सियेरा लिओन

(सियेरा लिऑन या पानावरून पुनर्निर्देशित)


सियेरा लिओन हा पश्चिम आफ्रिकेतील अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरील एक छोटा देश आहे. सियेरा लिओनच्या उत्तरेला गिनी, पूर्व व दक्षिणेला लायबेरिया तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सियेरा लिओन ही एक ब्रिटिश वसाहत होती. १९९१ ते २००० दरम्यान येथे गृहयुद्ध चालू होते.

सियेरा लिओन
Republic of Sierra Leone
सियेरा लिओनचे प्रजासत्ताक
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओनचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Unity, Freedom, Justice"
सियेरा लिओनचे स्थान
सियेरा लिओनचे स्थान
सियेरा लिओनचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
फ्रीटाउन
अधिकृत भाषा इंग्लिश
सरकार संविधानिक प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख अर्नेस्ट बाई कोरोमा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २७ एप्रिल १९६१ 
 - प्रजासत्ताक दिन १९ एप्रिल १९७१ 
क्षेत्रफळ
 - एकूण ७१,७४०[] किमी (११९वा क्रमांक)
 - पाणी (%) १.१
लोकसंख्या
 - जुलै २००९ ६४,४०,०५३ (१०३वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ८३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४.५८५ अब्ज[] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ७५९ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.३६५ ( कमी) (१८० वा) (२००७)
राष्ट्रीय चलन सियेरा लिओनन लिओन
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + ०:००
आय.एस.ओ. ३१६६-१ SL
आंतरजाल प्रत्यय .sl
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २३२
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

सियेरा लिओनचा मानवी विकास सूचक जगात सर्वात खालच्या स्थानावर आहे. फ्रीटाउन ही सियेरा लिओनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

इतिहास

संपादन

भूगोल

संपादन

चतुःसीमा

संपादन

राजकीय विभाग

संपादन

मोठी शहरे

संपादन

समाजव्यवस्था

संपादन

वस्तीविभागणी

संपादन

शिक्षण

संपादन

संस्कृती

संपादन

राजकारण

संपादन

अर्थतंत्र

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Encarta Encyclopedia. "Sierra Leone". 2008-02-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 February 2008 रोजी पाहिले.
  2. ^ "Sierra Leone". 21 April 2010 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: