कारिया मुंडा

भारतीय राजकारणी


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


कारिया मुंडा ( एप्रिल २०, इ.स. १९३६) हे भारतीय जनता पक्षाचे झारखंड राज्यातील नेते आहेत. त्यांनी इ.स. १९७७, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकींमध्ये विजय मिळवला. ते इ.स. १९९६ मधील १३ दिवसांच्या वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते.नंतरच्या काळात ते वाजपेयी सरकारमध्ये कोळसामंत्री होते. ते १५व्या लोकसभेचे उपाध्यक्ष होते.

कारिया मुंडा
जन्म एप्रिल २०, इ.स. १९३६
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय