-- साहाय्य चमू (चर्चा) ११:५६, ३० जुलै २०१४ (IST)Reply

इबोला विषाणू रोग

संपादन

प्रथमत: आपल्या मराठी विकिपीडियावरील विवीधांगी लेखन प्रयत्नांसाठी धन्यवाद.

प्रथमदर्शनी इबोला विषाणू रोग या शीर्षकाच इबोला या संक्षीप्त नावाकडे स्थानांतर करताना अनवधानाने आधीचा इबोला लेख वगळला जाऊन स्थानांतरण झाले असावे अशी शक्यता असावी असे वाटते. एनी वे शीर्षक लेखन संकेतानुसार शीर्षक लेखन शक्यतो पूर्ण नावाचे असावे लागते म्हणून इबोला हे शिर्षक आता इबोला विषाणू रोग येथे स्थानांतरीत केले आहे. वगळण्यापुर्वीचे इबोला येथील लेखन आपल्या सुविधेसाठी आता चर्चा:इबोला विषाणू रोग येथे उपलब्ध केले आहे.

आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय लेखन वाचन घडत राहो ही शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:४३, २ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

माहितगार,
आपल्या स्पष्टीकरणासाठी धन्यवाद.
पुष्कर, इबोला हा लेख अनवधानाने नव्हे तर मुद्दामच वगळला. इबोला विषाणू रोग नावाच्या लेखात इबोला बद्दलची अधिक व सुसंगत माहिती होती. तो लेख मी इबोला येथे स्थानांतरित केला व आधीचा त्रोटक मजकूर असलेला लेख वगळला. असे करण्याआधी इबोला लेखातील मजकूर ठेवण्याजोगा आहे का व तो इबोला विषाणू रोग या (तेव्हाच्या) लेखात नाही का हे तपासले व तसे न आढळल्याने इबोला वगळून इबोला विषाणू रोग हा लेख इबोला नावाने हलविला.
आशा आहे याने खुलासा होईल. अधिक शंका असल्यास संदेश देउन कळवालच.
अभय नातू (चर्चा) १८:२२, ३ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

अर्धचंद्र

संपादन

पुष्कर,

तुम्ही येते लिखाण कशा प्रकारे करता? इन्स्क्रिप्ट कि बरहा सारख्या इतर प्रणालीतून? इन्स्क्रिप्ट वापरीत असाल तर Shift+२ द्वारे अर्धचंद्र मुद्रित करता येतो.

अभय नातू (चर्चा) १९:२२, २ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

अर्धचंद्र ॲ इत्यादी

संपादन

आपण सध्या कोणती टायपींग पद्धत वापराता आहात यावर अवलंबून आहे .

अक्षरलेखन /पद्धती अक्षरांतरण/ लिप्यंतरण / गमभन इनस्क्रिप्ट फोनेटीक बोलनागरी
E D @ सध्या अनुपलब्ध काम चालू
कॅ kE k@ सध्या अनुपलब्ध काम चालू
O ( कॅपीटल ओ) E@ # काम चालू
कॉ kE ke@ k& काम चालू

अक्षरांतरणसाठी नेहमी लागणारे शब्द

संपादन


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:००, ३ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

मी लिहिलेल्या लेखात चित्र कसे टाकावे?

संपादन

[ चित्र हवे ] मी लिहिलेल्या लेखात चित्र कसे टाकावे?

लेखामध्ये [[चित्र:<imagename>.<extension>]] असे लिहावे. उदा. [[चित्र:Yes.png]] लिहिल्यास असे दिसेल:   To upload new photographs on left hand side plese select संचिका चढवा in साधनपेटी. You need to have a user account and you need to be signed in.Please do ensure that photographs are copyright free and you declare so specifically in remarks there while uploading the photographs. Alternatively you can upload photographs at विकिमीडिया कॉमन्स so the photographs can be commonly shared in other wiki projects more easily.


How can I add images on Marathi wikipedia which are already available on English version? How can I use that link? I tried few things but those didnt work.

संपादन
केवळ commons मधील उपलब्ध छायाचित्रे इतर विकि प्रकल्पात वापरता येतात.प्ररंतु एका भाषेतील विकिप्रकल्पातील संचिका दुसर्‍या प्रकल्पात सरळ आयात करता येत नाहीत त्या करिता अशी संचिका आपल्या संगणकावर उतरवून पुन्हा चढवावी लागते.

पानाचे पुर्ननिर्देशन कसे करावे?

संपादन

लेख चर्चा याच ओळीत पुढे वाचा, संपादन , इतिहास पहा, चांदणी ( पान लक्ष ठेवण्याच्या सूचीत जोडण्यासाठी) त्यानंतर अधिक शब्दा सोबत एक ड्रॉपडाऊन मेनु दाखवणारा बाणवजा काळा त्रिकोण आहे त्या यादीत स्थानांतरण हा पर्याय आपणास दिसेल. अर्थात तत्पुर्वी मराठी विकिपीडियाचे विपी:शीर्षकलेखन संकेत एकदा वाचून घ्यावेत.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:२८, ३ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

पुनर्निर्देशन, इ

संपादन
एखाद्या लेखात चित्र कसे टाकावे?, पानाचे पुर्ननिर्देशन कसे करावे? व लेखाचे वर्गीकरण कसे करावे?

१. लेखात चित्र टाकण्यासाठीचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे संपादनखिडकीवर असलेल्या रिबिनीत पाचव्या आयकॉनवर टिचकी देणे. त्याने उदाहरणचित्र घातले जाते. दुसरे चित्र घालण्यासाठी तेथील नाव बदलल्यात नवीन चित्र दिसते. विकिपीडिया सहाय्य पानांमध्ये अधिक माहिती दिलेली आहेच. मी ती शोधून दुवे देण्याचा प्रयत्न लवकरच करतो.

२. पुनर्निर्देशनाबाबत माहितगारांनी वर मार्गदर्शन केलेले आहेच.

३. वर्गीकरण करण्यासाठी आपण हॉटकॅट वापरू शकता. यासाठी लेखाच्या अंती + खूणेवर टिचकी देउन आपल्यास हवा तो वर्ग घालावा. तेथे वर्गाचे नाव लिहीत असताना आधीच उपलब्ध असलेल्या वर्गांची नावे दिसू लागतात. त्यातील एक निवडावे किंवा अधिक चपखल वर्ग घालावा.

वेळेअभावी येथे सध्या त्रोटकच माहिती देत आहे. लवकरच विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न करतो. मध्यंतरी काही प्रश्न असल्यास विचारालच.

अभय नातू (चर्चा) १८:२७, ३ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

नाव बदलण्या बाबत

संपादन

नमस्कार,

सर्व विकिप्रकल्पातून एकत्रित खातेनाव वापरता आणि बदलता यावे या दृष्टीने; खाते नावात बदल सध्याची पद्धत बदलण्याची महत्वपूर्ण प्रक्रीया चालू आहे. या पुढे नावात बदल विनंत्या meta:Steward requests/Username changes येथून केंद्रीय पद्धतीने हाताळल्या जातील. ( अर्थात काही तत्सम बाबींचे निर्णय स्थानिक प्रकल्पांवरच अवलंबून आहेत पण त्या बाबी आपणास लगेच लागू होण्याची शक्यता नसल्यामुळे ती माहिती देण्याचे तुर्तास टाळतो)


नाव बदलल्यानंतर आपली आधीची संपादने जाणार नाहीत हे निश्चि पण जुन्या नावार राहतील का नव्यावर हे तपशिलाचे भाग तपासावे लागतील एवढेच.


संबंधीत प्रक्रीया बदलांची माहिती आंतर्भूत करून साहाय्यपाने अद्ययावत होण्यास जरासा कालावधीही लागू शकतो.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:५१, १६ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

शीर्षक लेखन संकेतांबद्दल माहिती

संपादन

नमस्कार,

आपली संपादने मराठी विकिपीडियाच्या प्रगतीसाठी निश्चीतपणे चांगला हातभार लावत आहेत त्या साठी सर्व प्रथम धन्यवाद. विकिपीडिया ज्ञानकोश असल्यामुळे शीर्षकलेखनाच्या संदर्भाने काही संकेत आपण सहसा पाळत असतो ते असे.


  1. विकिपीडिया ज्ञानकोशात व्यक्तीबद्दलचा लेख तयार करताना मूळ लेखपानाचे शीर्षकात अद्याक्षरे टाळावीत, त्यांच्या संपूर्ण नावाने शीर्षक ठेवावे असा लेखन संकेत आहे.
  2. उपनामे, उपाख्य, पदवीसह लिहिलेले शीर्षक असू नये.खालील सर्वच प्रकार शीर्षकात टाळावे: []
श्री./सौ/डॉ./प्रा/प्रो/ॲडव्हो/नामदार/सर/क्रांति(वीर|सिंह)/महात्मा /(लोक|महा)(नायक|मान्य|नेते) /शाहीर /सेनापती /स्वातंत्र्यवीर /सम्राट /छत्रपती /महाराज /स्वा(मि|मी) /गु(रु|रू) / स्वा(मि|मी) | गु(रु|रू)|संत /सेंट /ऋषी /(गोसावी|फकीर|हजरत|धर्माचार्य||महामंडलेश्वर|योगी) / बा(बा|पू)|(फादर|पोप) /भारतरत्न /पद्म(श्री|भूषण|विभूषण) /(नाम|आम|खास)दार /सेवक|कैवारी




आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय लेखन आणि वाचन असेच घडत राहो ही शुभेच्छा आणि आपल्या सहकार्या बद्दल अनेक धन्यवाद !

संदर्भ

संपादन

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:५३, २१ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

लेखात चित्र टाकणे

संपादन
 
आसेगाव देवी असे दिसेल

१) एखाद्या लेखात विकिमीडिया कॉमन्सवर आधीपासून उपलब्ध असलेले चित्र टाकावयाचे आहे. आपण मराठी विकिपीडियावर शोध खिडकीत शोध घेतो तसाच तिथेही घेऊन पहावयाचा फक्त इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषातून आणि शक्य असलेली वेगवेगळी स्पेलिंगस टाकून शोध घ्यावे लागतात. कारण आधीच्या व्यक्तीने संचिकेला (फाईलला) काय नाव दिले असेल हे इमॅजीन करणे जरासे कठीणच असते. मी आत्ता विकिमीडिया कॉमन्सवर Pusad शब्दावर शोध घेऊन पाहीला काही सापडले नाही. मग Yeotmal हे स्पेलींग पाहिले विशेष सापडले नाही. Yavatmal ला मात्र असा शोध रिझल्ट आला. यात एक File:Asegaon Devi.JPG नावाची संचिका आढळली. आता ते छायाचित्र मला मराठी विकिपीडियावर वापरावयाचे आहे. मी File हा शब्द तसाचही वापरू शकतो अथवा चित्र ने बदलू शकतो. [[चित्र:Asegaon Devi.JPG|इवलेसे|उजवे|100px|आसेगाव देवी असे दिसेल]] असे लिहिन ते बाजूच्या चित्रातल्या प्रमाणे दिसेल.

२) विकिमीडिया कॉमन्सवर मराठीतूनही शोध घेऊन पहावा (तो एक सर्वभाषिक प्रकल्प आहे) कारण माझ्यासारखी एखादी व्यक्ती संचिकांची आणि वर्गीकरणांसाठी मराठी भाषा वापरत असू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

३) विकिमीडिया कॉमन्सवर छायाचित्र नव्याने चढवायचे आणि वापरावयाचे असल्यास

३ अ) तुम्ही सदस्य म्हणून प्रवेश (साईन इन) केलेले असले पाहीजे. तेथील प्रताधिकार विषयक प्राथमीक माहिती समजणे आणि हाताळणे सोपे जावे म्हणून Preferences/ (माझ्या पसंती) येथे जाऊन इंग्रजी एवजी मेनूची भाषा मराठी निवडून ठेवावी असे माझे मत आहे. (अर्थात आपल्याच मराठी मित्रांपैकी काही जण संस्कृत प्रचूर शब्द वापरत रहातात एखादा मराठी शब्द न समजल्यास (मराठी विकिपीडियावर नेहमी प्रमाणे) विचारू शकता.

३ब) तुम्हाला चढवावयाचे असलेले छायाचित्र तुम्ही स्वत: काढलेले असणे अभिप्रेत आहे. आंतरजालावरून उतरवून पुन्हा चढवणे टाळावे कारण त्यांच्या कडे आंतरजालावर क्रॉसटॅली करण्याच्या चांगल्या सुविधा असल्यामुळे आपले स्वत:चे नसलेले अथवा कॉपीराईट फ्री नसलेले छायाचित्र चढवणे टाळावे कारण कॉपीराईटेड चित्रे पुढे चालून वगळली गेल्यामुळे आपल्या वेळेचा अपव्ययच होण्याची शक्यता राहते.

३क ) Special:UploadWizard येथून छायाचित्र चढवावे आपण मराठी मेनू वापरणे चालू केले असल्यास चढवय्या सुक्षमता-प्रणाली (अपलोड विझार्ड) असा मेनू दिसेल.

३ ड) Special:UploadWizard यात पहिल पान (सध्या इंग्रजीतून) शिकवणीच आहे दुर्दैवाने त्याचाच मराठी अनुवाद होणे बाकी आहे. पण काळजी न करता त्या पाना खाली next किंवा पुढील असे बटन दिसेल ते निवडा.

३ इ) तुम्ही अपभारणे (upaload मी साधा सरळ चढवणे शब्द वापरला होता कुणीतरी प्रेमाने अपभारणे ने बदलला दिसतोय ) या स्टेजला याल अपलोड करासाठी येथे प्रदाना साठी मिडीयासंचिका ड्रॉप करा असा अनुवाद असलेले बटन दिसेल त्यावर टिचकी मारा.

३ य) तुमच्या संगणकावरची फाईल निवडण्यासाठी तुम्ही तुमच्या संगणकाच्या मेन्यूवर पोहोचले असाल आपल्या संगणकाच्या अपेक्षीत फोल्डर मधून अपेक्षीत छायाचित्र डबल क्लिक करून निवडा.

३ र) तुमच्या संगणकावरून फाईल अपलोड होईल (चढवली जाईल -पण तुमचे विकिमीडिया कॉमन्सवर इतर काम शिल्लक असेल) त्या नंतर 'चालूठेवा वर आठवणीने टिचकी मारा.

३ ल) हि संचिका-फाईल मी स्वतः निर्माण केली नाही हा पर्याय निवडलात तर कॉपीराईट फ्री आहे का विचारेल हो म्हटले तर पुढे जाता येईल नाही तर कॉपीराईटचा भंग टळावा म्हणून तुम्हाला तिथेच थांबवले जाईल.

३ व) ही संचिका-फाईल मी स्वत: निर्मिती केलेली माझी कलाकृती आहे. हा पर्याय निवडला की कॉपीराईट फ्री/प्रदान करण्या बाबतचे (परवाना) डिक्लरेशन येईल त्या नंतर पुढील म्हटल्या नंतर वर्गीकरण जोडण्याची स्टेप येते त्यात तुम्ही तुम्हाला अंदाजा असलेल्या वर्गीकरण नावाचे नाव टाईप केल्यास उपलब्ध पर्याय दिसू लागतात अथवा तात्पुरते स्वत:च्या मर्जीचे वर्गीकरण करता येऊ शकते पण किमान Category:Maharashtra मध्ये टाकून ठेवणे इतर मराठी लोकांना छायाचित्र शोधणे आणि वापरणे सोपे जाऊ शकते.

३ ह) त्यानंतर पुढील ह्या शब्दावर पुन्हा एकदा क्लिककेल्या नंतर तुमची फाईल चढवण्याची प्रक्रीया पूर्ण झाल्याचा संदेश दिला जाईल.

३ ळ) मी Special:UploadWizard येथूनच संचिका चढवतो. मी स्टेप बाय स्टेप लिहिल्याने लांबवाटते पण पत्यक्षात खूप सहज आणि चटकण होते असा माझा अनूभव आहे.

३ क्ष) या उत्तरात नमुदकेलेल्या पायरी क्रमांक १ प्रमाणे आपण आपले चढवलेले छायाचित्र मराठी विकिपीडियावर वापरू शकता.


अजूनही शंका आल्यास अशाच मन मोकळेपणाने विचाराव्यात. धन्यवाद आणि शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:५९, २७ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

मुखपृष्ठ सदर

संपादन

नमस्कार,

तुमचा मुखपृष्ठ सदराबद्दलचा प्रश्न पाहिला. योगायोगाने पुढील सदर मी कालच तयार करण्याचे सुरू केले होते. १-२ दिवसांत ते मुखपृष्ठावर येईलच.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २०:०८, ६ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply

पुष्कर,
मुखपृष्ठ सदर बदलले आहे. तेथील लालदुव्यांचे लेख बनविण्यास व लेखातील राहिलेल्या शुद्धलेखन/व्याकरणाच्या चुका काढण्यास मदत हवी आहे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २१:०८, ८ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply

रफारांचे लेखन

संपादन

येणाऱ्या असे लिहावयाचे आहे का ? अक्षरांतरण पद्धतीत rr (छोटा r दोनदा लागोपाठ टंकल्यास आणि पुढे य आणि ह व्यंजन आल्यास जसे rrya ऱ्य rrha ऱ्ह असे आपोआप येते. केवळ rra र्र rrka र्र्क असे टंकन होते.


अक्षरलेखन /पद्धती अक्षरांतरण/ लिप्यंतरण ( विकिप्रकल्पांमध्ये इनस्क्रिप्ट फोनेटीक बोलनागरी
ऱ्य rrya प्रमाणिकरण बाकी }fy काम चालू
ऱ्ह rrha प्रमाणिकरण बाकी }fh काम चालू


  • इनस्क्रिप्ट साठी हा एक पर्याय पहावा
  • + ् + य + ा
i.e. J + d + / + e कॅपिटल J वापरा आपण कॅपिटल वापरत नसाल तर खालील प्रमाणे स्मॉल j नंतर ] वापरा d या आणि इतर सर्व सिक्वेंस मध्ये ् असा पायमोडतो / ने य येते e ने ा

or j+ ] + d + / + e

अधिक माहिती:
र्‍ + य अद्याप मराठी इन्स्क्रिप्टवरून उपलब्ध नाही. पण ते अधिक सयुक्तीक असल्याने उपलब्ध व्हावयास हवे. म्हणजे चुकून ऱ्य टाईप झाला असेल तर बॅकस्पेसने य खोडल्यास र्‍ हे उरेल आणि पुन्हा त्यापुढे ह टंकल्यास ऱ्ह होईल. या बाबत प्रमाणिकरण बाकी आहे. अर्थात आपण वापरकर्ते असल्यामुळे वापरकर्त्यांचा दृष्टीकोण समजून घेता यावा म्हणून हि माहिती दिली.




इतर पद्धतीतीलही माहिती लौकरच देतो.

धन्यवाद आणि शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:४५, ७ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply

शीर्षक लेखन संकेत चर्चा

संपादन

नमस्कार पुष्कर,

शीर्षक लेखन संकेतावरील चर्चा आता ध्येय धोरणे चावडी वर आहे.

येथे प्रस्ताव मांडलेला आहे. कृपया यावर आपले मत मांडावे.

अभय नातू (चर्चा) ०९:४८, ९ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply


रकार म्हणजे रफार नव्हे

संपादन

ककार म्हणजे क हे अक्षर, इकार म्हणजे इ हे अक्षर, ऌकार म्हणजे ऌ हे अक्षर, तसेच रकार म्हणजे र हे अक्षर.

रफार म्हणजे अक्षराच्या डोक्यावर काढलेली आकडी. उदाहरणार्थ० हविर्अन्‍न, कुर्आन, नैर्ऋत्य, अर्क, वर्ख वगैरे शब्दांत दिसणारा अक्षरांवरील हूक. रफारलाच संस्कृतमध्ये रेफ म्हणतात.

मराठी ’पुर्‍यां’तला र्‍य आणि तर्‍हा’तला र्‍ह ह्यांत काढलेले अर्‌धे र हे रफार नव्हेत. .त्या चंद्रकोरीसारखी दिसणार्‍या अक्षराला मराठीतला अर्धा र असेच म्हणतात.

इन्स्क्रिप्ट हे हिंदी लेखनासाठी बनविलेले फॉन्ट्‌स आहेत. चंद्रकोरीसारखा दिसणारा मराठी अर्धा र हिंदीत नाही. त्यामुळे तो टाईप करता येईल की नाही याबद्दल शंका वाटते. तरीही कॅपिटल आर वापरून पहावे, कदाचित अर्धा र उमटेल. किंवा लहान लिपीतले डबल आर टाईप करून पहावे, कदाचित अर्धा र उमटेल. (माझ्याकडे इन्स्क्रिप्त नाही, त्यामुळे मला टाईप करून बघता येणार नाही.)

मराठीतला अर्धा र या ’रा’कारान्त शब्दांच्या सामान्य रूपांसाठी आणि काही अनेकवचनांसाठी लागतो. करणारा->करणार्‍याने; वारा->वार्‍याने, पुरी->पुर्‍या वगैरे. हिंदीत प्रत्ययापूर्वी शब्दाचे सामान्य रूप होत नाही, त्यामुळे त्यांना अर्धा र लागत नाही. हिंदी ईकारान्त शब्दाचे अनेकवचन इयाँ प्रत्यय लावून होते. नारी->नारियाँ आदी. त्यामुळे इथेही अर्धा र लागत नाही...

इन्स्क्रिप्टमध्ये शिफ्ट की दाबून १ ते ८ या आकड्यांच्या कीज दाबल्या की अनुक्रमे ऍ, अक्षराच्या डोक्यावर काढायचा चंद्र, व्यंजनाला जोडायचा सावरकरी र, रफार, ज्ञ, त्र, क्ष आणि श्र ही अक्षरे उमटतात. त्यांतला ’चंद्र’ सोडला तर इतर कोणतीही अक्षरे कीबोर्डावर देण्याची आवश्यकता नव्हती. त्यापेक्षा मराठी अर्ध्या र ची सोयसहज करता आली असती.. पण इन्स्क्रिप्त हे हिंदीसाठीचे फॉन्ट्‌स असल्याने त्यातून मराठीअक्षरे लिहावयाची अपेक्षा करता येत नाही.J (चर्चा) ००:१६, १२ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply

विलीनीकरण

संपादन

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:५०, १४ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply

खट्टर

संपादन

मनोहर लाल खट्टर ह्यांच्या संकेतस्थळावर त्यांचे नाव मनोहर लाल असेच असल्यामुळे येथे ते मनोहरलाल असे लिहिणे चुकीचे ठरेल. - अभिजीत साठे (चर्चा) २१:०८, २२ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply

पिसूरी हरीण

संपादन

पिसूरी हरीण आणि पिसोरी हे दोन्ही प्राणी एकच आहेत का? असल्यास पिसोरीवरील माहिती काढून टाकून तो पिसूरी हरीणकडे पुनर्निर्देशित करता येईल. - अभिजीत साठे (चर्चा) १३:२६, २९ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply

पुष्कर,
 आपल्या विनंतीनुसार पिसोरी या लेखाचे पिसूरी हरीणमध्ये विलयनीकरण केले आहे.
अभय नातू (चर्चा) २२:०९, २७ डिसेंबर २०१४ (IST)Reply

शीर्षक

संपादन

कृपया येथे आपले मत नोंदवावे ही विनंती. - अभिजीत साठे (चर्चा) ११:४४, ३१ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply

मासिक सदर

संपादन

नमस्कार,

मुखपृष्ठावरील सदर दर महिन्यांनी बदलणे अपेक्षित आहे. त्यासाठी नामनिर्देशने आलेल्या लेखांतून एक निवडला गेला पाहिजे. हे सदर दर महिन्यास न बदलले जाण्यात नामनिर्देशित लेखांत असलेल्या त्रुटी हे महत्वाचे कारण आहे. लेख विशिष्ट आकाराचा असावा, त्यात चित्रे असावीत, शुद्धलेखनाच्या चुका नसाव्यात तसेच व्याकरण अचूक असावे या काही किमान अपेक्षा पूर्ण झाल्यास वेगळे सदर घालता येईल. सध्या नामनिर्देशित लेखांत या उणीवा अजूनही दिसतात. त्यांवर काम करण्यासाठी सदस्यांनी वेळ काढणेही गरजेचे आहे.

तरीही एखादा लेख सदर होण्याच्या प्रतीचा असल्यास तसे जरूर नमूद करावे म्हणजे सदर बदलता येईल.

अभय नातू (चर्चा) ०३:२५, १२ डिसेंबर २०१४ (IST)Reply

ता.क. हे सदर मासिक सदर न राहता साप्ताहिक किंवा दैनिक सदर करण्याइतके उत्तम लेख आपल्याकडे असले तर सोन्याहून पिवळे!

व्हॉल्तेर

संपादन

पुष्कर,

तुम्ही व्होल्तेरचे स्थानांतरण केल्याचे पाहिले. तेव्हा व्होल्तेरचे चर्चा पान पाहिलेत का?

अभय नातू (चर्चा) २०:४१, ४ मार्च २०१५ (IST)Reply

@अभय नातू: अभयराव "शीर्षकासाठी प्रचलित नाव वापरावे" या ज्ञानकोशीय दृष्ट्या अवैध प्रस्तावाचे विकिपीडिया लोकशाही व्यवस्था नसतानाही चुकीचे समर्थन आणि मार्गदर्शन केलेत आणि आपणच हि चर्चा पाहिली का ती चर्चा पाहिली का असे प्रश्न विचारता आहात. एकदा चुकीचे मार्गदर्शन करणारे निर्णय घेतल्यानंतर नंतर जनाबाई हा लेख संत जनाबाईकडे स्थानांतरीत करण्यास आणि मुखपृष्ठ लेखास एकच संदर्भ असावा अशी अपेक्षा नवे सदस्य करू लागल्यास नवल नाही. सर्वच लेख संदर्भांशिवाय असावेत असाही निर्णय लोकशाही पद्धत राबवून घ्यावात. ज्ञानकोशीय तत्वांची पायमल्ली करण्याचा जो काही विडा उचलला आहे त्याची अमंलबजावणी पुष्कर करत असतील तर करू द्यात की, गेल्या काळाचे आता दु:ख्ख कशा साठी ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:००, ४ मार्च २०१५ (IST)Reply
@Mahitgar:,
ज्ञानकोशीय दृष्ट्या अवैध प्रस्तावाचे विकिपीडिया लोकशाही व्यवस्था नसतानाही चुकीचे समर्थन आणि मार्गदर्शन केलेत हा प्रस्ताव अवैध आहे हे आपले मत आहे. हे मत तुम्ही चर्चेत मांडलेत त्याविरुद्ध अनेक सदस्यांनी मत मांडले. तेथे मतदान केले असता तुम्ही ते करण्याचे कष्ट घेतले नाहीत. त्याआधी कुत्सित शब्दांत चहाटळ संदेश घालण्यास मात्र कमी केले नाहीत. हे सगळे येथे स्पष्ट केले नाहीत. असो.
असले confrontatational आणि भडक विधान करण्याचे कारण काय? मी पुष्कर पांडे यांना पाहिलेत का असा प्रश्न विचारला. यात नसत्या गोष्टी मध्ये आणू नका. यात तुमचा उद्देश काय आहे हे मला माहिती नाही पण फुकट वाद सुरू करुन त्यात वेळ आणि उर्जा घालवू नये ही माझी तुम्हाला विनंती आहे. प्रश्न पुष्कर यांना आहे आणि मी त्यांच्याशी चर्चा करेन. वैध मुद्दा असल्यास तो माझ्या मताविरुद्ध असला तरीही तो मान्य करण्यास मी पूर्वी कधीही कचरलो नाही व पुढेही कचरणार नाही.
तुमचा हा संपूर्ण संदेश मागच्या घटनांवर आधारित असून त्यातून तुम्ही माझ्यावर निरर्थक चिखलफेक करीत आहात. ते लगेच थांबवावे.
व्होल्तेर/व्हॉल्तेर/व्हॉल्टेअर यांपैकी कोणते शीर्षक उचित आहे याबद्दल काही constructive मत असल्यास कृपया मांडावे.
अभय नातू (चर्चा) २१:५२, ४ मार्च २०१५ (IST)Reply


