लोकसभेचे उपाध्यक्ष

संसदीय पद
लोकसभा के उपाध्यक्ष (hi); लोकसभेचे उपाध्यक्ष (mr); లోక్‌సభ డిప్యూటీ స్పీకర్ (te); ਲੋਕ ਸਭਾ ਦਾ ਉਪ ਸਪੀਕਰ (pa); Deputy Speaker of Lok Sabha (en); ローク・サバー副議長 (ja); vicepresidente de ła Lok Sabha (vec); மக்களவைத் துணைத்தலைவர் (ta) ローク・サバーの副議長 (ja); లోక్‌సభలోని రెండవ అత్యున్నత స్థాయి శాసన అధికారి (te); ਭਾਰਤੀ ਸੰਸਦ ਦੇ ਹੇਠਲੇ ਸਦਨ ਦਾ ਉਪ ਸਪੀਕਰ (pa); Parliamentary post (en); संसदीय पद (mr); संसदीय पद (hi); இந்திய அரசியல்வாதி (ta) लोकसभा के उपसभापती (hi); लोकसभेचे उपसभापती (mr)

लोकसभेचे उपाध्यक्ष किंवा लोकसभेचे उपसभापती हे भारतीत लोकसभेचे दुसरे सर्वोच्च पद आहे. लोकसभेच्या अध्यक्षाच्या मृत्यूमुळे किंवा आजारपणामुळे रजा किंवा अनुपस्थिती झाल्यास ते अध्यक्षीय अधिकारी म्हणून काम करतात. घटनेच्या कलम ९३ नुसार, लोकसभेने दोन सदस्यांना अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवडावे असे म्हणले आहे. तथापि, त्यांच्यासाठी विशिष्ट कालावधी प्रदान केलेला नाही. उत्तरदायी लोकशाही संसद चालवण्यासाठी सत्ताधारी पक्षाव्यतिरिक्त अन्य पक्षातून लोकसभेचा उपाध्यक्ष निवडणे हे संसदीय रीत आहे.[]

लोकसभेचे उपाध्यक्ष 
संसदीय पद
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारपद
स्थापना
  • मे ३०, इ.स. १९५२
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सार्वत्रिक निवडणुकीनंतर लोकसभेच्या पहिल्या सभेत लोकसभेच्या सदस्यांमधून उपाध्यक्षाची निवड पाच वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते. जो पर्यंत ते लोकसभेचे सदस्यत्व सोडत नाहीत किंवा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत ते पदावर असतात. लोकसभेतील सदस्यांच्या प्रभावी बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारे त्यांना पदावरून दूर केले जाऊ शकते.[] प्रभावी बहुमतामध्ये, रिक्त पदे काढून टाकल्यानंतर बहुमत हे सभेच्या एकूण संख्याबळाच्या ५०% किंवा ५०% पेक्षा जास्त असावे. त्यांना आपल्या मूळ पक्षाचा राजीनामा देण्याची गरज नाही, पण उपाध्यक्ष म्हणून त्यांना निष्पक्ष राहावे लागेल. १७वी लोकसभा ही पहिली आणि एकमेव लोकसभा आहे जिला उपसभापती नव्हते. फेब्रुवारी २०२३ मध्ये, भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी जनहित याचिकेवर प्रतिसाद मागणाऱ्या एका संस्थेला उत्तर दिले की ही प्रदीर्घ रिक्त जागा संविधानाच्या हेतूच्या विरुद्ध आहे. []

क्र. चित्र नाव

(जन्म–मृत्यू)

मतदारसंघ कार्यकाळ लोकसभा

(निवडणूक)
पक्ष[a] अध्यक्ष
पद ग्रहण पद सोडले कार्यकाळ
  एम.ए. अय्यंगार
(१८९१–१९७८)
तिरुपती ३० मे १९५२ ७ मार्च १९५६ &0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000282.000000२८२ दिवस १ ली

(१९५१-५२)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ग.वा. मावळणकर
  सरदार हुकम सिंग
(१८९५–१९८३)
भटिंडा २० मार्च १९५६ ४ एप्रिल १९५७ ५ वर्ष, ३३३ दिवस एम.ए. अय्यंगार
१७ मे १९५७ ३१ मार्च १९६२ २ री
(१९५७)
  एस.व्ही. कृष्णमूर्ती राव
(१९०२–१९६८)
शिमोगा २३ एप्रिल १९६२ ३ मार्च १९६७ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000314.000000३१४ दिवस ३ री
(१९६२)
सरदार हुकम सिंग
  रघुनाथ केशव खाडिलकर
(१९०५–१९७९)
खेड २८ मार्च १९६७ १ नोव्हेंबर १९६९ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000218.000000२१८ दिवस ४ थी
(१९६७)
नीलम संजीव रेड्डी

