पी.एम. सईद

भारतीय राजकारणी


Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.


पी.एम. सईद (मे १०, इ.स. १९४१ - डिसेंबर १०, इ.स. २००५ ) हे कॉंग्रेस पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९६७, इ.स. १९७१, इ.स. १९७७, इ.स. १९८०, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये लक्षद्विप लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते १२ व्या आणि १३ व्या लोकसभेचे उपाध्यक्ष होते. तसेच मे इ.स. २००४ ते डिसेंबर इ.स. २००५ या काळात मनमोहन सिंह यांच्या मंत्रीमंडळात उर्जामंत्री होते.