रवी रे
भारतीय राजकारणी
रवी रे ( २६ नोव्हेंबर १९२६) हे जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे ओडिशामधील वरिष्ठ नेते, ९वे लोकसभा सभापती व माजी राज्यसभा सदस्य आहेत.
रवी रे | |
कार्यकाळ १९ डिसेंबर १९८९ – ९ जुलै १९९१ | |
मागील | बलराम जाखड |
---|---|
पुढील | शिवराज पाटील |
मतदारसंघ | केंद्रापरा |
कार्यकाळ १९६७ – १९७१ | |
जन्म | २६ नोव्हेंबर, १९२६ भानागढ, पुरी जिल्हा |
मृत्यू | ६ मार्च २०१७ |
राजकीय पक्ष | जनता दल (धर्मनिरपेक्ष) |
१९६७ साली प्रथम लोकसभेवर निवडून आलेले रे १९७४ ते १९८० दरम्यान राज्यसभा सदस्य् होते. १९८९ साली केंद्रापरा मतदारसंघामधून निवडून आलेल्या रे ह्यांना नवव्या लोकसभेच्या सभापतीपदावर निवडण्यात आले.