सावंतवाडी रेल्वे स्थानक


सावंतवाडी रोड रेल्वे स्थानक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी गावाजवळचे रेल्वे स्थानक आहे. येथून जाणाऱ्या निवडक गाड्या या स्थानकात थांबतात.

सावंतवाडी रोड
कोकण रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता सावंतवाडी, सिंधुदुर्ग जिल्हा
गुणक 15°58′2″N 73°40′41″E / 15.96722°N 73.67806°E / 15.96722; 73.67806
मार्ग कोकण रेल्वे
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
मालकी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन
विभाग कोकण रेल्वे
सेवा
मागील स्थानक   कोकण रेल्वे   पुढील स्थानक
स्थान
सावंतवाडी is located in महाराष्ट्र
सावंतवाडी
सावंतवाडी
महाराष्ट्रमधील स्थान