स्वागत SL Abhyankar, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन SL Abhyankar, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७४७ लेख आहे व १६२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

श्री. शंतनुराव किर्लोस्कर यांचेवरील लेखात सुधारणा

संपादन

श्री. शंतनुराव किर्लोस्कर यांचेवरील लेखात नुकतेच जे त्यांचे म्ह्णून चित्र टाकले गेले, ते त्यांचे वडील व किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे आहे. श्री. शंतनुराव किर्लोस्करांचे चांगले छायाचित्र 'गूगल्' वर "शंतनुराव किर्लोस्कर" म्हणून शोध घेऊन 'इमेजेस्' मधे पाहिल्यास लगेचच मिळते. कृपया जरूर ती सुधारणा ताबडतोब करावी.

त्रूटी निदर्शनास आणल्याबद्दल धन्यवाद.खरेतर.श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि श्री. शंतनुराव किर्लोस्कर या दोघांनीही मराठी उद्योगजगतात अढळ स्थान प्राप्त केले आहे. अर्थात मराठी व्यवसाय विषयक लेखन विकिपीडियावर करण्यास घेतल्यानंतर माझ्या मनात प्राध्यान्याने श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा उल्लेख करणे आले.

खरेतर मला इंटरनेटवर उपलब्ध असलेले .श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि श्री. शंतनुराव किर्लोस्कर दोघांचे कोणतेही छायाचित्र मोकळ्या मनाने विकिपीडियात वापरता येते नाही आहे.कारण सध्या ती कॉपीराईट असलेल्या संकेत स्थळावर आहेत.

श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि श्री. शंतनुराव किर्लोस्कर दोघांच्याही छायाचित्रांचा खरेतर सकारात्मकच उपयोग होणार आहे.त्यांच्या चित्रांवर कॉपीराईट त्यांच्या वंशजांनी जाणीवपूर्वक चालू ठेवलाही नसेल पण त्यांची चित्रे विकिपीडियावर वापरणे सध्या कठीण जात आहे.

किरोस्कर ग्रूपच्या एका एमेल आय़डीवर अतूल किर्लोस्करांच्या नावे प्रताधिकार मुक्ति करण्याचे विनंती इमेल पाठवले पण अद्यापतरी प्रतिसादाच्या प्रतिक्षेतच आहे. किर्लोस्कर कुटूंबियांपैकी कुणाच्या वाचण्यात हि विनंती येवो आणि त्यांना श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि श्री. शंतनुराव किर्लोस्कर दोघांची छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करण्याची इच्छा होवो म्हणून प्रतिक्षेत आहे.

आपण लेखाकडे लक्ष देणे आणि त्रूटी उधॄत करणे या बद्दल धन्यवाद

Mahitgar ०६:५०, १५ ऑगस्ट २००९ (UTC)

To "mAhitagAr", Even while accepting your mention, that both Laxmanrao Kirloskar and Shantanurao Kirloskar are respectable as Marathi Industrialists, is it not wrong to put up picture of Laxmanrao and give it the caption as Shantanurao? होय हि चूक अनवधानाने माझ्याकडून घडली हे खरे.मी वर लिहिले ते माझ्या चुकीचे समर्थन करण्याकरिता नव्हे..आपल्या गैरसमजास कारणीभूत ठरल्याबद्दल मी आपला क्षमाप्रार्थी आहे. आपला संदेश पाहताच दुसरे सदस्य अभय नातू यांनी ते छायाचित्र दिसणार नाही अशी लगेचच व्यवस्था केली.

मराठी विकिपीडियावर व्यवसाय व व्यावसायिकांच्या संदर्भातील लेखात सुधारणा व्हावी म्हणून विकिपीडिया:व्यवसाय हे प्रकल्पपान सुरू केले आहे.कदाचित आपण त्यात शभागी होणे आवडल्यास पहावे, हि विनंती.

I do not get Marathi script option in this "SampAdan" dialogue box!! So many difficulties!! Can Wikipedia make it more user-friendly?

आपण इंटरनेट एक्सप्लोरर/फायर्फॉक्स वापरत असाल तर संपादन dialogue box मराठीतच काम करतो. Esc (Escape) ’की’ प्रेस करून पहावे.

अधिक माहिती करिता विकिपीडिया:Input System, Fonthelp पहावा अर्थात तुम्ही विकिपीडियाच्या Beta version मध्ये गेला असाल तर तीत तो मराठीत अजून उपलब्ध नाही. तसे असेल तर Beta versionमधून बाहेर या.

Anyway, I have scripted my thoughts in BARAHA-PAD and am doing copy-paste from there.

मी आत्ता बराहाच वापरत आहे पण मी येथे बराहाची डायरेक्ट हि सुविधा वापरून डायरेक्ट टाईप करत आहे.बराहा साईट वरून अलिकडील बराहा IME डाऊन लोड करून वापरावी.


There has been another discussion going on since long, on Marathi word for "Font". I think अक्षरशैली or धाटणी should appeal to be quite appropriate. I faced lot of problem accessing edit or suggestion mode for those posts.

आपला संदर्भ संगणक टंक लेखाच्या चर्चा:संगणक-टंक या चर्चा पानावरील चर्चेशी आहे काय? तीथे बहूतेक विभागात संपादन करता येत आहे. काही ठिकाणी सदस्यांनी कल्पना नसल्यामुळे ---- लाईन्स वापरल्यामुळे त्रास होत आहे.त्या मी काढून टाकत आहे.

I think अक्षरशैली or धाटणी should appeal to be quite appropriate. चर्चा:संगणक-टंक चर्चा पूर्ण वाचून त्यावरून font ,glyphs , typeface वगैरे सर्व शब्दांना पर्याय देऊन चर्चेची सांगता करून हवी आहे. पण तत्पूर्वी ह्या चर्चेचा आढावा मराठी वृत्तपत्र माध्यमात देऊन अधिक विस्तृत समुदायाकडून मते मागवण्यात सहाय्य मिळाल्यास अधिक चांगले.

Wikipedia should provide a "suggestion" mode instead of directly an "Edit" mode. The editorial team should do the editing. I face lot of problem in reaching the discussion forum directly. That access should be available all the time. Maybe, I am facing the problems, because I am new. But I have no such problem on umpteen other fora. Why only on Wikipedia?

होय Beta version मध्ये Add Topic नावाचे वेगळे बटन दिले आहे पूर्वी फक्त अधिकचे चिन्ह येईन त्या जागी हि सुविधा आहे. आपण Baraha direct वापरू शक्ल्यास beta version वापरून Feedback द्यावा हि नम्र विनंती
मराठी विकिपीडियावर दुसर्‍या स्तरा पर्यंत सहाय्य पानांचे काम पार पडले आहे. प्रथम मुखपृष्ठावरून येणार्‍या नवीन सदस्यांना च्या दृष्टीने सोय पुरेशी असावी पण जे डायरेक्टली एखाद्या पानावर पोहोचतात ती मंडळी गोंधळून जात असावित असे दिसते. आपल्या मनमोकळ्या प्रतिक्रिये मुळे पुढील सुधारणेस वाव मिळतो तर अशाच प्रतिक्रिया देत जाणे धन्यवाद Mahitgar ०६:४९, १६ ऑगस्ट २००९ (UTC)

Thanks, SL Abhyankar

माननीय मािहतगार, (१) माझी "अक्षरशैली किंवा धाटणी" ही सूचना "संगणक टंक" या विषयीच होती. (२) मी मॅक्-बुक् वापरतो. त्यामुळे बरह सुद्धा व्हीएम्-वेअर् मधून वापरावे लागते. विकी मराठीच्या संपादनकक्षाचे खाली आज देवनागरी वर्णमाला आढळली. काल नव्हती. पण जोडाक्षरे जुळवण्याची तिथे सोय दिसत नाही. "माननीय माहितगार" एवढा मजकूर जोडाक्षरे नसल्याने लिहिता आला, "हेंही नसे थोडके" !! मॅक्-बुक् वरील एस्केप् बटणाने संपादनकक्षात देवनागरी मध्ये लिहिणे जमले नाही. असो. व्हीएम्-वेअर् मधून बरह वापरून कॉपी-पेस्ट "प्रतिकृत करून चिकटवण्या"ची सोय हाती आहे. ऐसेही सही !! असो. (३) मी जे शंतनुराव किर्लोस्करांचे चित्र गूगल्-वरून डाउन्-लोड केले आहे, ते विकि-मराठीवर अप्-लोड् करण्याचा प्रयत्न करेन. पण, आपला ईमेल आय्-डी मिळाल्यास ती जेपीजी फाइल् आपल्याकडेही पाठवेन. म्हणजे मला नाही जमले तर आपण अप्-लोड करूं शकाल. (४) मी माझी स्वतःची बरीच अभंगरचना http://slezall.blogspot.com ह्या माझ्या ब्लॉग्-वर अप्-लोड केलेली आहे. मला वाटते, त्या रचना तुम्हाला पहायला आवडतील. आपले अभिप्राय मिळाल्यास मलाही आवडेल. आपला नम्र, श्रीपाद अभ्यंकर

