१९६२ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची चौथी आवृत्ती इंडोनेशिया देशाच्या जकार्ता शहरात २४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर, इ.स. १९६२ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १६ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. अरब देश व चीनच्या विरोधामुळे इस्रायलतैवान देशांना ह्या स्पर्धेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले नाही.

चौथी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर जकार्ता, इंडोनेशिया
भाग घेणारे संघ १६
खेळाडू १,४६०
खेळांचे प्रकार १३
उद्घाटन समारंभ २४ ऑगस्ट
सांगता समारंभ ४ सप्टेंबर
उद्घाटक राष्ट्राध्यक्ष सुकर्णो
< १९५८ १९६६ >

बॅडमिंटन हा खेळ ह्या स्पर्धेत प्रथमच खेळवला गेला.


सहभागी देश संपादन


पदक तक्ता संपादन

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  जपान ७३ ५६ २३ १५२
  इंडोनेशिया ११ १२ २७ ५०
  भारत १० १३ १० ३३
  पाकिस्तान ११ २८
  फिलिपिन्स २२ ३६
  दक्षिण कोरिया १० ३२
  थायलंड १२
  मलया १५
  म्यानमार
१०   सिंगापूर
११   सिलोन
१२   हाँग काँग
१३   अफगाणिस्तान
१३   कंबोडिया
१३   व्हियेतनाम
एकूण १२० १२१ १२८ ३६९

बाह्य दुवे संपादन