सासवड रोड रेल्वे स्थानक

(सासवड रोड या पानावरून पुनर्निर्देशित)

सासवड रोड रेल्वे स्थानक पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावरील छोटे स्थानक आहे. पुणे शहराच्या पूर्व भागातील असलेल्या या स्थानकावर पुण्याकडून मिरजेकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या व निवडक एक्सप्रेस गाड्या थांबतात.

सासवड रोड
दक्षिण मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता सासवड रोड, पुणे जिल्हा
गुणक 18°28′22″N 73°57′16″E / 18.47278°N 73.95444°E / 18.47278; 73.95444
समुद्रसपाटीपासूनची उंची ५90 मी
मार्ग पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत SSV
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पुणे विभाग, दक्षिण मध्य रेल्वे
स्थान
सासवड रोड is located in महाराष्ट्र
सासवड रोड
सासवड रोड
महाराष्ट्रमधील स्थान