विकिपीडिया:विकिप्रकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर
या प्रकल्पाचा उद्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संबंधीत चळवळी संबधाने मराठी विकिपीडिया व मराठी विकिस्रोत प्रकल्पात विश्वकोशीय परिघातील भर घालण्याच्या कामाचे सुसूत्रिकरण आहे.
या प्रकल्पात विविध प्रकारचे लेख नोंद केलेले आहेत, त्यापैकी विकिपीडियावर उपलब्ध नसलेले लेख निर्माण करणे व विकिपीडियावर उपलब्ध असलेल्या लेखात सुधारणा करणे व लेख समृद्ध करणे हे येथील काम आहे.
सहभागी सदस्य
संपादनसदस्य साचा
संपादनया प्रकल्पात सहभागी सदस्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या सदस्य पानावर {{सदस्य विकिप्रकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर}} हा साचा जोडावा.
हा साचा आपल्या सदस्यपानावर जोडलेल्या सदस्यांची नावे वर्ग:विकिप्रकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर मधील सहभागी सदस्य मध्ये समाविष्ट होतील.
व्यक्ती विषयक लेख
संपादन- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- रमाबाई आंबेडकर
- रामजी सकपाळ
- भीमाबाई सकपाळ
- सविता आंबेडकर
- प्रकाश आंबेडकर
- मीरा आंबेडकर
- आनंदराज आंबेडकर
- शाहू महाराज
- गाडगे महाराज
- तिसरे सयाजीराव गायकवाड
- गौतम बुद्ध
- अरूण कांबळे
- गंगाधर पानतावणे
- नामदेव ढसाळ
- किसन फागुजी बनसोड
- रा.ना. चव्हाण
- माधव मोडक
- लक्ष्मण गायकवाड
- नागनाथ कोत्तापल्ले
- धर्मानंद दामोदर कोसंबी
- नामदेव कांबळे
- उत्तम कांबळे
- प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे
- बाबूराव बागूल
- श्रीधर बळवंत टिळक
- विठ्ठल उमप
- शांताबाई कांबळे
- गोपाळराव बळवंतराव कांबळे
- लोकनाथ यशवंत
- बाबू हरिदास आवळे
साहित्य विषयक लेख
संपादनचळवळ विषयक लेख
संपादनसंस्था
संपादनपुरस्कार
संपादनस्थळे
संपादनसमाज, धर्म अथवा जाती विषयक लेख
संपादनप्रकल्पांतर्गत तयार केलेले लेख
संपादनवर्गीकरणे
संपादनसाचा
संपादनइतर विकिप्रकल्पात
संपादनमराठी विकिपीडिया अथवा बंधूप्रकल्पात न बसणाऱ्या पण प्रताधिकारमुक्त लेखनाची नोंद करण्याकरिता
संपादन- मराठी विकिपीडिया अथवा बंधूप्रकल्पात न बसणार्या पण प्रताधिकारमुक्त लेखनाची नोंद करण्याकरिता आपणास इंटरनेटवरील इतर उपलब्ध पर्याय:
आंबेडकरांच्या लेखाचे पुनर्लेखन (फेब्रु २०२०)
संपादनसदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथे मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखाचे पुनर्लेखन करीत आहे. मुख्य लेख निर्मिती, संबंधित विविध उपलेख निर्मिती, लेखांचे पुनर्लेखन, विस्तार व संदर्भ जोडणे ही कामे करायची आहेत. या कामी कुणी काही मदत करु इच्छित असल्यास माझ्या चर्चापानावर संदेश द्यावा. --संदेश हिवाळेचर्चा ००:५७, २२ फेब्रुवारी २०२० (IST)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |