राष्ट्रीय स्टेडियम (टोकियो, १९५८)

(ऑलिंपिक मैदान (तोक्यो) या पानावरून पुनर्निर्देशित)

राष्ट्रीय ऑलिंपिक स्टेडियम (जपानी: 国立霞ヶ丘陸上競技場) हे जपान देशाच्या तोक्यो शहरामधील एक स्टेडियम आहे. इ.स. १९५८ मध्ये बांधले गेलेले हे स्टेडियम १९५८ आशियाई खेळ१९६४ उन्हाळी ऑलिंपिक ह्या दोन प्रमुख स्पर्धांसाठी वापरले गेले.

राष्ट्रीय ऑलिंपिक स्टेडियम
Yamazaki-nabisco-Cup final 2004.jpg
स्थान तोक्यो, जपान
उद्घाटन इ.स. १९५८
आसन क्षमता ५७,३६३
वापरकर्ते संघ/स्पर्धा
जपान फुटबॉल संघ
१९५८ आशियाई खेळ
१९६४ उन्हाळी ऑलिंपिक

सध्या जपान फुटबॉल संघ आपले फुटबॉल सामने येथेच खेळतो.

बाह्य दुवेसंपादन करा