"संचिका चढवा" इथे क्लिक् केल्यावर खालील सन्देश मिळाला !! परवानगी नाकारण्यात आली आहे आपण विनीत केलेली कृती खालील पैकी एका समूहासाठी मर्यादीत आहे: नोंदणीकृत सदस्य, प्रबंधक, confirmed. मी नोंदणीकृत सदस्य कां नाही हें गूढच वाटते. एकूण काय कीं, श्री. शंतनुराव किर्लोस्करांचे माझ्याकडील चित्र सध्यातरी अप्-लोड करणे जमलेले नाही.

दि. १६ ऑगस्टला श्री. अभय नातू यांनी "मराठी विकिपीडियावर संचिका चढवा येथे आपण छायाचित्रे चढवू शकता" हें सांगितल्याप्रमाणे आणि आतां नुसता नोंदणीकृत नसून पूर्ण सदस्य असल्याने श्री. शन्तनुराव किर्लोस्कर यांचे छायाचित्र "संचिके"वर चढविले, तें श्री. शन्तनुराव किर्लोस्करांच्या इतर माहितीबरोबर जोडलए गेलेले दिसत नाही. कृपया योग्य ती तजवीज करावी, ही विनन्ती. श्रीपाद अभ्यंकर.

विकिपिडियावर छायाचित्रे/चित्रे ? संचिका कशी चढवावी?

संपादन

गूगल् वरील श्री. शन्तनुराव किर्लोस्करांचे चित्र मी माझ्या कॉम्प्यूटरवर डाउन्-लोड केले आहे. ते विकिपीडियावर कसे अप्-लोड करावे ती पद्धत माहीत नाही. त्याचा खुलासा कळवावा, म्हणजे प्रयत्न करेन.

नव्या इमेज कशा उपलोड कराव्यात? मला काही पानांमध्ये चित्रे वापरायची आहेत. इंग्रजी विकिपीडियातील चित्रे मराठी विकिपीडियात का वापरता येत नाहीत ? विकिपिडियावर चित्रे



मराठी विकिपीडियावर संचिका चढवा येथे आपण छायाचित्रे चढवू शकता परंतू प्राधान्याने विकिमीडिया कॉमन्सवर येथे संचिका चढवणे अधिक श्रेयस्कर असते कारण विकिमीडिया कॉमन्स मधील संचिका विकिमीडिया/विकिपीडियाच्या सर्व सहप्रकल्पात सर्व भाषिक विकिपीडिया/विक्शनरी/विकिबूक्स इत्यादीत वापरणए सोपे जाते.अर्थातच विकिमीडिया कॉमन्स मधील संचिका मराठी विकिपीडियावर सुद्धा वापरता येतात.Mahitgar ०६:४४, १६ ऑगस्ट २००९ (UTC)

"संचिका चढवा" इथे क्लिक् केल्यावर खालील सन्देश मिळाला !! परवानगी नाकारण्यात आली आहे आपण विनीत केलेली कृती खालील पैकी एका समूहासाठी मर्यादीत आहे: नोंदणीकृत सदस्य, प्रबंधक, confirmed. मी नोंदणीकृत सदस्य कां नाही हें गूढच वाटते. एकूण काय कीं, श्री. शंतनुराव किर्लोस्करांचे माझ्याकडील चित्र सध्यातरी अप्-लोड करणे जमलेले नाही.

तुम्ही नोंदणीकृत सदस्य आहात पण confirmed सदस्य नाही. १० दिवसांनी आपोआप तुमचे सदस्यत्व confirmed होईल. त्यानंतर तुम्ही ही संचिका चढवू शकता.
अभय नातू २२:४७, १६ ऑगस्ट २००९ (UTC)

नमस्कार SL Abhyankar, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन

संपादन

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत

संपादन

नमस्कार SL Abhyankar,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण

संपादन

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.