१९६७ लोकसभा निवडणुका

Elecciones generales de India de 1967 (es); ভারতের সাধারণ নির্বাচন, ১৯৬৭ (bn); élections législatives indiennes de 1967 (fr); १९६७ लोकसभा निवडणुका (mr); Parlamentswahl in Indien 1967 (de); ୧୯୬୭ ଭାରତୀୟ ସାଧାରଣ ନିର୍ବାଚନ (or); بھارت دیاں عام چوناں 1967 (pnb); 1967年インド総選挙 (ja); Parlamentsvalet i Indien 1967 (sv); הבחירות ללוק סבהה (1967) (he); भारतीय आम चुनाव, 1967 (hi); 1967 భారత సార్వత్రిక ఎన్నికలు (te); ਭਾਰਤ ਦੀਆਂ ਆਮ ਚੋਣਾਂ 1967 (pa); ভাৰতৰ সাধাৰণ নিৰ্বাচন (as); بھارت کے عام انتخابات، 1967ء (ur); 1967 Indian general election (en); 1967 இந்தியப் பொதுத் தேர்தல் (ta) élections en Inde (fr); självständiga Indiens fjärde parlamentsval (sv); בחירות בהודו (he); 4th General Elections of India (en); Wahl (de); ଭାରତୀୟ ସାଧାରଣ ନିର୍ବାଚନ (or); 4th General Elections of India (en); вибори (uk); இந்தியாவில் பொதுத் தேர்தல் (ta) 1967年選挙 (ja); הבחירות בהודו (1967), הבחירות ללוק סבהה הרביעי (he); ଭାରତୀୟ ସାଧାରଣ ନିର୍ବାଚନ, ୧୯୬୭ (or)

१९६२ लोकसभा निवडणुका ह्या चौथ्या लोकसभेच्या ५२३ सदस्यांपैकी ५२० सदस्य निवडण्यासाठी १७ ते २१ फेब्रुवारी १९६७ दरम्यान भारतात झाल्या. लोकसभेच्या मागील अधिवेशनाच्या तुलनेत ह्या वेळी १५ ने सदस्यांनी वाढ झाली होती.[] राज्य विधानसभेच्या निवडणुकाही एकाच वेळी घेण्यात आल्या होत्या.

१९६७ लोकसभा निवडणुका 
4th General Elections of India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारभारतीय सार्वत्रिक निवडणुका
स्थान भारत
कार्यक्षेत्र भागभारत
तारीखफेब्रुवारी २१, इ.स. १९६७
आरंभ वेळफेब्रुवारी १७, इ.स. १९६७
शेवटफेब्रुवारी २१, इ.स. १९६७
मागील.
पुढील
यशस्वी उमेदवार
उमेदवार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

शासनस्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सरकारने लक्षणीय बहुमत कमी करूनही सत्ता राखली. १३ मार्च १९६२ रोजी इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

पार्श्वभूमी

संपादन

१९६७ पर्यंत भारतातील आर्थिक वाढ मंदावली होती. १९६१-६६ पंचवार्षिक योजनेत ६% वार्षिक वाढीचे लक्ष्य दिले होते, परंतु वास्तविक विकास दर २% होता. लाल बहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली १९६५ च्या पाकिस्तानबरोबरच्या युद्धात भारताचा विजय झाल्यानंतर सरकारची लोकप्रियता वाढली होती. परंतु चीनबरोबरच्या १९६२ च्या युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर ताण आला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट निर्माण होत होती, तर त्याचे दोन लोकप्रिय नेते नेहरू आणि शास्त्री दोघेही मरण पावले होते. शास्त्री यांच्यानंतर इंदिरा गांधी काँग्रेसच्या नेत्या म्हणून विराजमान झाल्या होत्या, परंतु त्यांच्या आणि उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यात मतभेद निर्माण झाले होते, जे १९६६ च्या पक्ष नेतृत्वाच्या स्पर्धेत त्यांचे प्रतिस्पर्धी होते.[]

निकाल

संपादन
 

काँग्रेसला सात राज्यांमध्ये धक्का बसला, ज्यात गुजरातचा समावेश होता, जेथे काँग्रेसने २४ पैकी ११ जागा जिंकल्या तर स्वतंत्र पक्षाने १२ जागा जिंकल्या. मद्रास राज्यात, काँग्रेस ने ३९ पैकी ३ जागा जिंकल्या आणि द्रविड मुन्नेत्र कळघमने २५ जागा जिंकल्या. ओरिसा, जिथे त्यांनी २० पैकी ६ जागा जिंकल्या आणि स्वतंत्र पक्षाने ८ जागा जिंकल्या. राजस्थान मध्ये त्यांनी २० पैकी १० जागा जिंकल्या व स्वतंत्र पक्षाने ८ जागा जिंकल्या. पश्चिम बंगालमध्ये ४० पैकी १४ जागा जिंकल्या, केरळमध्ये १९ पैकी फक्त १ जागा जिंकली. दिल्ली जिथे त्यांनी ७ पैकी १ जागा जिंकली तर उर्वरित ६ जागा ह्या भारतीय जनसंघाने जिंकल्या होत्या.[] निवडणुकींमध्ये नऊ राज्यांतील सत्तेतून काँग्रेस पक्षाची हकालपट्टी करण्यात आली होती आणि नंतर एका महिन्यानंतर उत्तर प्रदेशातील कारभार गमावावा लागला होता.[]

भारताचा निकाल[]
राजकीय पक्ष मते जागा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 59,490,701 २८३
स्वतंत्र पक्ष 12,646,847 ४४
भारतीय जनसंघ 13,580,935 ३५
द्रविड मुन्नेत्र कळघम 5,529,405 २५
भारतीय कम्युनिस्ट पक्ष 7,458,396 २३
संयुक्त सोशलिस्ट पार्टी 7,171,627 २३
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) 6,246,522 १९
प्रजा सोशलिस्ट पार्टी 4,456,487 १३
बांग्ला काँग्रेस 1,204,356
अकाली दल - संत फतेह सिंह दल 968,712
शेतकरी कामगार पक्ष 1,028,755
अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक 627,910
इंडियन युनियन मुस्लिम लीग 413,868
भारतीय रिपब्लिकन पक्ष 3,607,711
जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स 210,020
जन क्रांती दल 183,211
ऑल पार्टी हिल लीडर्स कॉन्फरन्स 112,492
युनायटेड गोअन्स - सेक्वेरिया ग्रुप 100,137
नागालँड राष्ट्रवादी संघटना -
अपक्ष 20,106,051 ३५
नामांकित -
वैध मते 145,866,510 ५२३
अवैध मते 6,858,101 -
एकूण मते 152,724,611 -
वैध मतदार 250,207,401 -

तीन सदस्यांची नामांकनाने नियुक्ती करण्यात आली: अँग्लो-इंडियन्सचे प्रतिनिधीत्व करणारे दोन आणि नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर एजन्सीचे प्रतिनिधित्व करणारे एक. नागालँड राष्ट्रवादी संघटना पक्षाचे एस.सी. जमीर हे नागालँड लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले होते.

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "General Election of India 1967, 4th Lok Sabha" (PDF). Election Commission of India. p. 5. 18 July 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 13 January 2010 रोजी पाहिले.
  2. ^ "politics since independence". The Age. 2 June 1970. 11 May 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 March 2014 रोजी पाहिले.
  3. ^ Ananth, V. Krishna (2017-02-22). "Why 1967 general election was a watershed in Indian politics and the lessons it left behind". DNA India (इंग्रजी भाषेत). 12 July 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-12-03 रोजी पाहिले.
  4. ^ ECI