आपण ज्या काही मतदानाच्या गप्पा करत आहात ती लोकशाही झाली सहमती नव्हे आणि म्हणून विकिपीडियाच्या दृष्टीने वैध प्रक्रीया नव्हेच. लेख शीर्षकाच्या माध्यमातून ज्ञानकोशीय दृष्टीकोणाचे सदस्य घडवण्याच्या आणि ज्ञानकोशीय संस्कृती जोपासण्यास्या त्या चुकीच्या निर्णयाने व्यत्यय आला आहे. याचाच परिणाम पुष्कर यांच्यावर ज्ञानकोशीय परिघास अनुसरून नसलेल्या अपेक्षा बाळगण्याच्या अनुषंगाने झाला आहे या कडे निर्देश करणे हा एक भाग झाला. प्रचलीत शीर्षके न वापरता पूर्ण नावे वापरावीत या आग्रहा मागचा उद्देशच ज्ञानकोशाची विश्वासार्हता जपण्याच्या दृष्टीने सुयोग्य संकेतांची चर्चा व्हावी असा आहे. आणि अशा विवादांच्या प्रत्येक संधीतून तो उद्देश पुढे जाणार आहे. पुष्कर आणि इतर सदस्य आज ना उद्द्या ज्ञानकोशीय विश्वासार्हतेच्या दृष्टीने अधिक सुयोग्य संकेत कोणते या बद्दल पुन्हा एकदा अशा विवादांच्या निमीत्ताने पुन्हा एकदा आज नाही उद्या विचार करतील हे महत्वाचे आहे.

एक ज्येष्ठ सदस्य या नात्याने आपणाकडून ज्ञानकोशीय संस्कृतीस पोषक नसलेल्या निर्णयाचे समर्थन केले गेले आपण सुयोग्य मार्गदर्शन करण्याच्या आपल्या अभिप्रेत कर्तव्याच्या निर्वहनात कुठेतरी त्यावेळी कमी पडला आहात. आपला तो निर्णय सहमती नसलेला विवाद्य होता विवाद्य आहे आणि विवाद्यच राहील. आणि प्रसंगोपरत्वे त्याचे स्मरण अवश्य करवले जाईल. ज्ञानकोशीय संस्कृतीस पोषक नसलेलेल्या अनकन्स्ट्रक्टीव निर्णय घेऊन आपल्या अनकस्ट्रकीवलाच कनस्ट्रक्टीव्ह भासवणे हा विरोधाभास आहे. आणि या विरोधाभासांकडे लक्षवेधणे ज्ञानकोशास पोषक नसलेल्या अधोगतीकडे लक्ष वेधणे हा उद्देश अत्यंत कन्स्ट्रक्टीव्ह आहे असा माझा यथोचीत विश्वास आहे.

आपण मागच्या इतिहासाचेच म्हणत असाल तर आपल्यावर चिखलफेक होताना त्या विरोधात मी स्वत:ही उभा टाकलो आहे. एक ज्येष्ठ सदस्य या नात्याने कन्स्ट्रक्टीव्ह टिका आणि चिखलफेक यात आपण फरक करावा आणि कराल अशी अपेक्षा बाळगण्यात काही वावगे नसावे. मी आपल्यावर या निमीत्ताने कठोर टिका केली आहे चिखलफेक नव्हे. प्रसंगोपरत्वे त्या चुकीच्या निर्णयावर मी ती टिका तेवढ्याच कठोर शब्दात करत राहीन, त्या टिकेचा उद्देश कुणालाही निशाणा बनवणे नाही खरेतर मी अशी टिका करून ज्ञानकोशीय संस्कृतीस पोषक नसलेल्या गोष्टींकडे वेळोवेळी लक्ष वेधण्याची मला संधी मिळत राहणार असल्या मुळे मी आपला आभारीच आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:०४, ४ मार्च २०१५ (IST)Reply

लोकशाही झाली सहमती नव्हे -- १००% सहमती मिळविणे हे जर का प्रत्येक वादनिवारणाचे उद्दिष्ट असेल तर ते येथे होणे शक्य नाही. त्याचवेळी आपल्या मनाविरुद्ध झाले म्हणजे कोणतेही निमित्त काढून अकांडतांडव करणे हा बालिशपणा आहे.
दृष्टीकोणाचे सदस्य घडवण्याच्या आणि ज्ञानकोशीय संस्कृती जोपासण्यास्या त्या चुकीच्या निर्णयाने व्यत्यय आला आहे. -- हे तुमचे मत आहे आणि ते सपशेल चुकीचे आहे हे माझे मत आहे.
याचाच परिणाम पुष्कर यांच्यावर ज्ञानकोशीय परिघास अनुसरून नसलेल्या अपेक्षा बाळगण्याच्या अनुषंगाने झाला आहे -- पुन्हा एकदा साफ चुकीचे मत. आपले पूर्वग्रह पुष्करवर project करू नका. पुष्करचे काहीही चुकले नाही. त्यांना जे बरोबर वाटले ते त्यांनी केले (त्यांचे पहिले स्थानांतरण) पण त्याबद्दल फिकट शंका मी उपस्थित केल्यावर लगेच माझ्या संदेशाची दखल घेउन त्यांनी जो समंजसपणा दाखवला तो स्पृहणीय खचितच आहे आणि जुन्या सदस्यांत तो असावा ही इच्छा आहे.
अभिप्रेत कर्तव्याच्या निर्वहनात कुठेतरी त्यावेळी कमी पडला आहात. -- माझ्यावर टीका करताना आपले पूर्वग्रहदूषित मत लादू नका. तो निर्णय माझा एकट्याचा नव्हता तर तेथे चर्चा केलेल्या सगळ्या सदस्यांचा (१००% सहमती नसतानाही) होता.
माझा यथोचीत विश्वास आहे. -- हाहाहा! यथोचीत? कोणी ठरवला याला उचित? तुमचा विश्वास तुमच्या मते नक्कीच यथोचित असणार, त्यासाठी स्वतःचीच पुस्ती जोडण्याचे कारण नाही. असो.
कन्स्ट्रक्टीव्ह टिका आणि चिखलफेक यात आपण फरक करावा आणि कराल अशी अपेक्षा बाळगण्यात काही वावगे नसावे -- नाही, काहीच वावगे नाही आणि म्हणूनच मी येथे तुम्ही चिखलफेक करीत असल्याचे म्हणले. प्रस्तुत विषयाशी बादरायण संबंध लावून माझ्यावर टीका करणे हे खचितच अनुचित आहे. माझ्यावर कठोर टीका माझ्या चर्चा पानावर करा. इतर ठिकाणी नाही. इतर ठिकाणी मुद्देसूद चर्चा करा. हे मी तुम्हाला सांगणे जरा विचित्रच वाटते आहे. ज्येष्ठ सदस्य आणि समंजस व्यक्ती या नात्याने तुम्हाला हे माहिती असणारच ही अपेक्षा होती.
असो. पुष्करच्या चर्चा पानावर आता असंबद्ध वाद करणे बंद करूयात.
अभय नातू (चर्चा) २३:१९, ४ मार्च २०१५ (IST)Reply

मी विरोधाभास दिसल्याने लक्ष वेधले आणि तसे वेधत राहीन. माझ्या दृष्टीने मी कन्स्ट्रक्टीव्ह उद्देशाने टिका केली तशी करत राहीन. या एकाच चर्चेत मलाही एनर्जी संपावयची नाही आणि व्यक्तीगत टिका हा मूळात उद्देशही नाही. काल आम्ही व्यक्ती लेख शीर्षकात उपाध्या स्विकारत नव्हतो आता सरसकट उपाध्याही स्विकारू लागओ आहोत. जनाबाई या लेख शीर्षकात उपाधिचा अभाव होता त्यात आता उपाधी नेऊन बसवली गेली आहे. पुष्कर यांनी दुसऱ्या एका चर्चेत मुखपृष्ठ लेखांमध्ये संदर्भ एकच्यावरचा आग्रह नसावा असे मत मांडले आहे. हि विश्वकोशीय सदस्यांना यथोचीत मार्गदर्शन होत असल्याचे लक्षण आहे असे मला वाटत नाही. या विवादामुळे पुष्कर ज्ञानकोशीय संकेतांच्या गरजांचा स्वतंत्रपणे विचार करू शकले तरी माझ्या दृष्टीने पुरेसे आहे. सध्या इथेच थांबतो. विवादात सहभागी झाल्या बद्दल आभारी.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:३६, ४ मार्च २०१५ (IST)Reply



पुष्कर,
सर्वप्रथम, माझ्या संदेशाची दखल घेउन त्याकडे लक्ष दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!
तुम्ही केलेल्या बदलात थोडेसे तथ्य होते. अनिरुद्ध यांनी वर नोंद केल्याप्रमाणे याचा उच्चार व्हॉल्तेर असा असावा. व्होल्तेर हे कदाचित चुकीचेच आहे. पण व्हॉल्टेअर असा उच्चार नसावा असे माझे मत आहे. तरी असलेले शीर्षक आणि तुम्ही दिलेले शीर्षक हे दोन्हीही कदाचित बरोबर नसल्याचे वाटल्यामुळे मी तुम्हाला चर्चा पान पाहिलेत का? असा संदेश दिला म्हणजे आपल्याला शहानिशा करून अचूक शीर्षक देता आले असते.
तरी मला व्हॉल्तेर हे शीर्षक बरोबर वाटते. तुमचे मत काय आहे?
अभय नातू (चर्चा) २१:५७, ४ मार्च २०१५ (IST)Reply
ह्या पानावरील माहितीनुसार o चा उच्चार ऑ असा तर ɔ चा उच्चार ओ असा होतो आहे. युट्युब व इतर ठिकाणी व्होल्तेर असा उच्चार आढळला परंतु व्हॉल्तेर पण योग्य वाटत आहे. त्यामुळे मला वाटते आहे तेच शीर्षक ठेवावे. बाकी राहिला प्रश्न माहितगारांच्या अनावश्यक संदेशाचा, तर त्यांचा रोख माझ्याकडे होता हे सुज्ञ मंडळींना वेगळे सांगायला नकोच!!! - अभिजीत साठे (चर्चा) २२:३४, ४ मार्च २०१५ (IST)Reply


अभिजीत, माझा उपहासात्मक रोख अयोग्य निर्णय आणि वास्तव यातील विरोधाभासाकडे आहे. मी अभय आणि पुष्कर यांच्याकडून काही अपेक्षा ठेवतो म्हणूनच त्यांच्या बद्दल टिकाही करतो. मी Abhijitsathe यांच्याकडून अपेक्षा ठेवणे मागेच सोडून दिले आहे त्यामुळे असा काही आपल्याकडे रोख वगैरे असल्याचा गैरसमज कृपया करून घेऊ नये ही नम्र विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:१८, ४ मार्च २०१५ (IST)Reply

माहितगार, आपले ज्ञानकोशीय संस्कृती, विश्वासार्हता इत्यादींबद्दलचे फंडे मला कधीच कळाले नाहीत व कळवून घेण्याची माझी इच्छा देखील नाही. त्यामुळे माझ्याकडून अपेक्षा ठेवणे बंद केल्याबद्दल आपल्याला धन्यवाद. - अभिजीत साठे (चर्चा) २३:५१, ४ मार्च २०१५ (IST)Reply

मराठी ईमेल

संपादन

पुष्कर,

तुम्ही कोणती ईमेल प्रणाली (मायक्रोसॉफ्ट आउटलुक, इ.) वापरता? तसेच विकिपीडियावर मराठी लिहिण्यासाठी कोणती पद्धती वापरता?

जर तुम्ही इन्स्क्रिप्ट कळपट वापरत असाल तर ते आपोआप होते. मी विंडोजमध्ये मराठी कळपट अॅक्टिव्हेट केला आहे आणि शिफ्ट-कंट्रोल (किंवा तत्सम कळा) दाबून मला मराठी-इंग्लिश कळपटांमध्ये सहज येजा करता येते.

इन्स्क्रिप्ट कळपट विंडोज ७ व इतर अनेक संगणकप्रणालींमध्ये अंतर्भूत आहे फक्त तो अॅक्टिव्हेट करावा लागतो. यानंतर त्या संगणकावरील कोणत्याही अॅप्लिकेशनमध्ये (इमेल सह) मराठी वापरता येते. अर्थात इन्स्क्रिप्ट टंकन फोनेटिक टंकनापेक्षा वेगळे आहे पण एकदा सवय झाली की सोपे होते.

अभय नातू (चर्चा) ००:४३, ३० मार्च २०१५ (IST)Reply

देवनागरी कळपट अॅक्टिव्हेट करण्याची पद्धती येथे आहे.
http://fonthindi.blogspot.com/2014/01/how-to-enable-hindi-devnagari-inscript.html
हिंदीऐवजी मराठी निवडावे.
अभय नातू (चर्चा) ०७:११, ३१ मार्च २०१५ (IST)Reply

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा

संपादन

नमस्कार,

मला आपणास कळविण्यात आनंद होतो की, CIS-A2K नी मराठी विकीपीडियासाठी २०१५-१६ वर्षाच्या कामकाजाचा आराखडा मेटावर काही दिवसांपूर्वी सादर केला आला आहे. मी आपणास विनंती करतो की, कृपया मराठी विकिपीडियाच्या आराखाड्या बद्दल आपले विचार, शंका किंवा अभिप्राय मनमोकळेपणे चर्चा पानावर सादर करून मराठी विकिपिडियाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात मदत करावी.

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा.

धन्यवाद.

वर्ग

संपादन

पुष्कर, आपण वर्ग बनवत असताना शीर्षकाकडे विशेष लक्ष द्यावे. इ.स. ... मधील मृत्यु असे शीर्षक अयोग्य आहे त्याऐवजी इ.स. ... मधील मृत्यू (दीर्घ ऊकार) द्यावा. त्याचसोबत, कोणतेही नवीन पान किंवा वर्गपान बनवल्यानंतर विकिडेटावर जाऊन मराठीचा दुवा द्यायला विसरू नये. उदा. जॉन हसचे विकिडेटा पान येथे आहे. [१] येथे Wikipedia ह्या हेडिंगखाली मराठीचा दुवा दिल्याशिवाय मराठीचा समावेश होणार नाही व इतर विकिपीडियांवर मराठीचा दुवा दिसणार नाही. - अभिजीत साठे (चर्चा) १२:५३, २३ एप्रिल २०१५ (IST)Reply

जॉन वायक्लिफ

संपादन

पुष्कर, आपण जो जॉन विक्लिफ हा लेख बनवला आहे त्या व्यक्तीवर जॉन वायक्लिफ नावाचा लेख आधीपासून अस्तित्वात आहे. कृपया ह्यांमधील माहिती एकत्र करून एकाला दुसऱ्याचे पुनर्निर्देशन द्यावे.

ता.क.: जर मूळ लेखाला आंतरविकि दुवा असला असता तर आपल्याला तो इंग्लिश विकिपीडियावर दिसला असता व लेखांचे duplication झाले नसते. ह्याचसाठी सर्वांनी विकिडेटावर दुवे लावावेत असे माझे आग्रहाचे मत आहे. - १७:५२, १ मे २०१५ (IST)


पूर्ण नाव?

संपादन

एखादी व्यक्तीचे जे प्रचलित नाव आहे तेच त्या व्यक्तीवरील लिहिलेल्या लेखाचे नाव हवे. तुकाराम बोल्होबा आंबिले, किंवा नारायण सूर्याजी ठोसर, वा राम जगन्‍नाथ जोशी असली नावे लेखांना दिली तर ते लेख वाचकाला सापडणे मुष्किल!.... (चर्चा) १०:५०, २० मे २०१५ (IST)Reply

विकिडेटावर दुवा

संपादन

नमस्कार,

नवीन (किंवा जुन्याही) पानावर विकिडेटा दुवा देण्यासाठी --

१. पानाच्या डावीकडील रकान्यात असलेल्या इतर भाषांमध्ये या उपमथळ्याखाली दुवे संपादा वर टिचकी द्या. असे केल्याने तुम्ही विकिडेटावर पोचाल.

२. तेथे उजवीकडे (सहसा पानाच्या वरच्या भागात) Wikipedia रकान्यात editवर टिचकी द्या.

३. तेथे खाली siteशब्दाच्या ठिकाणी इंग्लिश (किंवा इतर कोणत्याही भाषेचा) कोड घाला, उदा. en, sv, es.

४. तेथेच उजवीकडे pageवर टिचकी द्या आणि इतर भाषेतील शीर्षक लिहिण्यास सुरुवात करा. काही अक्षरे घातल्यावर योग्य त्या लेखांची यादी खाली दिसेल. पैकी पाहिजे त्या मथळ्यावर टिचकी देउन तो रकाना पूर्ण करा.

५. वर save वर टिचकी द्या.

६. झाले!

शंका असल्यास किंवा अडचण आल्यास कळवालच.

अभय नातू (चर्चा) २०:२८, २० मे २०१५ (IST)Reply

दुवे जोडा

संपादन

दुवे जोडा असे असता तेथे भाषासंकेत (en, es, इ) घाला व त्याखाली त्या भाषेतील विकिपीडियातील लेखाचे (किंवा वर्गाचे, Category:....) नाव घाला. गेले काही दिवस/महिने हे चालत नाही आहे असे मला दिसले.

अभय नातू (चर्चा) २२:४२, २० मे २०१५ (IST)Reply

अभय, गेले काही दिवस काय चालत नाहिये?

@Abhijitsathe: दुवे जोडा हे उपकरण चालत नाही आहे. दुवे घाला (एक असताना अधिक घालणे) चालते आहे.

अभय नातू (चर्चा) २३:१०, २० मे २०१५ (IST)Reply

You can always create a new item on Wikidata and link mrwiki article to it. - अभिजीत साठे (चर्चा) २३:२०, २० मे २०१५ (IST)Reply
Good point. Can you jot down steps, please?
Alternately, you can go to another wiki (say, English) and add a link to the marathi article from there.
अभय नातू (चर्चा) २३:२५, २० मे २०१५ (IST)Reply
Like you said, if you are able to find a corresponding article on English or other Wikipedia, go there and click on Wikidata Item on left-side vertical menu. This should take you to Wikidata (www.wikidata.org). On the right hand side column where it says Wikipedia, click on Edit. Write mr in the new row at the bottom and write name of your Marathi Wikipedia article in the box next to it. Click on Save. When you go back to your Marathi article, you should see interwiki links (it does take 10 seconds to appear after you have edited Wikidata).
If you are sure that no other language Wiki has an article or category that you have made here, there is not much point in creating Wikidata item anyway.
P.S.: Look at my recent edits on Wikidata. All I have been doing is linking Marathi articles to corresponding articles on Wikidata because the original creator did not bother with Interwiki links. - अभिजीत साठे (चर्चा) २३:४१, २० मे २०१५ (IST)Reply
I have nonetheless created a new Wikidata item for वर्ग:मराठी संगीत नाटककार. You will see विकिडाटा कलम in the left-hand menu but no interwiki links. This is because I couldn't find a category equivalent to this on English wikipedia. - अभिजीत साठे (चर्चा) २३:४५, २० मे २०१५ (IST)Reply

एकगट्ठा संपादने

संपादन

पुष्कर,

आपणास वेगवेगळ्या लेखांमध्ये एकसारखी अनेक संपादने करायची असतील (नवे वर्ग लावणे, वर्ग काढणे इत्यादी) तर त्यासाठी manual संपादनांऐवजी AutoWikiBrowser ह्या सॉफ्टवेअरचा वापर सुलभ राहील. हे सॉफ्टवेअर येथे डाउनलोड करता येईल. कसे वापरावे ह्याच्या सुचना विकिपीडिया:ऑटोविकिब्राउझर ह्या पानावर आहेत. - अभिजीत साठे (चर्चा) २०:५६, १२ जून २०१५ (IST)Reply

विकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन

संपादन

नमस्कार,

विकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन याचा सदस्य होण्यासाठी विकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन/सदस्य येथे आपले नाव/चर्चा पानाचा दुवा द्यावा की झाले. त्यानंतर विकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन/प्रस्तावित कामे किंवा विकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन/चालू कामे येथील एखादे काम घेउन सुरुवात करावी. मदत लागल्यास किंवा शंका असल्यास कळवालच.

धन्यवाद,

अभय नातू (चर्चा) २३:१५, २४ जुलै २०१५ (IST)Reply

रशिया

संपादन

रशिया हा युरोपातील एक देश आहे. ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, हॉलंड या देशांप्रमाणे रशियाचेही साम्राज्य युरोपाबाहेर आहे/होते.... (चर्चा) २२:२०, ३० जुलै २०१५ (IST)Reply

रशिया

संपादन

पुष्कर,

रशियाला आशिया आणि युरोप या दोन्ही खंडांत धरले जाते. रशियाची राजधानी व त्यातल्या त्यात प्रगत असलेला भाग युरोपात असला तरी रशियाचा बव्हंश भूभाग आशियातच आहे. रशिया स्वतःला सोयीस्कररीत्या पाहिजे त्या खंडात गणवून घेते.

अभय नातू (चर्चा) ०४:०७, ३१ जुलै २०१५ (IST)Reply

राईट बंधू

संपादन
मला साम्राज्यवाद या लेखातील वैज्ञानिक शोध या काॅलम मध्ये राईट बंधुंचा एकत्रित फोटो चढवायचा आहे. तो कसा चढवता येईल?

नमस्कार पुष्कर,

आपणास चित्रे चढवायची असल्यास आपण डाव्या समास पट्टीतील "संचिका चढवा" ह्या दुव्याचा वापर करून चढवावी लागतील. आपले चित्र हे विकिपीडिया कॉमन्स ह्या प्रकल्पा मध्ये जाईल आणि तेथून ते सरळ मराठी विकिपीडियामध्ये वापरता येईल.

तूर्त मराठी विकिपिडीयावर चित्रे चढवण्याची सुविधा बंद आहे, मध्यंतरी "फोटोथोन २०१५ " चे दर्म्यान हि सुविधा विनंती वरून काही काळासाठी सुरु करण्यात आली होती. हि सुविधा कायम स्वरूपी सुरु करण्यासाठी विझार्ड निर्मितीचे काम सुरु आहे तसेच त्यासाठी मराठी विकिपीडियाच्या चित्रान बाबतची नीती पण ठरवावी लागणार आहे. आशा आहे कि हे डसेंबर २०१५ च्या आत पूर्ण करून आपण मराठी विकिपिडीयावर चित्रे चढवण्याची सुविधा पुनर्स्थापित करू. आपल्या पुढील संपादनासाठी शुभेच्छा. - राहुल देशमुख १९:३२, २३ ऑगस्ट २०१५ (IST)Reply

भंडारकर

संपादन

पुष्कर हे साचे सदस्यांनीच त्याच्या गरजे प्रमाणे बनवले आहेत आपण म्हणता तसा बदल करण्यात काही हि हरकत नाही.

मी सध्या साचे सुसूत्रीकारण, वर्गीकरण आणि वर्ग सुसूत्रीकरण वर्गीकरणाचे काम हाती घेतले आहे. अंदाजे १४०० साचे अवर्गीकृत आहेत आणि वर्गीकृत साच्यांना हि व्यवस्थापनाची गरज आहे. काम किचकट असल्याने मी प्रथम फेरीत फक्त वर्गीकरण , मग परिष्कृत वर्गीकरण आणि त्यानंतर चिकित्सा करण्याचे ठरवले आहे. आपण हि ह्या कार्यात सभाग दिल्यास आपले स्वागतच असेल. ज्या मुळे इतर सदस्यना काम करणे सुलभ होणे श्याक्या होईल. - राहुल देशमुख २०:०४, २३ ऑगस्ट २०१५ (IST)Reply

कॉमन्स चित्रे

संपादन

पुश्कर,

कॉमन्सवर चित्रे चढविण्यासाठी कॉमन्सच्या मुख्य पानावर किंवा कोणत्याही पानावरील डावीकडील समासपट्टीत Upload file वर टिचकी दिल्यास एक विझार्ड तुम्हाला चित्र चढविण्यास मदत करेल. हा विझार्ड अगदी सोपा व सुलभ असा आहे. अडचण आल्यास कळवालच.

अभय नातू (चर्चा) १९:३१, १ सप्टेंबर २०१५ (IST)Reply

विकिपीडिया Upload Wizard मधील Release rights या काॅलम मध्ये This file is my own work असे लिहावे की This file is not my own work असे लिहावे?
जर ते चित्र तुम्ही स्वतः काढले असेल तर This file is my own work असे लिहावे. तुम्ही काढले नसल्यास काढणाऱ्याची किंवा प्रताधिकार असणाऱ्याची संमतीचा पुरावा द्यावा.
अभय नातू (चर्चा) ०५:४८, ५ सप्टेंबर २०१५ (IST)Reply

इंटरनेटवरील चित्रे प्रताधिकारमुक्त नसल्यास विकिपीडियावर (कॉमन्सवरही) घालू नयेत. तसे केल्यास प्रताधिकारभंग होऊ शकतो आणि कॉमन्सवर शहानिशा झाल्यावर अशी चित्रे काढूनच टाकली जातात.

अभय नातू (चर्चा) २२:१८, ५ सप्टेंबर २०१५ (IST)Reply

साम्राज्यवाद

संपादन

मी साम्राज्यवाद हा लेख मुखपृष्ठ सदरासाठी नॉमिनेट केला आहे. येथे आपला कौल द्यावा: विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन - अभिजीत साठे (चर्चा) २०:२४, १८ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply

विकीडेटा कार्यशाळा - १८ व १९ सप्टेंबर २०१७,पुणे

संपादन

प्रिय सदस्य, असफ बार्तोव्ह (वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी, नवोदित विकिमीडिया समाज, विकिमीडिया फाउंडेशन) हे २९ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या कालावधीत भारतातील विविध भाषा समुदायांना भेट देत आहेत.अधिक माहितीसाठी हे पान पहा. या निमित्ताने सीआयएस-ए२के संस्था निवडक विकिपीडिया सदस्यांसाठी (मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत)पुणे येथे विकिडेटा कार्यशाळेचे आयोजन करीत आहे. यात बार्तोव्ह तांत्रिक जाणकार म्हणून भाग घेतील. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL),ICC Trade Tower,'A' wing, 5th Floor, सेनापती बापट रोड,पुणे येथे १८ व १९ सप्टेंबर रोजी अशी एक कार्यशाळा आयोजित केली आहे.
सध्या सक्रीय असलेल्या,विकिपिडीयाचा अनुभव असलेल्या आणि विकीडेटा प्रकल्पात योगदान करू इच्छिणाऱ्या सदस्यांना या कार्यशाळेत सहभाग घेता येईल. अशा सदस्यांनी आपली इच्छा आम्हाला लवकरात लवकर कळवावी. यासाठी subodhkiran@gmail.com या पत्त्यावर मेल पाठवावी. निवड झालेल्या सदस्यांचा येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च सीआयएस तर्फे केला जाईल.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०८:४२, ८ सप्टेंबर २०१७ (IST)Reply

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.