ॲना-लेना ग्रोनेफेल्ड


ॲना-लेना ग्रोनेफेल्ड (जर्मन: Anna-Lena Grönefeld; जन्मः ४ जून १९८५) ही एक जर्मन टेनिसपटू आहे. तिने आजवर दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांमधील मिश्र दुहेरीची अजिंक्यपदे मिळवली आहेत.

ॲना-लेना ग्रोनेफेल्ड
देश जर्मनी ध्वज जर्मनी
वास्तव्य जारब्र्युकन, जर्मनी
जन्म ४ जून, १९८५ (1985-06-04) (वय: ३९)
नॉर्डहॉर्न, पश्चिम जर्मनी
सुरुवात एप्रिल २००३
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $३०,०६,०२६
एकेरी
प्रदर्शन 287–205
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १४ (मे २००६)
दुहेरी
प्रदर्शन 451–318
अजिंक्यपदे १४
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ७ (मे २००६)
मिश्र दुहेरी
अजिंक्यपदे
ग्रॅंड स्लॅम मिश्र दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यपूर्व फेरी (२००६)
फ्रेंच ओपन विजयी (२०१४)
विंबल्डन विजयी (२००९)
यू.एस. ओपन उपांत्य फेरी (२०१०)
शेवटचा बदल: जून २०१४.

कारकीर्द

संपादन

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या

संपादन

मिश्र दुहेरी

संपादन
निकाल वर्ष स्पर्धा जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी २००९ विंबल्डन   मार्क नौल्स   लिअँडर पेस
  कारा ब्लॅक
7–5, 6–3
विजयी २०१४ फ्रेंच ओपन   ज्यां-ज्युलियेन रोयेर   जुलिया ग्योर्जेस
  नेनाद झिमोंजिक
4–6, 6–2, [10–7]

बाह्य दुवे

संपादन