१९५८ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची तिसरी आवृत्ती जपान देशाच्या मनिला शहरात २४ मे ते १ जून, इ.स. १९५८ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १६ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. हॉकी, टेनिस, टेबल टेनिसव्हॉलीबॉल हे खेळ ह्या स्पर्धेत प्रथमच खेळवले गेले.

तिसरी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर टोकियो, जपान
भाग घेणारे संघ १६
खेळाडू १,८२०
खेळांचे प्रकार १३
उद्घाटन समारंभ २४ मे
सांगता समारंभ १ जून
उद्घाटक राष्ट्रप्रमुख हिरोहितो
प्रमुख स्थान ऑलिंपिक मैदान
< १९५४ १९६२ >


पदक तक्ता संपादन

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  जपान ६७ ४२ ३० १३९
  फिलिपिन्स १९ २१ ४९
  दक्षिण कोरिया १२ २७
  इराण १४ ११ ३२
  तैवान ११ १७ ३४
  पाकिस्तान ११ २६
  भारत १३
  व्हियेतनाम
  म्यानमार
१०   सिंगापूर
११   सिलोन
१२   थायलंड
१३   हाँग काँग
१४   इंडोनेशिया
१५   मलया
१६   इस्रायल
एकूण ११३ ११३ १२७ ३५३

बाह्य दुवे संपादन