हरियाणा
भारतातील एक राज्य.
(हरयाना या पानावरून पुनर्निर्देशित)
हरियाणा हे भारताच्या उत्तर भागातील एक प्रमुख व प्रगत राज्य आहे. या राज्याचे क्षेत्रफळ ४४,२१२ चौ.किमी आहे. हरियाणाची लोकसंख्या २,५३,५३,०८१ एवढी आहे. हिंदी ही हरियाणाची प्रमुख भाषा आहे. चंदीगड ही हरियाणा व पंजाब या दोन राज्यांची संयुक्त राजधानी आहे. हरियाणाची साक्षरता ७६.६४ टक्के आहे. गहू, ज्वारी, जव, ऊस ही येथील प्रमुख पिके आहेत. महाभारत काळात कौरव व पांडव यांच्यात हरियाणा येथील कुरुक्षेत्र या ठिकाणी भीषण युद्ध झाले होते.
?हरियाणा ਹਰਿਆਣਾ भारत | |
— राज्य — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | |
राजधानी | चंदिगढ |
मोठे शहर | फरीदाबाद |
जिल्हे | २० |
लोकसंख्या • घनता |
२,१०,८२,९८९ (१६ वे) (२००१) • ४७७/किमी२ |
भाषा | हिंदी व पंजाबी |
राज्यपाल | कप्तान सिंग सोळंकी |
मुख्यमंत्री | मनोहर लाल खट्टर |
स्थापित | ११ जानेवारी १९६६
क्षेत्रफळ_एकूण =44212 |
विधानसभा (जागा) | एकसदनी (९०) |
आयएसओ संक्षिप्त नाव | IN-HR |
संकेतस्थळ: हरियाणा सरकारचे संकेतस्थळ |
इतिहास
संपादनहरियाणा राज्य पंजाबमधून १९६६ साली वेगळे करण्यात आले.
भूगोल
संपादनजिल्हे
संपादनयावरील विस्तृत लेख पहा - हरियाणामधील जिल्हे
हरियाणा राज्यात १९ जिल्हे आहेत.
बाह्य दुवे
संपादन- General
- Government
- Official website Archived 2016-11-26 at the Wayback Machine. of Government of Haryana
- List of websites of all departments, boards, corporations, institutes, officials, universities and districts of Haryana
- Haryana Archived 2012-10-30 at the Wayback Machine. related information on official portal of Government of India
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |