इ.स. १९८२
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
(१९८२ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९६० चे - १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे |
वर्षे: | १९७९ - १९८० - १९८१ - १९८२ - १९८३ - १९८४ - १९८५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी १३ - वॉशिंग्टन डी.सी.च्या विमानतळावरून निघाल्यावर एर फ्लोरिडा फ्लाइट ९० हे बोईंग ७३७ जातीचे विमान कोसळले. रस्त्यावरील ४ सह ७८ ठार.
- फेब्रुवारी १५ - खनिजतेल काढणारे जहाज ओशन रेंजर समुद्री वादळात न्यूफाउंडलंडच्या किनाऱ्याजवळ बुडाले. ८४ ठार.
- मार्च २९ - एन.टी. रामाराव यांनी तेलुगू देसम पक्षाची स्थापना केली.
- मे २ - फॉकलंड युद्ध - युनायटेड किंग्डमच्या एच.एस.एस. कॉॅंकरर या पाणबुडीने आर्जेन्टिनाची युद्धनौका ए.आर.ए. जनरल बेल्ग्रानो बुडवली.
- मे २५ - फॉकलंड युद्ध - आर्जेन्टिनाने युनायटेड किंग्डमची युद्धनौका एच.एम.एस. कोव्हेन्ट्री बुडवली.
- जून ६ - इस्रायेलने लेबेनॉनवर आक्रमण केले.
- जुलै ११ - फुटबॉल विश्वकपच्या अंतिम सामन्यात इटलीने पश्चिम जर्मनीला ३-१ असे पराभूत केले.
- जुलै १८ - प्लान दि सांचेझची कत्तल - ग्वाटेमालात २६८ खेड्यातील लोकांची हत्या.
- जुलै २० - आयरिश मुक्ती सेनेने लंडनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. ८ सैनिक ठार, ४७ जखमी.
जन्म
संपादन- मार्च ११ - हसन रझा, क्रिकेट खेळाडू, वयाच्या १४ व्या वर्षी कसोटीपटू झाला.
- जुलै १२ - नाबार्ड या संथेची स्थापना झाली
- जून २१ - विल्यम, इंग्लिश राजकुमार.
- जुलै १८ - प्रियांका चोप्रा, भारतीय अभिनेत्री.
- जुलै ३१ - ब्लेसिंग माहविरे, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- जानेवारी ३ - अब्राहम डेव्हिड, भारतीय अभिनेता.
- मार्च ६ - आयन रॅंड, रशियन-अमेरिकन लेखक.
- मे ८ - अनिल उर्फ कवि अनिल, मराठी कवी.
- ऑगस्ट २९ - इंग्रीड बर्गमन, स्वीडीश अभिनेत्री.
- नोव्हेंबर १५ - विनोबा भावे