गुरदयाल सिंग धिल्लन

  जॉर्ज गिल्बर्ट स्वेल
(१९२३–१९९९)
शिलाँग ९ डिसेंबर १९६९ २७ डिसेंबर १९७० ६ वर्ष, ३१५ दिवस ऑल पार्टी हिल लीडर्स कॉन्फरन्स गुरदयाल सिंग धिल्लन

बलीराम भगत

२७ मार्च १९७१ १८ जानेवारी १९७७ ५ वी
(१९७१)
  गोदे मुरहरी
(१९२६–१९८२)
विजयवाडा १ एप्रिल १९७७ २२ ऑगस्ट १९७९ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000143.000000१४३ दिवस ६ वी

(१९७७)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नीलम संजीव रेड्डी

के.एस. हेगडे

  जी. लक्ष्मणन
(१९२४–२००१)
उत्तर चेन्नई १ डिसेंबर १९८० ३१ डिसेंबर १९८४ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000030.000000३० दिवस ७ वी
(१९८०)
द्रविड मुन्नेत्र कळघम बलराम जाखड
  एम. थंबीदुराई
(जन्म १९४७)
धर्मपुरी २२ जानेवारी १९८५ २७ नोव्हेंबर १९८९ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000309.000000३०९ दिवस ८ वी
(१९८४)
अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम
  शिवराज पाटील
(जन्म १९३५)
लातूर १९ मार्च १९९० १३ मार्च १९९१ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000359.000000३५९ दिवस ९ वी
(१९८९)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रवी रे
१०   एस. मल्लिकार्जुनय्या
(१९३१–२०१४)
तुमकूर १३ ऑगस्ट १९९१ १० मे १९९६ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000271.000000२७१ दिवस १० वी

(१९९१)
भारतीय जनता पक्ष शिवराज पाटील
११   सूरज भान
(१९२८–२००६)
अंबाला १२ जुलै १९९६ ४ डिसेंबर १९९७ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000145.000000१४५ दिवस ११ वी

(१९९६)
पी.ए. संगमा
१२   पी.एम. सईद
(१९४१–२००५)
लक्षद्वीप १७ डिसेंबर १९९८ २६ एप्रिल १९९९ ४ वर्ष, २३२ दिवस १२ वी

(१९९८)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी.एम‌.सी. बालयोगी
२७ ऑक्टोबर १९९९ ६ फेब्रुवारी २००४ १३ वी
(१९९९)
जी.एम‌.सी. बालयोगी
मनोहर जोशी
१३   चरणजीत सिंग अटवाल
(1937–)
फिल्लौर ९ जून २००४ १८ मे २००९ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000343.000000३४३ दिवस १४ वी
(२००४)
शिरोमणी अकाली दल सोमनाथ चॅटर्जी
१४   कारिया मुंडा
(जन्म १९३६)
खुंटी ३ जून २००९ १८ मे २०१४ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000349.000000३४९ दिवस १५ वी
(२००९)
भारतीय जनता पक्ष मीरा कुमार
(८)   एम. थंबीदुराई
(जन्म १९४७)
करुर १३ ऑगस्ट २०१४ २५ मे २०१९ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000285.000000२८५ दिवस १६ वी
(२०१४)
अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम सुमित्रा महाजन
रिक्त - २३ जून २०१९ ५ जून २०२४ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000348.000000३४८ दिवस १७ वी
(२०१९)
- ओम बिर्ला
- अजून निवडून आलेले नाही अजून निवडून आलेले नाही - - - १८ वी
(२०२४)
- अजून निवडून आलेले नाही

तळटीप

संपादन
  1. ^ ह्यात केवळ उपाध्यक्षांच्या पक्षाची नावे आहेत. उपाध्यक्ष अनेक पक्ष आणि अपक्ष यांच्या युतीने निवडले जाऊ शकतात; जे येथे सूचीबद्ध नाहीत.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Convention of electing the Deputy Speaker from the Opposition should be upheld". The Hindu (इंग्रजी भाषेत). 14 September 2020. 2021-03-12 रोजी पाहिले.
  2. ^ Deogaonkar, S. G. (1997). Parliamentary System in India. New Delhi: Concept Publishing. pp. 48–9. ISBN 81-7022-651-1.
  3. ^ "The missing Deputy Speaker: What is the post, and what does the Constitution say". The Indian Times. 15 February 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित.