मार्क नौल्स (सप्टेंबर ४, इ.स. १९७१:नासाउ, बहामास - ) हा बहामाचा टेनिस खेळाडू आहे.

मार्क नौल्स
देश Flag of the Bahamas बहामास
जन्म नासाउ
शैली उजव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन 42–77
दुहेरी
प्रदर्शन 744–381
शेवटचा बदल: नोव्हेंबर २०१२.

नौल्स एकेकाळी जगातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू होता.