लोकनाथ यशवंत
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
लोकनाथ यशवंत (जन्म : १३ मार्च, इ.स. १९५६) हे मराठी भाषेतील आंबेडकरवादी विचारांची प्रेरणा असलेले कवी व दलित विश्वाचा नवा पैलू प्रकट करणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक आहेत.[ संदर्भ हवा ]
जीवन
संपादनकारकीर्द
संपादनपुस्तके[ संदर्भ हवा ]
संपादनलोकनाथांच्या कविता[ संदर्भ हवा ]
संपादन- लोकनाथ यांच्या उत्तम निवडक कवितांचा, डॉ. इसादास भडके यांनी संपादित केलेला ‘आता आणि पुन्हा’ हा संग्रह प्रसिद्ध झाला आहे.
आगामी[ संदर्भ हवा ]
संपादन- मराठी चित्रपटसृष्टीत ‘बायोस्कोप’च्या माध्यमातून नवा चित्र-प्रयोग येतो आहे. चार कवितांवर आधारित चार लघुचित्रपटांचा हा ‘पूर्ण’ चित्रपट. यातील एक लघुचित्रपट लोकनाथ यांच्या ‘बैल’ या कवितेवर आधारित आहे.
- 'यशवंत कविता लोकनाथची’ हे कवितांची चिकित्सक समीक्षा करणाऱ्या विविध साहित्यिकांच्या लेखांचा समावेश असलेले पुस्तक येत आहे.
पुरस्कार[ संदर्भ हवा ]
संपादन- अस्मितादर्श वाङ्मय पुरस्कार
- दमाणी पुरस्कार
- दया पवार स्मृती पुरस्कार
- महाराष्ट्र शासन पुरस्कार
- संजीवनी खोजे स्मृती काव्य पुरस्कार १९९६
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |