरवले.
मिश्र दुहेरी
संपादन- हेन्री कोंटिनेन / हेदर वॉटसन ह्यांनी रॉबर्त फारा / ॲना-लेना ग्रोनेफेल्ड ह्यांना 7–6(7–5), 6–4 असे हरवले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत