जारब्र्युकन (जर्मन: Saarbrücken, फ्रेंच: Sarrebruck, लक्झेंबर्गिश: Saarbrécken) ही जर्मनीमधील जारलांड ह्या राज्याची राजधानी आहे. हे शहर जर्मनीच्या नैऋत्य भागात फ्रान्स देशच्या सीमेजवळ सार नदीच्या काठावर वसले असून ते जारलांड राज्याचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.

जारब्र्युकन
Saarbrücken
जर्मनीमधील शहर

SB-Rathaus.jpg

DEU Saarbruecken COA.svg
चिन्ह
जारब्र्युकन is located in जर्मनी
जारब्र्युकन
जारब्र्युकन
जारब्र्युकनचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 49°14′N 7°0′E / 49.233°N 7.000°E / 49.233; 7.000

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य जारलांड
क्षेत्रफळ १६७.१ चौ. किमी (६४.५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७५५ फूट (२३० मी)
लोकसंख्या  (डिसेंबर २०१२)
  - शहर १,७६,९९६
  - घनता १,०८० /चौ. किमी (२,८०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.saarbruecken.de

जुळी शहरेसंपादन करा

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: