Welcome!
Hello & Welcome to the Marathi Wikipedia! If you were just testing your edit here,then it seems to be successful. We would like to tell you that currently your contributions are saved with your IP address.
We hope you will create a new login and become a member of the Marathi Wikipedia. This will enable better interactions and ease the task of contributing to Wikipedia. And you will be able to change your preferences, use talkpages and help us to serve you better.
You can use "Login /Create a new login" link to sign-up and login on the Marathi Wikipedia. Please see our helpdesk for more information about the project. If you have any questions/problems do ask them at the helpforum, or place {{helpme}}
on your talk page and someone will show up shortly to answer your questions. Please use (~~~~); which will produce an automatic signature.Please also keep us informed at Marathi Wikipedia's this discussion page about how far this help was helpfull to you ?
Thanking you, With warm regards, Helpdesk Marathi Wikipedia ~~~~
प्रिय अनामिक सदस्य,
आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.जर आपण केवळ (प्रायोगिक) संपादनाचा प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.
आम्ही आपणास सूचित करू इच्छितो की, आपण सध्या विकिपीडियाचे सदस्य नसल्यामुळे आपला सध्याचा सहभाग संपूर्ण 'अनामिक' स्वरूपाचा न राहता आपल्या संगणकाचा IP पत्ता येथील पानांवर नोंदवला जातो.
आम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आपण विकिपीडियाचे सदस्य व्हा. त्यामुळे आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.
आपण "नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा" या दुव्याचा उपयोग करून आपण आपले खाते उघडून सहकार्य कराल असा विश्वास आहे. विकिपीडियाची अधिक माहिती मदत मुख्यालय येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया मदतकेंद्राला भेट द्या. आपण {{helpme}}
हा कोड आपल्या चर्चापानावर ठेवल्यास, आमचे संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार (~~~~); वापरुन आपली सही नोंदवावी..कृपया आमचा हा साहाय्य देण्याचा प्रयत्न आपल्याला कितपत उपयूक्त वाटला ते चावडीत नोंदवा ?
- पाहा आणि वापरा:विकिपीडिया:धूळपाटी,Fonthelp.
विकिपीडिया मदतचमू ~~~~
- Dear Friend,
- Welcome! We are pleased that you have taken first step to understand how to use Marathi Language fonts on internet.
- mala marathi type kase karayche he have ahe ? or How to type using Marathi font? is one of the frequently asked question(सहाय्य:नेहमीचे प्रश्न) on Marathi Wikipedia.
- Already several Marathi users are making thousands of edits in Marathi Language here using different different Marathi Font facilities and many user-friendly advance facilities are freely available on internet.
- A detail technical help is provided in english language at Setup For Devanagari page.To read font help in Marathi Language go to article संगणक टंक.
Sr.No | Font Name and Link | Help | Remarks | User Friendlyness Rank |
1 | मराठी विकिपीडियातील मराठी टंकलेखन | मराठी टंकलेखन | Can be used directly in Marathi Wikipedia | **** |
2 | gamabhana - गमभन[मृत दुवा] |
गमभन टंकलेखन सुविधा | copy paste facility,Online and Offline usage,Marathi spellcheck support | ***** |
3 | गूगल टंकलेखन सुविधा[मृत दुवा] | Google Marathi Font गूगल टंकलेखन साहाय्य[मृत दुवा], युट्यूब व्हिडिओ सहाय्य | copy paste facility | *** |
2 | Google Direct Marathi Font गूगल डायरेक्ट टंकलेखन सुविधा | Google Marathi Font गूगल टंकलेखन साहाय्य | Directly Works by becoming a browser bookmark(Much similler to baraha direct) | ***** |
4 | Down load baraha exe | बराहा Direct Baraha Direct Help बराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे |
subject to your operating systm | ***** |
4 | यूनिकोड कन्व्हर्टर | यूनिकोड कन्व्हर्टर Baraha Direct Help यूनिकोड कन्व्हर्टर मध्ये मराठी कसे टाइप करावे |
subject to your operating systm | ***** |
If still not comfortable try look for more online options at युनिकोड मध्ये टंक डाउनलोड न करता ऑनलाईन लिहिणे
- Besides O.S. Window XP it self now supports devanagari fonts and the related help is provided at Setup For Devanagari.
- To read Marathi Unicode text on internet please just see on top of your computer screen's window you find a blue bar mentioning Microsoft Internet Explorer ,Below that is the second line Where in first menu is file, second is edit and third is view.Please select view menue their you find -Encoding- there you please select Unicode(UTF-8)
- Still find defficult then revert back at Help-forum for new users.Or for sms support on your cellphone join Google sms channel marathiwikipedians.
- Thanking you, With warm regards,Helpdesk Marathi Wikipedia ~~~~
pl.also tell me how to print? here is the print option button so that i can print the keyboard. Vijayan99 १६:१५, १९ नोव्हेंबर २००९ (UTC) i mean where is the print option button so that i can print the keyboard layout. Vijayan99 १६:१७, १९ नोव्हेंबर २००९ (UTC)
प्रत्येक लेखाच्या डावीकडे छापण्यायोग्य आवृत्ती असा दुवा आहे. त्यावर टिचकी मारुन File/Print केल्यास व्यवस्थित प्रिंट होते.
प्रतिसाद
संपादन- मित्रवर्य विजयन् ,
- एकतर fonthelp साचा स्वतःचा स्वतः वापरून पाहिलात याबद्दल अभिनंदन.आपण मदतकेंद्रावर नोंदवलेल्या मनमोकळ्या प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद.
- आपला एक प्रश्न आपल्या सहसदस्यांच्या मनातही प्रश्न निर्माण करून गेला आहे 'how much time span will i have to wait for the reply?' आपण यापूर्वी काही प्रश्न विचारले आणि त्यांना वेळ लागला म्हणून अशी पृच्छा केलीत ते अधीक मनमोकळे पणाने मांडले तर नवीन सदस्यांना भविष्यात करावयाच्या मार्गदर्शनात अधीक सुधारणा करता येईल.
- अजूनही आपल्याला काही सुधारणा सुचवावयाच्या असतील तर आपल्या सुचवणींचे स्वागत आहे. धन्यवाद माहितगार ०८:१४, २० नोव्हेंबर २००९ (UTC)
- Hi, sorry couldn't reply you since I was in travelling yesterday evening.I will reply all your querries one by one meanwhile please do continue your work here and enjoy माहितगार ०५:४४, २१ नोव्हेंबर २००९ (UTC)
- आपला पानी हा लेख अशुद्ध शीर्षकलेखनामुळे प्रचालकांनी वगळलेला दिसतो. पाणी नावाचा लेख आपल्या करता उपलब्ध आहे त्यात आपण बदल करू शकता..
- तांत्रिकशब्द विकिपीडिया:विकिसंज्ञा
- Pl. also tell when to check the box हा छोटा बदल आहे ? actually ' insignificant' असे अभिप्रेत (अपेक्षीत आहे.) बदलांचा आढावा मध्ये सहसा puctuation कॉमा शुद्धलेखन इत्यादी आपण कोणत्या स्वरूपाचा बदल केला ते लिहिण्याचे टाळण्याकरिता वापरले जाते. लेखांवर लक्ष ठेवणारे लोक छोटी म्हणलेली संपादने तपासण्याचे टाळू शकतात हा त्याचा उपयोग.
- Was it duplicated? how to search it if it is a duplicate writing or otherwise. विकिपीडिया:कारण लेख पहावा
- Please accept my sincere thanks in English till i get acquainted in Marathi.
- hanks again for the help and friendlyness you have shown to me.: Welcome
- Mahitigar is your name or login Title?:login Title विकिपीडियात दुसर्या सदस्याच्या मेहनतिच कौतूक कराव व स्वतःकडे श्रेय घेण्याच होताहोईतो टाळाव या दृष्टीने टोपण नाव वापरतो.
- Am i boring you by asking you such questions.First of all no question of being boring येथे प्रत्येक मराठी माणूस जोडण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांच्या शंकांचे निरसन न करून कसे चालेल? दुसरे तर सदस्यांच्या शंका येतात हि आनंदाची बाब असते कारण त्यांनी काही छोटासा प्रयत्न करून पाहीलेलेला असतो म्हणूनच शंका सुचलेली असते. त्याही पेक्षा केवळ हंका विचारली गेल्यामुळेच आधी पुरवलेले सहाय्य कितपत उपयूक्त होते आणि सहाय्य सुधारणा कुठे हवी याचा अंदाजा येतो. असा अंदाजा देण्या बद्दल धन्यवाद.
- i am asking you because i saw in the same page that a number of people have asked u many questions in marathi. do you hold any post on wikipedia? pl confirm.:विकिपीडियावर जवळपास सर्वगोष्टी प्रत्येकाला स्वतः करता येतात. विकिपीडिया स्वतःपूधे येऊन काम करण्याचे ठिकाण आहे तसे मी ते करतो.मी मराठी विकिपीडीयाचा जूना सदस्य जरूर आहे माझ्याक्डे मराठी विकिपीडियात काही विशीष्ट पद नाही. विकिपीडियाच्या विक्शनरीसहप्रकल्पाचा मात्र मी प्रचालक आहे. प्रचालक प्दाची कर्तव्ये आणि जबाबदारी आपल्याला कालौघात मिळेलच.
- मराठी विकिपीडियात पुन्हा एकदा स्वागत आणि असेच विचारते रहा हि शुभेच्छा !!माहितगार ०८:४५, २१ नोव्हेंबर २००९ (UTC)
नमस्कार Vijayan99, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.