ज्युलिया जाॅर्जेस

(जुलिया ग्योर्जेस या पानावरून पुनर्निर्देशित)

जुलिया जाॅर्जेस (जर्मन: Julia Görges; (जन्म : बाड ओल्डेस्लो, जर्मनी, २ नोव्हेंबर १९८८) ही एक जर्मन टेनिस खेळाडू आहे.

ज्युलिया जाॅर्जेस
Goerges RG18 (18) (42929488802).jpg
देश जर्मनी ध्वज जर्मनी
जन्म Bad Oldesloe
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 479–337
दुहेरी
प्रदर्शन 253–206
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


Julia Goerges.jpg