खेड लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.

खेड हे महाराष्ट्रातील लोकसभा संसद मतदारसंघ आहे.

खासदार संपादन

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ - -
तिसरी लोकसभा १९६२-६७ आर.के. खाडीलकर काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ आर.के. खाडीलकर काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ अनंतराव पाटील काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० अण्णासाहेब मगर काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ रामकृष्ण मोरे काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ रामकृष्ण मोरे काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ किसनराव बाणखेले जनता दल
दहावी लोकसभा १९९१-९६ विदुरा विठ्ठोबा नवले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ निवृत्ती शेरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ अशोक नामदेवराव मोहोळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ अशोक नामदेवराव मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ शिवाजी अढळराव पाटील शिवसेना
पंधरावी लोकसभा २००९-२०१४
सोळावी लोकसभा २०१४-२०१९
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणूक निकाल संपादन

हेसुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन