Bhrurthari
स्वागत | Bhrurthari, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Bhrurthari, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५०६ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
दृश्य संपादकात छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधा समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून उपलब्ध होतात.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
नमस्कार, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत. आपण हल्ली अनेक लेखांमध्ये पानकाढा, हितसंघर्ष इत्यादी साचे लावल्याचे आढळले. हे साचे आपण का लावीत आहात हे समजेल काय? उदा. पु. ल. देशपांडे, बेला शेंडे इत्यादी लेखांमध्ये आपणास काय आक्षेपार्ह वाटले? - अभिजीत साठे (चर्चा) १६:३०, २२ ऑक्टोबर २०१२ (IST)
विकीपीडियाला ब्राह्मणांचे व्यासपीठ बनविण्याचा प्रयत्न करू नका
संपादनअभिजीत साठे, नमस्कार, अनिता पाटील या पानावर ज्या कारणासाठी हे साचे लावले गेले होते, तीच कारणे मला या पानांबाबतही दिसून आली. त्यामुळे मी हे साचे लावले आहेत. ब्राह्मण जातीतील लोकांचा गवगवा करण्यासाठी तसेच बहुजन समाजातील लोकांची पाने काढून टाकण्याच्या कारवाया काही लोक विकिपीडियावर करीत आहेत. अशा कारवायांना जशास तसे उत्तर म्हणून मी हे साचे लावले आहेत. विकीपीडियाला ब्राह्मणांचे व्यासपीठ बनविण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा आम्ही देत आहोत. -Brurthari १६:४२, २२ ऑक्टोबर २०१२ (IST)
लेखातील चित्र हलविले
संपादनअभय नातू यांनी अनिता पाटील या लेखातील चित्र हलविले आहे. लेखात व्यक्तीचे चित्र अपेक्षित आहे, असे नातू यांचे म्हणणे आहे. नातू यांचे म्हणणे मला पूर्ण मान्य आहे. तथापि, हा नियम फक्त अनिता पाटील यांच्या लेखालाच लागू करता येणार नाही. तो इतरत्रही लावावा लागेल. याच नियमानुसार मी समर्थ रामदास स्वामी या लेखातील चित्र हलविले आहे. रामदासाचे म्हणून जे चित्र लेखात टाकले गेले आहे, ते रामदासांचेच आहे, याला काहीही पुरावा नाही. त्यामुळे ते रामदासांचे म्हणून टाकता येणार नाही.
आणखी एक महत्त्वाची बाब अशी की, रामदास संन्यासी होते. संन्याशाच्या गळ्यात जानवे नसते. रामदासांच्या चित्रामध्ये मात्र त्यांच्या गळ्यात जानवे चितारलेले आहे. त्यामुळे हे चित्र रामदासांचे आहे, असे गृहीत धरता येत नाही. बनावट चित्र लेखासोबत असू नये, म्हणून मी ते हलविले आहे.
संन्यास घेतल्यानंतर पूर्वायुष्याची कोणतीही ओळख शिल्लक राहू नये, यासाठी बाह्य चिन्हांचा त्याग करण्याचा नियम आहे. म्हणून जानवे, कडदोरा वगैरे चिन्हे काढली जातात.
- brurthari (चर्चा) १६:१५, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)
ब्राह्मनोकी टोली
संपादनमै कई दिन्नो से सोच रहा था की ये टोली है क्या.... भ्रष्टाचारी 'अभय नातू', श्री ४२० 'संकल्प द्रविड़', गरम भेजे के 'अभिजित साठे', वादग्रस्त 'मंदार कुलकर्णी', सिर्फ स्वागत साचा लगानेवाले 'नरसिकर'... माहितगार का पता नहीं था पर वो भी ...' निकले... इसका मतलब ये सब सचमुच ब्राह्मनोकी टोली है| और इनको अभिजित सफाई, अनिरुद्ध परांजपे और न जाने कितने ब्राह्मण ही मदत करते है| अब बचे खाली राहुल देशमुख, शंतनू और zadazadti (मंदार कुलकर्णी कह रहे है की वो zadazadti नहीं है, ये हमने कुछ क्षण मान भी लिया तो), तो वो भी अपना जात परिचय मराठी विकिपीडिया वर दे दे| यदि ऐसेही ब्राह्मनोका ग्रुप यहाँ पर बैठे है तो फिर हो गया मराठी विकिपीडिया का कल्याण| फिर हमारे "सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील" जी को प्रचालक पद के लिये कैसे समर्थन मिलेगा?
आपने एक बार आपका नाम 'विजय' मराठी विकिपीडिया पर डाला था तो उसी समय पूरा नाम क्यों नहीं डाला? आपने बिचमे विकिपीडिया:बाबासाहेब आंबेडकर चालू किया और उसमे बहुत योगदान दिया| क्या वो लोगोंको गुमराह करनेके लिए था? देखिये| आपको अचानक से विकिपीडिया:बाबासाहेब आंबेडकर प्रकल्प चालू करने की इच्छा क्यों हुवी? क्या इसलिए की कुछ लोग उस समय भीमपिडिया मांग मांग रहे थे और आपको और आपके ऊपर दिए गए साथियोंको ये मंजूर नहीं था? आप इस विषय मै आपकी सफाई तुरंत दे दे (हमेशा की तरह ७ से१५ दिन नहीं) वरना तुरंत अपना त्यागपत्र दे के मराठी विकिपीडिया को आजादी की सास लेने दे .... Meshram123
मेश्रामजी आपका कहना सौ फिसदी योग्य है. हम आपके साथ है. - brurthari (चर्चा) १६:०४, ३१ ऑक्टोबर २०१२ (IST)
अभय नातू यांच्यावर त्वरीत कारवाई करा
संपादनश्री. अभय नातू हे वेगवेगळ्या नावांचे मुखवटे धारण करून आरएसएसप्रणीत खेळ मराठी विकिपीडियावर खेळत आहेत. पुणेरीपुणेकर या नावाने कारवाया करणारी व्यक्ती अभय नातूच आहे, हे सांगायला कोणा तज्ज्ञाची गरज नाही. तसेच नातू हे संघाचे हस्तक आहेत, हे सांगायलाही कोणा तज्ज्ञाची गरज नाही. त्यामुळे वाद/चर्चा करताना अमुक नियम पाळा आणि तमुक नियम पाळा हे सांगण्याचा अधिकारच नातू यांना नाही.
माझी विकिपीडियाच्या प्रचालक/प्रबंधकांना विनंती आहे की, श्री. अभय नातू यांना त्वरीत समज देण्यात यावी. मराठी विकिपीडिया ब्राह्मणांची आणि आरएसएसची बटिक बनली आहे, असे वारंवार दिसून येत आहे. नातू यांच्यावर कारवाई करून प्रचालक/प्रबंधकांनी जातीनिरपेक्ष धोरण दाखवून द्यावे. अन्यथा मराठी विकीवरील लेखांची विश्वासार्हता पूर्णत: संपेल. - brurthari (चर्चा) १६:०४, ३१ ऑक्टोबर २०१२ (IST)
बिनबुडाची टीका
संपादनब्रुतहारी,
माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणे आणि माझी बदनामी करणे त्वरित् थांबवा.
तसेच विकिपिडीयावर विनाकारण जातीयवाद पसरवणे लगेचच बंद करा.
बिना जानव्याचे रामदास शोधा
संपादनसमर्थ रामदास स्वामी या लेखासोबत दिलेले चित्र रामदासाचे असू शकत नाही, हे मी वर समप्रमाण दाखवून दिले आहे. तरीही वारंवार जानवेधारी खोटे चित्र येथे टाकले जात आहे. असे चित्र पुन्हा कोणीही टाकू नये. बिना जानव्याचे रामदास शोधावेत. मी या आधी केलेले विवरण याच चर्चेमध्ये वर आहे. कृपया सर्वांनी पाहून घ्यावे.
संन्याशाला जानवे घालण्याचा अधिकार नाही. तरीही संन्याशी रामदासांच्या गळ्यात जानवे दाखविले जात आहे. हा वस्तुस्थितीचा विपर्यास आहे. - brurthari (चर्चा) १६:२१, ३१ ऑक्टोबर २०१२ (IST)
कारवाया थांबवा आरोप आपोआप थांबतील
संपादनश्री. अभय नातू,
माझी आपल्याला विनंती आहे की, आपण विकीपीडियावर जातीयवादी कारवाया थांबवा. तुम्ही जातीवादी कारवाया थांबविल्यास कोणाला तुमच्यावर जातीयवादाचे आरोप करण्याची संधीच मिळणार नाही.
Brurthari १७:१८, १ नोव्हें. २०१२ (IST)
जातीयवादी?
संपादनआपण माझ्या कोणत्या कारवायांना जातीयवादी लेबल लावीत आहात? जातपात तुम्ही (आणि इतर निवडक मंडळींनी) पहिल्यांदा उच्चारलीत. तुमची संपादने पाहता त्यात जात-पात काढून त्यावरुन निष्कारण वाद निर्माण करणे याचे बाहुल्य आहे.
कृपया माझ्यावर बिनबुडाचे आरोप करू नये.
धन्यवाद.
होय तुम्ही जातीयवादीच
संपादनश्री. अभय नातू, होय तुम्ही जातीयवादी आणि ब्राह्मणवादी आहात. अनिता पाटील यांच्या फोटोला आक्षेप घेतला, तसाच तुम्ही रामदासाच्या फोटोला का घेतला नाही? रामदासाचा फोटोसुद्धा चुकीचाच आहे ना? अनिता पाटील यांचा ब्लॉग ब्राह्मणवादावर प्रहार करतो, म्हणून त्याच्या विषयीचे पान तुम्हाला विकीवर नको आहे. त्यासाठीच बनावट नावांनी तुम्ही या पानाला आक्षेप घेत आहात. रामदासांचे कार्य अनिता पाटील यांच्यापेक्षा मोठे आहे, हे तुमचे व्यक्तिगत मत आहे. आम्हाला रामदासापेक्षा अनिता पाटील यांचे कार्य मोठे वाटते. लोकशाही देशात असे मतभेद होणारच. - brurthari (चर्चा) १८:००, ३ नोव्हें. २०१२ (IST)
संवाद साधण्याकरता धन्यवाद
संपादननमस्कार,
प्रथमत: संवाद साधण्या करता आभारी आहे. अर्थात संवादाच्या सुरवात एकमेकांवर आरोप करण्याची घाई न करता दुसऱ्या व्यक्तीची बाजू काय आहे हे समजून घेणे शक्य असते किंवा कसे ?
विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन येथे (कदाचित) तुमच्याच समविचारी व्यक्तीने संबंधीत लेखपानावर सातत्याने केल्या जाणाऱ्या बदलांबद्दल मुद्दा उपस्थित केला.त्यास अत्यंत सविस्तार उत्तर दिले आहे.त्या नंतरच हस्तक्षेप केला. माझा हस्तक्षेप शक्य तेवढा निष्पक्ष ठेवण्याचा प्रयत्न माझ्या बाजूने केला आहे तरी सुद्धा आपल्याशी संवाद चालू ठेवण्यात मला विशेष आनंदच असेल आणि अधिक सविस्तर उत्तर देईन,परंतु तत्पुर्वी विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन येथील ह्या चर्चेस माझा प्रतिसाद वाचून त्या बद्दल काही शंका असल्यास कळवाव्यात त्यानंतर आपण चर्चा पुढे नेऊयात किंवा कसे ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:२०, २६ जुलै २०१३ (IST)
शीर्षक लेखन संकेत
संपादननमस्कार,
आपण इतरत्र लेखमजकुरा बद्दल संबंधीत चर्चा पानावर संवाद साधण्यात पुढाकार घेण्याबद्दल धन्यवाद. अर्थात माझ्या या संवादाचा मुख्य उद्देश वेगळा आहे. मला आपले लक्ष शीर्षक लेखन संकेतांकडे वेधावेसे वाटते.चर्चा:तात्याराव लहाने हि मागील काळात झालेली चर्चा आपण पहावीत अशी नम्र विनंती आहे.
- अजून एक संबंधीत मुद्दाबद्दल लक्ष वेधायचे आहे पण लिहिण्यास वेळ लागेल.
तिसरे ऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या) तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात संदर्भ आणि दुवे देताना कल्पना नसलेल्या सदस्यांची आणि वाचकांची गल्लत होणे संभवते उदाहरणाकरता सदस्य चर्चा:AJAY KULSANGE यांच्या पानावरील चर्चा सुद्धा पहावी.
शीर्षक लेखन विषयावर काही शंका असल्यास संवादाचे साधण्याचे स्वागत आहे. थोडा घाईत असल्यामुळे लेखन आवरते घेतो. आपल्या आवडीचे वाचन लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:५२, १७ सप्टेंबर २०१३ (IST)
नमस्कार
संपादनआपल्या अलिकडील संपादन प्रयत्नांसोबत चर्चा पानावरून संवाद साधण्याच्या प्रयत्नात पुढाकार घेण्याचा प्रयत्न करत आहात या बद्दल धन्यवाद. आपले चर्चा पानावरील एक संपादन अलिकडे संपादन गाळणी कडून थांबवले गेल्याचे लक्षात आले,आपल्या संपादन प्रयत्नातील उल्लेखनीयता चर्चेस पुढे नेण्यास साहाय्यभूत भाग संबंधीत चर्चा पानावर लावून संबंधीत सदस्य महोदयांना, संबंधीत चर्चा पानावर उल्लेखनीयता चर्चेत सहभागी व्हावे असा संदेश दिला आहे.
आपल्या त्याच संपादन प्रयत्नातील इतर सदस्यांबद्दल व्यक्त केलेली नाराजी बद्दल संबंधीत सदस्य (प्रचालक) यांचे लक्ष वेधून आपापसातील सदस्य चर्चा पानांच्या माध्यमातून परस्पर संवाद आपल्याशी संवाद साधण्याची विनंती केली आहे. अर्थात त्यांच्या प्रमाणेच आपणासही व्यक्तीगत चर्चांबद्दल किमानपक्षी दोन एक दिवस धीर धरावा आणि आपले मुख्य उद्देश असलेली ज्ञानकोशीय उल्लेखनीयता चर्चा विषयांतरा शिवाय पुढे जाऊ देण्यात सर्व संबंधीत सदस्यांनी सहभागी व्हावे अशी नम्र विनंती आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०६:०९, ३ ऑक्टोबर २०१३ (IST)
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
संपादनप्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.