श्री. शंतनुराव किर्लोस्कर यांचेवरील लेखात नुकतेच जे त्यांचे म्ह्णून चित्र टाकले गेले, ते त्यांचे वडील व किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे आहे. श्री. शंतनुराव किर्लोस्करांचे चांगले छायाचित्र 'गूगल्' वर "शंतनुराव किर्लोस्कर" म्हणून शोध घेऊन 'इमेजेस्' मधे पाहिल्यास लगेचच मिळते. कृपया जरूर् ती सुधारणा ताबडतोब करावी.